रिलायन्स रिटेलने 2024 साठी भरतीची घोषणा केली आहे. यामध्ये 10वी पास, 12वी पास, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा धारकांसाठी 25,000+ विविध पदे आहेत.
Reliance Retail Bharti 2024। urgent jobs near me। computer operator jobs। job vacancy in kolhapur। job vacancy in pune
Table of Contents
ToggleReliance Retail Bharti 2024
आज आम्ही तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर घेऊन आलो आहोत. रिलायन्स रिटेलने 2024 साठी भरतीची घोषणा केली आहे. यामध्ये 25,000 पेक्षा जास्त नवीन पदांसाठी संधी उपलब्ध आहे. या भरतीमध्ये 10वी पास, 12वी पास, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा धारकांसाठी विविध पदे आहेत. urgent jobs near me

urgent jobs near me
या भरतीची माहिती जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख वाचा. या लेखामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती विस्तृत स्वरूपात वाचायला मिळेल.
Reliance Retail Recruitment Overview
Organization | Reliance |
---|---|
Post | multiple |
Job Type | Full Time/ Part Time |
Age limit | – |
Vacancies | 25,000+ |
Application Process | Online |
Education Qualification | 10th, 12th, Diploma, Graduate, Post Graduate |
Form Fee | No Fee |
Official Website | Reliance |
Reliance Retail Bharti 2024 Vacancy
रिलायन्स च्या भरती अंतर्गत 25,000 पेक्षा जास्त पदे भरण्यात येत आहेत. तुम्हाला full time किंवा part time काम करता येणार आहे. या भारतीअंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांची यादी खाली दिली आहे. तुमच्या शिक्षणा प्रमाणे तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता.
- कस्टमर सर्व्हिस असोसिएट- Customer Service Associate (CSA)
- असोसिएट FSD- Associate (FSD)
- असोसिएट फ्रंट ऑफ हाऊस- Associate front of House
- असोसिएट नॉन-फूड – Associate Non Food
- असोसिएट गुड्स रिसिव्हिंग- Associate Goods Receiving
- QC टेक- Quality Control
- TA – Talent Acquisition
- एक्झिक्युटिव गुड्स रिसिव्हिंग – Executive Goods Recriving
- एक्झिक्युटिव मेंटेनन्स – Executive Maintenance
- असोसिएट अॅक्विजिशन – Associate Acquisition
- पार्ट-टाइम चेकआउट असोसिएट – Part Time Checkout Associate
रिलायन्स कंपनीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन तुम्ही हि पदे पाहू शकता.
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “Reliance“ च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Reliance Retail Bharti 2024 Official Link:
या भारती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही रिलायन्स च्या अधिकृत वेबसाईट वर या पदांची जाहिरात पाहू शकता.
Reliance Retail Bharti 2024: Official Link

Reliance Retail Bharti 2024 Eligibility Criteria
रिलायन्स च्या या 25,000 पेक्षा जास्त पदांसाठी होणाऱ्या भरतीसाठी असणाऱ्या पात्रतेच्या अटी खाली दिल्या आहेत.
- जर तुम्हाला या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे 10 वी, 12 वी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा यांपैकी कोणतेही शैक्षणिक कागदपत्र असणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक पात्रतेसाठी टक्के वारीची कोणतीही अट घालण्यात आलेली नाही
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे 0 ते 6 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- तुम्ही फ्रेशर (अनुभव नसेल) असाल तरी देखील तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
Reliance Retail Bharti 2024 Skills Requirement
- जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करत असाल तर तुम्ही ज्या ठिकाण (location) साठी अर्ज करत आहात त्या ठिकाणाची स्थानिक भाषा तुम्हाला लिहिता, वाचता, बोलता येणे अनिवार्य आहे.
- त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे फायद्याचे ठरेल.
- या व्यतिरिक्त तुमच्याकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल, लिसनिंग स्किल, सेलिंग स्किल आणि प्रॉब्लेम सॉलविंग स्किल असणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा …
- Chhava शंभूराजे, गुढीपाडवा आणि औरंगजेब ! why maharashtrian celebrate gudi padwa? Gudhipadva 2025|Chhava|
- Union Budget 2025| केंद्रीय अर्थसंकल्प 2025| सखोल विश्लेषण| जाणून घ्या काय स्वस्त आणि काय महाग ?
