SSC CHSL Notification 2024

SSC CHSL Recruitment 2024| CHSL 2024 Notification Out| Total Vacancies? Last Date?

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

SSC CHSL Recruitment 2024:

CHSL ही Staff Selection Commission म्हणजेच कर्मचारी निवड आयोग मार्फत उच्च माध्यमिक (१२ वी) शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकार ची नोकरी करण्यासाठी संधी देते. CHSL ही परीक्षा सरकारी विभाग आणि मंत्रालय मध्ये विविध प्रकारच्या जागांसाठी दरवर्षी नोकर भरती करत असते. CHSL 2024 या परीक्षेमार्फत पात्र उमेदवारांना LDC (लोअर डिव्हिजन लिपिक), DEO (डेटा एंट्री ऑपरेटर), JSA (कनिष्ठ सचिवालय अधिकारी) इत्यादी पदे मिळवण्याची संधी देते.

SSC CHSL Recruitment 2024
SSC CHSL Notification 2024

दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा SSC ने नोकरभरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार SSC मार्फत CHSL ची 3712 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ज्यामध्ये LDC (लोअर डिव्हिजन लिपिक), DEO (डेटा एंट्री ऑपरेटर), JSA (कनिष्ठ सचिवालय अधिकारी) या पदांसाठी भरती होणार आहे. या लेखामध्ये SSC CHSL Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.

OrganizationStaff Selection Commission
PostLCD, JSA, DEO
Vacancies3712
Application starts date8 April 2024
Last Date7 May 2024
Age limit27 years
Education Qualification12th Pass (HSC)
Application Fee₹ 100
Official WebsiteSSC

अधिकृत जाहिरात: (SSC CHSL 2024 Notification)

SSC ने 2024 च्या नोकरभारती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार SSC मार्फत CHSL साठी 3712 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ज्यामध्ये LDC (लोअर डिव्हिजन लिपिक), DEO (डेटा एंट्री ऑपरेटर), JSA (कनिष्ठ सचिवालय अधिकारी) या पदांसाठी भरती होणार आहे. या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.

SSC CHSL Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक ?: (Application link for CHSL 2024)

जर तुम्ही CHSL 2024 देणार असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी “कर्मचारी निवड आयोग” ची अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.

SSC CHSL 2024: Apply here

महत्वाचे दिनांक: (Important Dates for CHSL 2024)

घटना तारीख
अर्ज करण्यास सुरुवात 8 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे 2024
Tier I ExamJune-July, 2024
Tier II ExamTo be notified later

अर्ज कसा करायचा ?: (How to Apply for CHSL 2024)

  • जर तुम्ही पहिल्यांदाच SSC चा अर्ज करत असाल तर तुम्हाला दोन पायऱ्यांमध्ये अर्ज करायचा आहे;
    • वेबसाईटवर अकाउंट बनवणे.
    • पदासाठी अर्ज करणे.
SSC CHSL 2024 Salary
  • वेबसाईट वरती अकाउंट बनवणे:
    • SSC CHSL 2024 साठी जर अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जावं लागेल त्यानंतर तिथे तुम्हाला तुमची प्राथमिक माहिती भरून अकाउंट बनवाव लागेल.
    • सर्वप्रथम कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
    • वेबसाईटवर गेल्यानंतर Register Now या बटनावर क्लिक करावे.
    • तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल OTP द्वारे व्हेरिफिकेशन करायचे आहे.
    • त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर किंवा Aadhar Enrollment Number टाकून आधार अपडेट करून घ्यायचे आहे.
    • त्यानंतर तुमची सर्व माहिती त्याचप्रमाणे दहावी बारावी आणि पदवी विषयीची सर्व माहिती भरून घ्यायची आहे.
    • त्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे.(20 kb to 50 kb)
    • तुमच्या सहीचा फोटो अपलोड करायचा आहे.(10 Kb to 20 Kb)

one time registration पूर्ण करण्याअगोदर तुम्हाला तुमची सर्व माहिती एकदा तपासून घ्यायची आहे.

  • पदासाठी अर्ज करणे:
    • आता तुम्हाला कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वरती लॉगिन करायचे आहे.
    • वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला SSC CHSL Recruitment 2024 ची जाहिरात पाहायला मिळेल.
    • त्या जाहिरातीला निवडून Apply Now या बटनावर क्लिक करायची आहे.
    • मी कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात ते पद निवडायचे आहे त्याचप्रमाणे अजून जी काही माहिती मागितलेली असेल ती पूर्ण भरायची आहे.
    • त्यानंतर तुम्हाला तुमचे Exam Centre निवडायचे आहे.
    • फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती एकदा तपासून घ्यायची आहे.
    • सर्व माहिती तपासून झाल्यानंतर Submit या बटनावर क्लिक करायच आहे.

SSC CHSL Recruitment 2024: Apply here

Application Fees for SSC CHSL Recruitment 2024:

  • SSC CHSL साठी ₹100 इतका अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.
  • महिला, SC, ST, शारीरिकदृष्ट्या अपंग (PWD) आणि माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज शुल्क नेटबँकिंग, UPI किंवा SBI चालान पद्धतीने सुद्दा भारता येणार आहे.

