RPF Recruitment 2024| Constable and SI Recruitment| रेल्वे संरक्षण दल भरती

RPF Recruitment 2024 रेल्वे संरक्षण दल भरती Railway Bharti 2024
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

Table of Contents

RPF Recruitment 2024:

RPF म्हणजेच Railway Protection Force ने नुकतीच नवीन भरतीची घोषणा केली आहे. या भरतीमध्ये RPF हवालदार तसेच उप-निरीक्षक या पदांकरीता भरती होणार आहे. तब्बल 4660 रिक्त जागा या भरती अंतर्गत भरण्यात येणार आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात 14 एप्रिल 2024 रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडून रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

RPF Recruitment 2024 रेल्वे संरक्षण दल भरती Railway Bharti 2024

रेल्वे संरक्षण दल भरती साठी इच्छुक उमेदवार दिनांक 15 एप्रिल 2024 पासून अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. बरेच दिवस वाट बघितल्यानंतर रेल्वे कडून ही जाहिरात आता पहायला मिळत आहे. जे उमेदवार भारतीय रेल्वे मध्ये काम करण्यास इच्छुक आहेत किंवा रेल्वे च्या परीक्षांची तयारी करत आहेत त्या सर्व उमेदवारांना ही खूप चांगली संधी आहे.

[table id=31 /]

अधिकृत जाहिरात: (RPF Recruitment 2024 Notification)

Railway Bharti 2024 ची अधिकृत जाहिरात 14 एप्रिल 2024 रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडून रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत रेल्वे संरक्षण दलात Constable आणि Sub- Inspector या पदांकरिता 4660 जागांवर भरती होणार आहे. या जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.

also read :  Opportunities at Fodder Station Hyderabad Recruitment 2024| प्रादेशिक चारा केंद्र हैद्राबाद| 10 वी पास| सरकारी नोकरी

Indian Railway Recruitment 2024: Official Notification (Indian Railways)

RPF Constable Recruitment: Detailed Notification

RPF Sub Inspector Recruitment: Detailed Notification

अर्जाची लिंक: (Application link for RPF Recruitment 2024)

रेल्वे संरक्षण दल भरती अंतर्गत हवालदार आणि उप- निरीक्षक या पदांसाठी 4660 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक खाली दिली आहे.

RPF Recruitment 2024: Apply Here…

महत्वाचे दिनांक: (RPF Recruitment 2024 Important Dates)

RPF च्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या तारीख खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

[table id=32 /]

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for RPF Recruitment 2024)

RPF भरती 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत रेल्वे संरक्षण दलात Constable आणि Sub- Inspector या पदांकरिता 4660 जागांवर भरती होणार आहे. दोन्हीही पदांकरिता अर्ज कसा करायचा ते खाली step by step दिले आहे.

  • या भरतीचा अर्ज दोन टप्प्यांमध्ये करायचा आहे.
    • वेबसाईट वर अकाउंट बनवणे.
    • पदासाठी अर्ज करणे.
Step1- वेबसाईट वर अकाउंट बनवणे (Registration Process)
  • जर तुम्ही पहिल्यांदाच रेल्वे भरतीसाठी अर्ज करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर तुमचे अकाऊंट बनवावे लागेल.
  • सर्वात आधी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.