- नवीन जनरेशन टोयोटा कॅमरी भारतात लाँच। Toyota Camry is bringing additional power to an EV battle 2025
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
Atal Pension Yojana 2024| दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन|अर्ज कसा करायचा?
Reliance Retail Bharti 2024 Selection Process
रिलायन्स रिटेल भरती 2024 साठी निवड प्रक्रिया सोपी आहे. खाली निवड प्रक्रियेबद्दल अधिक माहिती दिली आहे.
- ऑनलाईन अर्ज भरणे: या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- स्क्रीनिंग: उमेदवारांच्या प्रत्रतेनुसार आलेल्या अर्जाची छाननी केली जाईल.
- मुलाखत: जे उमेदवार स्क्रीनिंग मध्ये पात्र ठरतील त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. मुलाखतीद्वारे या उमेदवारांची निवड केली जाईल.
- अंतिम निवड: मुलाखती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर देण्यात येईल.
Reliance Retail Bharti 2024 Post wise Qualification
या भरतीसाठी पदाप्रमाणे शैक्षणिक पात्रता आणि लागणारे कौशल्य खाली दिले आहेत.
Post Name | Education | Skills | Work |
कस्टमर सर्व्हिस असोसिएट- (CSA) | 10वी, 12वी, ग्रॅज्युएट | कम्युनिकेशन स्किल्स, लिसनिंग स्किल्स. | कस्टमरच्या क्वेरीज समजून घेणे आणि त्यांना योग्य प्रोडक्ट दाखवणे. |
असोसिएट FSD | 10वी, 12वी, डिप्लोमा. | सेलिंग स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स | गुड्स रिसिव्हिंग आणि मॅनेजमेंट. |
असोसिएट फ्रंट ऑफ हाऊस | ग्रॅज्युएट | कम्युनिकेशन स्किल्स, लिसनिंग स्किल्स | कस्टमर इंटरफेस मॅनेजमेंट |
एक्झिक्युटिव गुड्स रिसिव्हिंग | ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट | प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, मॅनेजमेंट स्किल्स | गुड्स रिसिव्हिंग आणि मॅनेजमेंट |
एक्झिक्युटिव मेंटेनन्स | डिप्लोमा, ग्रॅज्युएट | टेक्निकल स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स | मेंटेनन्स आणि टेक्निकल सर्पोर्ट |
Reliance Retail Bharti 2024 Application Process
रिलायन्स रिटेल भरती 2024 साठी अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे:
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम रिलायन्स च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- उपलब्ध नोकऱ्यांची यादी पहा आणि ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते पद निवडा.
- आता “View Details” वर क्लिक करा आणि जॉब डिस्क्रिप्शन, पात्रता आणि इतर माहिती वाचा.
- त्यानंतर “Apply Now” वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोंदणी पेज दिसेल.
- आता तुमची लॉगिन माहिती, वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव भरायचा आहे आणि नोंदणी करायची आहे.
- माहिती भरून झाली कि तुमचा resume अपलोड करा.
- त्यानंतर रजिस्टर बटण वर ती क्लिक करा.
- आता तुमचे लॉगिन id आणि पासवर्ड वापरून लॉगिन करायचे आणि apply करायचे आहे.
Reliance Retail Bharti 2024 Tips for Online Application
- योग्यता तपासा: अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व तपशील दोनदा तपासा.
- resume अपडेट करा: संबंधित कौशल्ये आणि अनुभव हायलाइट करण्यासाठी तुमचा resume अपडेट करा.
- सूचना पाळा: दिलेल्या सूचनांनुसारच अर्ज करा.
रिलायन्स रिटेलच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्व माहिती मिळेल. अधिक माहितीसाठी आणि अपडेटसाठी अधिकृत रिलायन्स रिटेल वेबसाइटला भेट द्या. या भरतीमध्ये तुमच्या पात्रतेनुसार नोकरी मिळविण्याची संधी आहे.
रिलायन्स रिटेल भरती 2024 ही भारतातील नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. 25,000 पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करण्याची संधी आहे. आपल्या पात्रतेनुसार योग्य पद्धतीने अर्ज करा आणि रिलायन्स रिटेलमध्ये एक उज्ज्वल करिअर मिळवा. या संधीचा लाभ घ्या आणि रिलायन्स रिटेलच्या भरती प्रक्रियेत सहभागी व्हा.