एकूण रिक्त पदे: (SSC CHSL 2024 Vacancy)

Staff Selection Commission मार्फत घेण्यात येणाऱ्या CHSL 2024 या भरतीमध्ये 3712 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ज्यामध्ये LDC (लोअर डिव्हिजन लिपिक), DEO (डेटा एंट्री ऑपरेटर), JSA (कनिष्ठ सचिवालय अधिकारी) या पदांसाठी भरती होणार आहे. रिक्त पदांची विस्तृत माहिती कर्मचारी निवड आयोगामार्फत येत्या काळात प्रसिद्ध केली जाईल.


हे सुद्धा वाचा …

SSC JE Recruitment 2024

NPCIL Executive Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for CHSL 2024)

SSC CHSL मधील सर्वच पदांसाठी शैक्षणिक पात्रतेची अट अशी आहे की उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून HSC म्हणजेच 12वी पास असणे गरजेचे आहे. खालील तक्त्यामध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता दिली आहे.

PostQualification
Data Entry Operator (DEO)/ DEO Grade ‘A’ (for Ministry of Consumer
Affairs, Food & Public Distribution and Ministry of Culture)
12th Standard pass
in Science stream with Mathematics as a subject from a recognized Board or
equivalent.
LDC/JSA and DEO/DEO Grade ‘A’ (except DEOs in Department/ Ministry
mentioned above)
Candidates must have passed 12th Standard or
equivalent examination from a recognized Board or University.

वयोमर्यादा : (Age limit for CHSL Recruitment 2024)

  • SSC CHSL साठी वयोमर्यादा ही खाली दिल्याप्रमाणे असणार आहे;
    • किमान वयोमर्यादा – 18 वर्षे
    • कमल वयोमर्यादा – 27 वर्षे
  • ही वयोमर्यादा 1 ऑगस्ट 2024 प्रमाणे गणली जाईल.

Category wise Age Relaxation

CategoryAge Relaxation permissible beyond upper age limit
SC/ ST5 years
OBC3 years
PwBD (Unreserved)10 years
PwBD (OBC)13 years
PwBD (SC/ ST)15 years
Ex-Servicemen (ESM)03 years after deduction of the
military service rendered from the
actual age as on closing date of
receipt of online application.

निवड प्रक्रिया: (Selection Process for CHSL 2024)

SSC CHSL 2024 ची निवड प्रक्रिया Computer Based Test द्वारे होणार आहे. ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. दोन्हीही टप्प्यांमध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. या परीक्षेची सविस्तर माहिती खाली दिली आहे;

  • टप्पा 1: Tier 1 CBT परीक्षा
  • टप्पा 2: Tier 2, CBT परीक्षा+ कौशल्य/टायपिंग चाचणी

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for CHSL 2024)

Tier 1: Exam Pattern

  • एकूण प्रश्न: 100; एकूण गुण: 200; एकूण कालावधी: 60 मिनिटे
  • प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 0.50 इतके निगेटिव्ह गुण असणार आहेत.
Section SubjectNo. of QuestionsMax MarksExam Duration
1General Intelligence255060 minutes
2General Awareness2550
3Quantitative Aptitude (Basic Arithmetic Skill)2550
4English Language (Basic Knowledge)2550
100200

Tier 2: Exam Pattern

  • यामध्ये CBT + Skill/ Typing Test होणार आहे.
SessionSubjectNo. of QuestionsMax. MarksDuration
ISection I:
Module-I: Mathematical Abilities
Module II:
Reasoning and General Intelligence
30
30
Total: 60
60*3 = 1801 Hour for Each Section
Section II:
Module-I:
English Language and
Comprehension
Module II:
General Awareness
40
20
Total: 60
60*3 = 180
Section-III:
Module-I: Computer Knowledge Module
1515*3 = 4515 minutes
IISection-III:
Module-II:
Skill Test/Typing Test Module
Part A:
Skill Test for DEOs in Department/Ministry
15 minutes
Part B:
Skill Test for DEOs except in Department/Ministry
15 minutes
Part C:
Typing Test for LDC/JSA
10 minutes

वेतन: (SSC CHSL Salary)

SSC CHSL 2024 साठी 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे पदांनुसार सुधारित वेतन खालील तक्त्यामध्ये येथे आहे.

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now
पद वेतन श्रेणी
LDC/ JSAवेतन श्रेणी-2 (Rs.19,900-63,200)
DEOवेतन श्रेणी-4 (Rs. 25,500-81,100), वेतन श्रेणी-5 (Rs. 29,200-92,300)
DEO Grade ‘A’वेतन श्रेणी -4 (Rs. 25,500-81,100)

Frequently Asked Question

Q1. SSC CHSL 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे 2024 आहे.
Q2. SSC CHSL 2024 साठी पगार (वेतन) किती आहे?
  • वेतन हे प्रत्येक पदासाठी वेगवेगळे असणार आहे, 19,900 ते 92,300 या दरम्यान असणार आहे.
Q3. SSC CHSL 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?
  • किमान वयोमर्यादा 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 27 वर्षे असणार आहे.
Q४. SSC CHSL 2024 साठी document कोणते लागणार आहेत?
  • SSC CHSL 2024 ला अर्ज करण्यासाठी खालील documents लागणार आहेत.
    • Aadhar Card
    • Pan Card
    • 10th Marksheet/ Board Certificate
    • 12th Marksheet/ Board Certificate
    • Mobile Number
    • Valid E-mail ID

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top