RRB JE Notification 2024 RRB JE Notification 2024 PDF Link RRB JE Notification 2024 Application Fee RRB JE Bharti 2024 Vacancies RRB JE Bharti 2024 Education Qualification RRB JE Bharti 2024 Age Limit RRB JE Bharti 2024 Selection Process RRB JE Bharti 2024 Online Application Link RRB JE Bharti 2024 Required Documents RRB JE Bharti 2024 Salary

RRB JE Notification 2024| 7951 Vacancies Available| Apply Online

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

RRB JE Notification 2024

(Railway Recruitment Board) RRB ने नवीन भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भारती अंतर्गत 7951 एवढ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती अंतर्गत Junior Engineer (JE), Metallurgical Supervisor/ Researcher, Depot Material Superintendent (DMS), Chemical & Metallurgical Assistant (CMA), and Chemical Supervisor/ Research and Metallurgical Supervisor या पदांसाठी भरती होणार आहे.

RRB JE Notification 2024
RRB JE Notification 2024 PDF Link
RRB JE Notification 2024 Application Fee
RRB JE Bharti 2024 Vacancies
RRB JE Bharti 2024 Education Qualification
RRB JE Bharti 2024 Age Limit
RRB JE Bharti 2024 Selection Process
RRB JE Bharti 2024 Online Application Link
RRB JE Bharti 2024 Required Documents
RRB JE Bharti 2024 Salary
RRB JE Notification 2024

भारतीय रेल्वे मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हि चांगली बातमी आहे. या भरती संबंधित अधिक माहिती साठी आणि अर्ज प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण वाचा.

RRB JE Notification 2024 PDF Link

या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे

RRB JE Notification 2024: Official Notification

RRB JE Notification 2024 Application Fee

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी General (Unreserved) आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना ₹ 500/- इतकी फी भरायची आहे
  • त्याचप्रमाणे SC, ST, Ex- Servicemen, Female, Minorities or EBC श्रेणीतील उमेदवारांना ₹ 250/- इतकी फी भरायची आहे
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फी भरायची आहे

महत्वाचे दिनांक: (Important Dates for RRB JE Notification 2024)

RRB JE Notification 2024 Vacancies

या भरतीसाठी Railway Board प्रमाणे रिक्त असणाऱ्या पदांची माहिती खाली दिलीआहे .

RRB JE Notification 2024 Education Qualification

  1. Junior Engineer
    • 03 years Diploma in Engineering or bachelor’s degree in engineering/ technology.
  2. CMA:
    • B.Sc., Chemistry and Physics
  3. Chemical and Metallurgical Supervisor:
    • Degree in Chemical Technology / Metallurgical Engineering.

    RRB JE Bharti 2024 Age Limit

    • या भरतीची किमान वयोमर्यादा 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 36 वर्षे असणार आहे.
    • या भरतीची वयोमर्यादा 1 जानेवारी 2025 प्रमाणे गणली जाईल.

    Age Relaxation

    • SC/ ST उमेदवारांना 5 वर्षे इतकी वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.
    • OBC-NCL उमेदवारांना 3 वर्षे सूट मिळणारआहे.
    • PwBD उमेदवारांना 10 वर्षे सूट मिळेल. SC/ ST साठी 15 तर OBC- NCL साठी 15 वर्षे असणार आहे.

    RRB JE Notification 2024 Selection Process

    • RRB JE Bharti 2024 प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा संगणक आधारित चाचणी (Computer Based Test – CBT), दुसरा टप्पा CBT आणि तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी/ वैद्यकीय परीक्षा लागू असेल.
    • या भरती साठी ऑनलाईन बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा होणार आहे.
    • या भरती ची निवड CBT परीक्षेमधील गुणवत्तेच्या आधारे केली जाते.
    • CBT आणि कागदपत्रे पडताळणीसह सर्व घटनांची तारीख, वेळ आणि ठिकाण RRB द्वारे निश्चित केले जाईल आणि योग्य वेळी पात्र उमेदवारांना कळवले जाईल.
    • भरती साठी असणारी परीक्षा खाली दिलेल्या अभ्यासक्रमावर असणार आहे.

    RRB JE Bharti 2024 Online Application Link

    • पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक चा वापर करून अर्ज करायचा आहे.

    RRB JE Bharti 2024: Apply here…

    • या भरतीसाठी पात्र किंवा इच्छुक उमेदवारांनी RRB JE 2024 साठी कोणत्याही रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) च्या ऑनलाइन पोर्टल द्वारे अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
    • प्रत्येक उमेदवाराने फक्त एकाच अर्ज करणे अपेक्षित आहे
    • उमेदवारांनी आधी वरती दिलेल्या RRB च्या अधिकृत लिंकद्वारे अकाउंट बनवायचे आहे.
    • अकाउंट वेरिफिकेशन साठी OTP मिळवण्यासाठी उमेदवारांकडे मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
    • यशस्वी रित्या अकाउंट तयार केल्यावर, उमेदवारांनी 29 ऑगस्ट 2024 पर्यंत कोणत्याही RRB पोर्टलद्वारे या भर्ती साठी अर्ज करायचा आहे

    RRB JE Bharti 2024 Required Documents

    उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड केल्या पाहिजेत;

    • Recent Colour Photograp
    • Signature
    • Community Certificate (SC / ST)
    • Other required documents / certificates etc.

    RRB JE Bharti 2024 Salary

    या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहे

    • Junior Engineer (JE), DMS, CMA या पदांवरती निवड झालेल्या उमेदवारांना Level 6 प्रमाणे ₹ 35,400/- दरमहा वेतन असणार आहे
    • Chemical Supervisor या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना Level 7 प्रमाणे ₹ 44,900/- दरमहा वेतन असणार आहे

    Join Our WhatsApp Group Join Now
    Join Our Telegram Group Join Now
    Follow us on Instagram Join Now

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Facebook
    Twitter
    WhatsApp
    LinkedIn
    Pinterest
    Scroll to Top