Swiggy Hiring 2024 govtjobshirings Swiggy HIRING Remote work Remote job swiggy offers swiggy share price swiggy gift card swiggy part time job wfh jobs work from home job

Swiggy Hiring 2024 for Corporate Commercial Managers | Any Graduate Can Apply| REMOTE JOB | WFH JOB

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Swiggy Hiring 2024 for Corporate Commercial Managers

SWIGGY ने Corporate Commercial Manager पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती साठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, वेतन आणि इतर माहिती या आर्टिकल मध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहे.

Swiggy Hiring 2024
govtjobshirings
Swiggy HIRING
Remote work
Remote job
swiggy offers
swiggy share price
swiggy gift card
swiggy part time job
wfh jobs
work from home job
Swiggy Hiring 2024

SWIGGY हे भारतीय ऑनलाइन फूड ऑर्डर आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे. 2014 मध्ये स्थापन झालेल्या, स्विगीचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे आणि जुलै 2023 पर्यंत 580 हून अधिक भारतीय शहरांमध्ये कार्यरत आहे. अन्न वितरणा व्यतिरिक्त, Instamart नावाने मागणी नुसार किराणा वितरण आणि स्विगी जिनी नावाने त्याच दिवशी वितरण सेवा देखील प्रदान करते. या भरतीशी संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे त्याप्रमाणे तुम्हाला अर्ज करायचा आहे.

SWIGGY Hiring 2024 Job Location

या भरती साठी नोकरीचे ठिकाण खाली दिले आहे

  • या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना work from home पद्धतीने करायचे आहे.
  • स्विगी कंपनी चे मुख्यालय बेंगलोर येथे आहे

SWIGGY Hiring 2024 Age Limit

या भरतीचा अर्ज करण्यासाठी खालील वयोमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे;

  • या भरतीची किमान वयोमर्यादा 21 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 40 वर्षे असणार आहे

SWIGGY Hiring 2024 Job profile & Responsibilities

Corporate Commercial Manager या पदाची जबाबदारी काय असणार आहे ती खाली दिलेली आहे

  • Oversee and manage a team of 15-20 members, ensuring effective collaboration and performance.
  • Responsible for the reconciliation of AR receipts to the bank, ensuring accuracy and timeliness.
  • Serve as a sounding board for the commercial team by running watch towers and dashboards, conducting retailer calls and performing bill audits.
  • Coordinate with the group legal and compliance team for handling legal cases against collection agents and retailers.

Corporate Commercial Manager Required Skills

या भरतीसाठी लागणारी कौशल्ये खाली दिली आहेत

  • तुमच्याकडे नेतृत्व आणि संघ व्यवस्थापन कौशल्ये असणे गरजेचे आहे
  • उत्कृष्ट लेखन कौशल्ये असणे गरजेचे आहे
  • उत्कृष्ट Analytical आणि समस्या सोडवण्याची क्षमता असणे
  • Proficient in financial reconciliation and auditing
  • Ability to coordinate and communicate effectively with legal, compliance and HR teams.
  • उत्कृष्ट नियोजन, संस्थात्मक आणि वेळ व्यवस्थापन कौशल्ये असणे
  • Comfortable in a high energy, fast paced environment.
  • Proficient verbal and written communication skills.

How to Apply for Corporate Commercial Manager

  • सर्व भारतीय उमेदवार या SWIGGY Hiring 2024 साठी अर्ज करू शकतात.
  • खाली दिलेल्या SWIGGY च्या अधिकृत लिंकवर क्लिक करा.

SWIGGY Hiring 2024: Apply here…

  • लिंक वरती क्लीक केल्यानंतर तुम्हाला स्विगी कंपनीच्या करिअर पेजवर रीडायरेक्ट केले जाईल
  • जर तुम्ही यापूर्वी नोंदणी केली नसेल, तर तुम्हाला नवीन अकाउंट बनवावे लागेल
  • त्यानंतर सर्व तपशील वाचा आणि फॉर्म मध्ये सर्व आवश्यक तपशील भरा आणि सर्व संबंधित कागदपत्रे सबमिट करा
  • सर्व माहितीची पडताळणी करा आणि अर्ज सबमिट करा
  • या भरतीसाठी जर तुमचे resume निवडले गेले तर तुम्हाला कंपनी कडून फोन येईल

SWIGGY Hiring 2024 Education Qualification

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही विषयातील पदवी असणे गरजेचे आहे
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे
  • त्याचप्रमाणे जर तुम्ही फ्रेशर असाल तरी देखील तुम्हाला या भरतीचा अर्ज करता येणार आहे

IOCL Apprentice 2024 Salary

  • या भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना ₹ 35,800 इतके दरमहा वेतन मिळणार आहे

Source: LinkedIn

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top