SECR Apprentice Recruitment 2024, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागात तब्बल ७३३ जागांसाठी पदभरती होणार आहे. Last Date to apply: 12 April 2024.
SECR Apprentice Recruitment 2024 भरती नेमकी काय आहे ?:
भारतीय रेल्वेच्या South East Central Railway (SECR)म्हणजेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर ने शिकाऊ जागांसाठी भरतीची अधीसूचना जारी केली आहे. विविध पदांकरिता शिकाऊ उमेदवार भरती करणे हे या अधिसूचनेचे उद्धिष्ट आहे. १२ एप्रिल २०२४ पर्यंत SECR Apprentice Recruitment 2024 साठी जे पात्र उमेदवार असतील ते अर्ज करू शकतात.
या लेखामध्ये SECR Apprentice Recruitment 2024 भरतीशी संबंधित सर्व माहिती जसे की; वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, उमेदवार निवड प्रक्रिया, भरतीची अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती वाचायला मिळेल.
SECR Apprentice Recruitment 2024:
SECR Apprentice Recruitment 2024 या भरतीची अधिकृत जाहिरात १२ मार्च २०२४ ला प्रसिद्ध करण्यात आली होती. SECR बिलासपूर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १२ एप्रिल २०२४ पर्यंत चालू असणार आहे. या भरतीशी संबंधीत माहिती खाली तक्त्यामध्ये दिली आहे.
Organization | South Eastern Central Railway (SECR) |
Post | Apprentice |
Vacancies | 733 |
Application start date | 12 March 2024 |
Last Date | 12 April 2024 |
Age limit | 15 years – 24 years |
Education Qualification | 10th + ITI |
Application Fee | No Fee |
Official Website | South Eastern Central Railway |
अधिकृत जाहिरात: (SECR Apprentice Notification 2024 PDF)
SECR Apprentice Recruitment 2024 या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करू शकता. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा अधिकृत जाहिरातीसोबत माहिती तपासून घ्यावी.
SECR Apprentice Recruitment 2024: Notification link
अर्जाची लिंक ? : (SECR Apprentice Recruitment 2024 Application Link)
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर यांनी नॅशनल अँप्रेन्टिस कायद्याअंतर्गत विविध पदांकरिता ७३३ जागांवर भरती करण्यासाठी जाहिरात काढली आहे. दि १२ मार्च २०२४ पासून या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली असून १२ एप्रिल २०२४ हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
SECR Apprentice Recruitment 2024: Online Application Link
अर्ज कसा करायचा ?: (How to Apply for SECR Apprentice Recruitment 2024)
या पदभर्तीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिल्याप्रमाणे अर्ज करावा. अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी आणि फॉर्म सबमिट करण्याअगोदर एकदा खात्री करून घ्यावी.
- सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे.
- अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यावर ऑफिशिअल नोटिफिकेशन वरती क्लिक करायचे आहे.
- नोटिफिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला Apply online form वर क्लीक करायचे आहे.
- Apply online form वर क्लीक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचा आहे.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा Apply online form वरती क्लिक करायची आहे, क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे.
- लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म भरून घ्यायचा.
- फॉर्म भरल्यानंतर तो डाउनलोड करून ठेवायचा आहे.
एकूण रिक्त पदे: (SECR Apprentice Vacancy 2024)
Trade Name | Number of Vacancies |
---|---|
Draftsman (Civil) | 10 |
Carpenter | 38 |
COPA (75 Divn. +25 HQ/Const) | 100 |
Electrician | 137 |
Elect. (Mech.) | 5 |
Fitter | 187 |
Machinist | 4 |
Painter | 42 |
Plumber | 25 |
Mech (RAC) | 15 |
SMW | 4 |
Steno (English) (12 Divn. +15 HQ/Const.) | 27 |
Steno (Hindi) (04 Divn.+ 15HQ/Const.) | 19 |
Diesel Mechanic | 12 |
Turner | 4 |
Welder | 18 |
Wireman | 80 |
Chemical Laboratory Assistant | 4 |
Digital Photographer (00 Divn.+ 02 HQ) | 2 |
Total | 733 |
- NOTE:
- Category wise vacancies are as follows: UR: 296, EWS: 74, OBC: 197, SC: 113, ST: 53
- Candidate should go through the official notification to understand about category wise vacancies.
- हे सुद्धा वाचा …
शैक्षणिक पात्रता: (Eligibility Criteria for SECR Apprentice Recruitment 2024)
शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदावर अवलंबून आहे. SECR च्या अधिकृत जाहिरातीमध्ये त्याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
- उमेदवार हा कमीत कमी १०वी पर्यंत शिकलेला असावा.
- उमेदवाराने १० वी तसेच आय.टी.आय. चे शिक्षण मान्यताप्राप्त संस्थेमधून पूर्ण केलेले असावे.
- प्रत्येक पदाप्रमाणे आय.टी.आय. चा ट्रेड वेगळा राहील याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा : (Age Criteria for SECR Apprentice Recruitment 2024)
उमेदवारांचे वय १२/०४/२०२४ ला गणले जाईल. त्यामुळे १२/०४/२०२४ ला अर्जदाराचे कमीत कमी वय हे १५ वर्षे तर जास्तीत जास्त वय हे २४ वर्षे असावे.
Category wise Age Relaxation
Category | Date between which candidate should be born (both dates inclusive) |
---|---|
General | 12/04/2000 to 12/04/2009 |
SC | 12/04/1995 to 12/04/2009 |
ST | 12/04/1995 to 12/04/2009 |
OBC | 12/04/1997 to 12/04/2009 |
PWD/ Ex- Servicemen | 12/04/1990 to 12/04/2009 |
Age relaxation is subjected to submission of latest caste certificate.
जर अलीकडचे जात प्रमाणपत्र असेल तरच वयोमर्यादेत सुट मिळेल.
निवड प्रक्रिया : (Selection Criteria for SECR Apprentice Recruitment 2024)
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूर भरती २०२४ साठी निवड प्रक्रिया हि दहावीचे गुण आणि त्यानंतर आय.टी.आय. ट्रेड शी संबंधित चाचणी वरून करण्यात येईल.
अंतिम निकाल हा आय.टी.आय. ट्रेड शी संबंधित चाचणीच्या गुणांवर आधारित असणार आहे.
वेतन: (Salary for SECR Apprentice Recruitment 2024)
निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे नियमित भत्ता दिला जाईल. तुर्तास्त यासंबंधीची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
NOTE: Candidates are advised to go through the official notification of Bank of India before applying to any post.
Frequently Asked Questions
Q1. What is the last date to apply for SECR Apprentice Recruitment 2024?
- last date to apply for SECR Apprentice Recruitment 2024 is 12 April 2024.
Q2. What is the qualification for SECR Apprentice Recruitment 2024?
- minimum qualification required is 10th + ITI
Q3. What is the salary for SECR Apprentice Recruitment 2024?
- the salary will be given as per the government rule, but currently the it is not announced
Q4. How many vacancies are there in SECR Apprentice Recruitment 2024?
There are total 733 vacancies are available out of which UR: 296, EWS: 74, OBC: 197, SC: 113, ST: 53 as per reservation.