SSC MTS Recruitment 2024 SSC MTS Bharti 2024 SSC MTS Notification 2024 SSC MTS bharti last date 2024 SSC MTS Syllabus 2024 SSC MTS exam pattern 2024 SSC MTS exam date 2024 SSC MTS admit card 2024

SSC MTS Recruitment 2024| 8,326 Vacancies Available

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

SSC MTS Recruitment 2024:

SSC MTS Recruitment 2024 मार्फत Multi-Tasking (Non-Technical) Staff आणि Havaldar (CBIC & CBN) च्या 8,326 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे SSC ने त्यांच्या अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

SSC MTS Recruitment 2024
SSC MTS Bharti 2024
SSC MTS Notification 2024
SSC MTS bharti last date 2024
SSC MTS Syllabus 2024
SSC MTS exam pattern 2024
SSC MTS exam date 2024
SSC MTS admit card 2024

या लेखामध्ये तुम्हला SSC MTS Recruitment 2024 या भरतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

SSC MTS Recruitment 2024
SSC MTS Bharti 2024
SSC MTS Notification 2024
SSC MTS bharti last date 2024
SSC MTS Syllabus 2024
SSC MTS exam pattern 2024
SSC MTS exam date 2024
SSC MTS admit card 2024

अधिकृत जाहिरात: (SSC MTS Notification 2024)

SSC ने 8,326 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

SSC MTS Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (SSC MTS Recruitment 2024 Application link)

SSC MTS Recruitment 2024 या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी SSC ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

SSC MTS Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for SSC MTS Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for SSC MTS Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला SSC MTS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

SSC MTS Recruitment 2024: Apply here…

  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर New User वर क्लिक करायचे आहे.
SSC MTS Recruitment 2024
SSC MTS Bharti 2024
SSC MTS Notification 2024
SSC MTS bharti last date 2024
SSC MTS Syllabus 2024
SSC MTS exam pattern 2024
SSC MTS exam date 2024
SSC MTS admit card 2024
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला SSC MTS च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुमाला नवीन भरतीची जाहिरात दिसेल त्यावर क्लिक करून apply वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर अर्ज ओपन होईल त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि form preview च्या माध्यमातून भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees for SSC MTS Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

एकूण रिक्त पदे: (SSC MTS Recruitment 2024 Total Vacancies)

SSC MTS Recruitment 2024 ही भरती 8,326 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for SSC MTS Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली तक्त्यामध्ये दिली आहे. या भरतीची वयोमर्यादा 1 ऑगस्ट 2024 ला गणली जाईल.

निवड प्रक्रिया: (Selection Process for SSC MTS Recruitment 2024)

या भरतीसाठी अर्ज उमेदवारांची निवड खाली दिल्याप्रमाणे केली जाईल.

  • या भरतीमध्ये MTS पदासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा (CBE) घेतली जाईल. त्याचप्रमाणे Havaldar पदासाठी ऑनलाईन परीक्षा (CBE), Physical Efficiency Test (PET), Physical Standard Test (PST)
  • Computer Based Exam ची सर्व माहिती खाली दिलेली आहे.
  • त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी होणार आहे.

परीक्षेचा नमुना: (SSC MTS exam pattern 2024)

  • या भरतीसाठी असणारी Computer Based Exam (CBE) ही दोन टप्प्यांमध्ये होणार आहे.
  • यामध्ये दोन session मध्ये पेपर होणार आहे. दोन्ही session ला प्रत्येकी 45 मि. इतका वेळ मिळणार आहे.
  • CBE परीक्षेतील प्रत्येक बरोबर प्रश्नाला 3 गुण मिळणार आहेत.
SSC MTS exam date 2024

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे. अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत ठेवावीत.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Experience Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 7th Pay Commission प्रमाणे Level-1 चे वेतन मिळणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top