RPF Recruitment 2024: Apply Here…

  • वेबसाईट ला भेट दिल्यानंतर उजव्या कोपऱ्यात Apply बटन दिसेल त्यावर जाऊन Create an Account वर क्लिक करायचे आहे.
रेल्वे संरक्षण दल भरती
RPF Recruitment 2024
Railway Bharti 2024
  • त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती आणि आधार नंबर व्हेरिफाय करून तुमचे अकाउंट बनवायचे आहे.
  • अकाउंट बनवल्यानंतर तुम्ही दिलेल्या ई-मेल वरती तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड येईल.
Step2- पदासाठी अर्ज करणे (Form Filing)
  • आता तुम्हाला पुन्हा अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे. आणि वेबसाईट ला भेट दिल्यानंतर उजव्या कोपऱ्यात Apply बटन दिसेल त्यावर जाऊन Already Have an Account वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगीन करायचे आहे.
रेल्वे संरक्षण दल भरती
RPF Recruitment 2024
Railway Bharti 2024
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती म्हणजेच तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि विचारलेली इतर माहिती भरायची आहे.
  • तुमची सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला कागदपत्रांचे फोटो अपलोड करायचे आहेत. फोटो अपलोड करण्यासंदर्भातील सूचना खाली दिल्या आहेत.
  • पुढे जाण्याअगोदर तुम्हाला सर्व माहिती एकदा तपासून घ्यायची आहे.
  • सर्व माहिती आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचे आहे. परीक्षा शुल्क भरण्याकरिता इंटरनेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून, UPI असे विकल्प दिले आहेत.
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन मिळेल तिथून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता.
also read :  AAI Consultant Recruitment 2024| Great Opportunity for Graduates

सही आणि फोटो संदर्भात महत्वाची सूचना:

  • उमेदवाराने फोटो अपलोड करताना;
    • फोटो JPEG format मध्ये असावा,
    • फोटो अलीकडेच काढलेला असावा (जास्त जुना नसावा),
    • फोटोचा बॅगराऊंड पंढरा असावा,
    • फोटोमध्ये टोपी किंवा काळा चश्मा घातलेला नसावा.
  • उमेदवाराची सही JPEG format मध्ये असावी.
  • फोटो साइज: 30 kb ते 70 kb
  • सही साइज: 30 kb ते 70 kb

लागणारी कागदपत्रे: (Documents Required for RPF Recruitment)

RPF Recruitment 2024 चा अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना जी कागदपत्रे लागणार आहेत त्या सर्व कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • 10 वी मार्कशीट
  • 12 वी मार्कशीट
  • पदवी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट सईज रंगीत फोटो
  • उमेदवारच्या सहीचा फोटो
  • जात प्रमाणपत्र

Application Fees for RPF Recruitment 2024:

या भरतीसाठी परीक्षा शुल्क खाली दिल्याप्रमाणे असणार आहे. हा परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भारता येईल.

  • General, OBC: ₹ 500
  • Female, SC/ ST, Ex- Servicemen, EBC: ₹ 250

एकूण रिक्त पदे: (RPF Recruitment 2024 Vacancy)

रेल्वे संरक्षण दल भरती अंतर्गत हवालदार आणि उप- निरीक्षक या पदांसाठी 4660 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामधील 4208 पदे ही रेल्वे हवालदार तर उर्वरित 452 पदे ही उप-निरीक्षक पदासाठी आहेत. या सर्व जागांमध्ये 15% जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. या सर्व रिक्त जागांची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

[table id=33 /]

[table id=34 /]

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for RPF Recruitment 2024)

जर तुम्हाला रेल्वे संरक्षण दल भरती अंतर्गत Constable आणि Sub Inspector या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी पदांप्रमाणे लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे.

also read :  RRB Technician Bharti 2025| 6238 Vacancies Announced Check Details, Eligibility, and How to Apply
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उप निरीक्षक (Sub Inspector)उमेदवाराकडे शासनाच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
हवालदार (Constable)उमेदवार शासनाच्या मानताप्राप्त विद्यापीठातून किंवा बोर्ड मधून 10 वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : (Age limit for RPF Recruitment 2024)

हवालदार आणि उप निरीक्षक या पदांकरिता लागणारी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

  • वयोमर्यादेची गणना 1 July 2024 पर्यंत केली जाईल.
  • हवालदार (Constable):
    • Minimum Age: 18 years
    • Maximum Age: 28 years
  • उप निरीक्षक (Sub Inspector):
    • Minimum Age: 20 years
    • Maximum Age: 28 years

Category wise Age Relaxation

[table id=35 /]

निवड प्रक्रिया: (Selection Process for RPF Recruitment 2024)

Railway Protection Force भरती 2024 या भरतीची निवड प्रक्रिया एकूण 4 टप्प्यांत विभागलेली आहे. या भरतीतील सर्व टप्पे रेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत आयोजित केले जातील. निवड प्रक्रियेतील या चारही टप्प्यांची सविस्तर पणे माहिती खाली दिली आहे.

