SSC CGL Recruitment 2024 SSC CGL Notification 2024 SSC CGL last date SSC CGL Application 2024 SSC CGL Exam date 2024 SSC CGL Admit Card 2024 SSC CGL Results 2024 SSC CGL Cut Off 2023

SSC CGL Recruitment 2024| 17,727 Vacancies Available| Check Out Eligibility, Age limit, Salary

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

SSC CGL Recruitment 2024:

SSC CGL Recruitment 2024 मार्फत 17,727 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे SSC ने त्यांच्या अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत Group B आणि Group C च्या विविध पदांसाठी रिक्त असणाऱ्या जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे.

SSC CGL Recruitment 2024
SSC CGL Notification 2024
SSC CGL last date
SSC CGL Application 2024
SSC CGL Exam date 2024
SSC CGL Admit Card 2024
SSC CGL Results 2024
SSC CGL Cut Off 2023

या लेखामध्ये तुम्हला SSC CGL Recruitment 2024 या भरतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

SSC CGL Recruitment 2024
SSC CGL Notification 2024
SSC CGL last date
SSC CGL Application 2024
SSC CGL Exam date 2024
SSC CGL Admit Card 2024
SSC CGL Results 2024
SSC CGL Cut Off 2023

अधिकृत जाहिरात: (SSC CGL Recruitment Notification 2024)

SSC ने 17,727 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

SSC CGL Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (SSC CGL Recruitment 2024 Application link)

SSC CGL Recruitment 2024 या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी SSC ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

SSC CGL Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for SSC CGL Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for SSC CGL Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला SSC CGL च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

SSC CGL Recruitment 2024: Apply here…

  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर New User वर क्लिक करायचे आहे.
SSC CGL Recruitment 2024
SSC CGL Notification 2024
SSC CGL last date
SSC CGL Application 2024
SSC CGL Exam date 2024
SSC CGL Admit Card 2024
SSC CGL Results 2024
SSC CGL Cut Off 2023
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला SSC CGL च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुमाला नवीन भरतीची जाहिरात दिसेल त्यावर क्लिक करून apply वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर अर्ज ओपन होईल त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि form preview च्या माध्यमातून भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees for SSC CGL Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

एकूण रिक्त पदे: (SSC CGL Recruitment 2024 Total Vacancies)

SSC CGL Recruitment 2024 ही भरती Group B आणि Group C च्या 17,727 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for SSC CGL Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.

  • या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे पदवी असणे गरजेचे आहे.
  • जर तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असाल तर 1 ऑगस्ट 2024 च्या अगोदर अंतिम परीक्षेचा निकाल लागणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली तक्त्यामध्ये दिली आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process for SSC CGL Recruitment 2024)

या भरतीसाठी अर्ज उमेदवारांची निवड खाली दिल्याप्रमाणे केली जाईल.

  • या भरतीसाठी साठी ऑनलाईन स्वरूपाची बहुपर्यायी परीक्षा घेण्यात येणार आहेत.
  • ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहे. Tier-I आणि Tier-II
  • उमेदवारांना Tier-I परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर Tier-II परीक्षा देता येणार आहे.
  • त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी होणार आहे.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for SSC CGL Recruitment 2024)

या भरतीसाठी दोन परीक्षा होणार आहेत त्या परीक्षांची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

* Tier I परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत.
* या परीक्षेत 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत.

* त्याचप्रमाणे प्रत्येक चुकीच्या उत्तराला .50 चे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.

* Tier I परीक्षेमध्ये Paper I आणि Paper II असे दोन प्रकारे परीक्षा होणार आहे.
* Paper I हा सर्व पदांसाठी असणार आहे.
* Paper II हा फक्त Junior Statistical Officer आणि Statistical Investigator Grade-II या पदांकरिता असणार आहे.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे. अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत ठेवावीत.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Experience Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top