UPSC Recruitment 2024| Specialist Grade III Assistant Professor, Scientist ‘B’, Medical Officer Posts, 109 Vacancies – Apply Now

UPSC Recruitment 2024 UPSC Specialist Grade III Recruitment UPSC Recruitment 2024 in Marathi
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

UPSC Recruitment 2024:

Union Public Service Commission अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार असल्याचे अधिकृत वेबसाईट वर जाहीर केले आहे. या जाहिरातीमध्ये सांगितल्या प्रमाणे Specialist Grade III Assistant Professor (सहाय्यक प्राध्यापक), Scientist ‘B’ (शास्त्रज्ञ ‘B’), Medical Officer (वैद्यकीय अधिकारी) या पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरती अंतर्गत “संघ लोकसेवा आयोग” मार्फत एकूण 109 रिक्त जागांसाठी ही पदभरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 2 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

UPSC Recruitment 2024
UPSC Specialist Grade III Recruitment
UPSC Recruitment 2024 in Marathi

जर तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर हा लेख पूर्ण वाचा. या लेखामध्ये या भरतीची सविस्तर माहिती दिली आहे ज्यामध्ये पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा त्याचप्रमाणे भरतीचा अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टी वाचायला मिळतील.

also read :  UPSC CMS Recruitment 2024| Combine Medical Services 2024, Apply Now

अधिकृत जाहिरात: (UPSC Recruitment 2024 Notification)

UPSC ने 109 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

UPSC Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (UPSC Recruitment 2024 Application link)

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक खाली दिली आहे.

UPSC Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for UPSC Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for UPSC Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
also read :  North Eastern Railway Recruitment 2024| Apply Now for 1104 Posts| Opportunity for Apprentice Post
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला आयोगाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

UPSC Recruitment 2024: Apply here…

UPSC Recruitment 2024 UPSC Specialist Grade III Recruitment UPSC Recruitment 2024 in Marathi
  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर One Time Registration वर क्लिक करायचे आहे.
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
UPSC Recruitment 2024 UPSC Specialist Grade III Recruitment UPSC Recruitment 2024 in Marathi
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
UPSC Recruitment 2024 UPSC Specialist Grade III Recruitment UPSC Recruitment 2024 in Marathi
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे त्याचप्रमाणे ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते निवडायचे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि preview च्या माध्यमातून भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही SBI चलन चा वापर करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने भरायचे झाल्यास इंटरनेट बँकिंग, UPI, क्रेडिट आणि डेबिट कार्ड यांचा वापर करू शकता.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.
also read :  BHEL Artisan Recruitment 2025 Notification Out – Apply Before 12/08/2025 | BHEL 515 Posts, Check Eligibility & Salary Details

Application Fees for UPSC Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

  • Gen/ OBC/ EWS/ पुरुष उमेदवार: ₹ 25/-
  • SC/ ST/ Female/ PwBD: No Fee

एकूण रिक्त पदे: (Total Vacancies)

ही भरती 109 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for UPSC Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यामध्ये दिली आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीची पदानुसार वयोमर्यादा खाली दिली आहे. खालील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदांसाठी उच्च वयोमर्यादेची यादी दिली आहे. जर उमेदवार वयोमर्यादा पूर्ण करत असतील तरच ते पात्र असतील. सरकारी नियमांनुसार वयाची सवलत लागू आहे.

Category wise Age Relaxation

जर तुम्हाला आरक्षण लागू होत असेल तर सरकारी नियमांनुसार या भरतीसाठी वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

निवड प्रक्रिया: (Selection Process)

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. या भरतीची निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern)

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही.या भरतीची निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.