  • Step1 – Computer Based Test (CBT):
    • या भरतीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला Computer Based Test (CBT) ला सामोरे जावे लागणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला General Awareness, Arithmetic, General Intelligence and Reasoning या विषयांवरील बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
    • या परीक्षेच्या निकालावर तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी पात्र ठरता. त्यामुळे हा टप्पा अतिशय महत्वाचा आहे.
  • Step2 – Physical Efficiency Test (PET):
    • CBT मधून निवड झालेल्या उमेदवारांना नंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) द्यावी लागेल.
    • पीईटीमध्ये धावणे, लांब उडी आणि उंच उडी यासारख्या शारीरिक कार्यांचा समावेश होतो.
Category1600-meter running800-meter runningLong JumpHigh Jump
Constable (Exe) Male5 min 45 secs14 ft4 ft
Constable (Exe) Female3 min 40 secs9 ft3 ft
Sub-Inspector (Exe) Male6 min 30 secs12 ft3 ft 9 inch
Sub-Inspector (Exe) Female4 min9 ft3 ft
  • Step3 – Physical Measurement Test (PMT):
    • जे उमेदवार PET उत्तीर्ण होतील त्यांची शारीरिक मापन चाचणी (PMT) घेतली जाते.

[table id=36 /]

  • Step4 – Document Verification
    • वरील तिन्ही म्हणजेच CBT, PET आणि PMT या टप्प्यांमध्ये यशस्वीरीत्या निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी (Document Verification) बोलावण्यात येईल.
    • कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळख पुरावा आणि इतर संबंधित कागदपत्रे तपासली जातात.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for RPF Recruitment 2024)

दोन्ही पदांकरिता घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा नमुना खाली दिलेला आहे. त्यामधील हवालदार पदासाठी होणारी परीक्षा 10 वी च्या काठिण्यपातळी प्रमाणे होईल तर उप निरीक्षक पदासाठी होणारी भरती पदवीच्या काठिण्यपातळी प्रमाणे होईल.

  • एकूण प्रश्न : 120; कालावधी: 90 मिनिटे
  • प्रत्येक अचूक प्रश्नासाठी 1 गुण दिला जाईल.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग असेल.
  • परीक्षा जास्त शिफ्ट मध्ये झाल्यास गुणांचे सामान्यीकरण होईल.
  • पात्रतेसाठी किमान टक्केवारी: UR, EWS आणि OBC-NCL – 35%, SC/ ST – 30%

[table id=37 /]

वेतन: (RPF Recruitment 2024 Salary)

या दोन्ही पदांसाठी वेतनश्रेणी वेगळी आहे त्यामुळे दोन्ही पदांचे वेतन वेगळे असेल.

  • For Constable:
    • Level 3: ₹ 21,700/-
  • For Sub Inspector:
    • Level 6: ₹ 35,400/-


Frequently Asked Questions 

Q1. How many vacancies available in RPF Recruitment 2024?
  • Total 4660 vacancies are there out of which 4208 are of Constable post and remaining 452 are of Sub Inspector post.
Q2. What is the last date to apply for RPF Recruitment 2024?
  • The last date to apply for RPF Recruitment 2024 is 14 May 2024
Q3. What is the Age limit to apply for RPF Recruitment 2024?
  • The minimum age required is 18 years and maximum age is 28 years.
Q4. What is the selection procedure for RPF Recruitment 2024?
  • Step 1: Computer Based Test which has 120 questions, 1 mark for each, duration is 90 minutes.
  • Step 2: Physical Efficiency Test (PET) which includes 1600m, 800m running, long jump, high jump etc.
  • Step 3: Physical Measurement Test (PMT)
  • Step 4: Documents Verification