RCFL कडून नवीन भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . फायनान्स अधिकारी या पदासाठी हि भरती होणार आहे . इच्छुक उमेदवारांना 26 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे .
Table of Contents
ToggleRCFL Bharti 2024
Rashtriy Chemicals and Fertilizers Limited (RCFL) ने अधिकारी (finance) या पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. या पदासाठी 05 जागा उपलब्ध आहेत. BCom/ BMS/ BAF/ BBA/ MMS/ MCom/ MBA/ PgD/ CA/ CMA पात्रता असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार या भरती साठी 26 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता.
या भरतीसाठी पात्र उमेदवार 07 ऑगस्ट 2024 ते 26 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. RCFL नोकऱ्यांसाठी तपशीलवार पात्रता आणि निवड प्रक्रिया खाली स्पष्ट केली आहे. या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी खालील नोकरीचे तपशील काळजीपूर्वक वाचा.
RCFL Bharti 2024 Overview
Organization | Rashtriya Chemicals & Fertilizers Ltd (RCFL) |
---|---|
Post | Officer (Finance) |
Age limit | 34 years |
Application Start Date | 07 August 2024 |
Last Date | 26 August 2024 |
Education Qualification | BCom/ BMS/ BAF/ BBA/ MMS/ MCom/ MBA/ PgD/ CA/ CMA |
Form Fee | ₹ 1000/- |
Official Website | Rashtriya Chemicals & Fertilizers Ltd (RCFL) |
RCFL Bharti 2024 Notification PDF Link
या भरतीची अधीकृत जाहिरात pdf स्वरूपात खाली दिली आहे
RCFL Bharti 2024: Official Notification
महत्वाचे दिनांक: (Important Dates for RCFL Bharti 2024)
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 7 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 ऑगस्ट 2024 |
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “RCFL” च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
RCFL Bharti 2024 Vacancies
या भरतीसाठी Officer (Finance) E1 Grade या सर्व पदांसाठी असणाऱ्या रिक्त पदांची माहिती खाली दिली आहे .
Post Name | No. Of Vacancies | UR | SC | ST | OBC (NCL) | EWS |
---|---|---|---|---|---|---|
Officer (Finance) E1 Grade | 5 | 2 | 2 | 1 | ||
Total | 5 | 2 | 0 | 2 | 1 | 0 |
RCFL Bharti 2024 Education Qualification
या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे;
- CA/ CMA किंवा
- UGC/ AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून वाणिज्य, लेखा/ वित्त विषयातील नियमित आणि पूर्ण-वेळ पदवी (B. Com, BMS, BAF, BBA) पदवी. किंवा
- (MBA) मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन/ (MMS) मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज/ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट/ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट ची दोन वर्षांची नियमित आणि पूर्ण-वेळ पदव्युत्तर पदवी किंवा UGC/ AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून वित्त विषयातील स्पेशलायझेशनसह समकक्ष पदव्युत्तर पदवी.
- CA / CMA पदवी साठी टक्केवारीचा कोणताही क्रायटेरिया नाही.
- MBA/ MMS/ PGDM/ PGDBM किंवा या संबंधित पदव्यांना किमान 60 % गुण असणे आवश्यक आहे. (ST साठी 55 % ची अट आहे)
RCFL Bharti 2024 Work Experience
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना dealing with accounting and financial matters, including Auditing/ budgeting/ taxation या विभागात किमान 2 वर्षे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
हे सुद्धा वाचा …
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
- PM Kisan Yojana 2024| पी एम किसान योजना 2024| PM Kisan Yojana New Updates 2024
- RRB JE Notification 2024| 7951 Vacancies Available| Apply Online
- IQVIA is Hiring for Power BI Data Analyst| Data Analyst| 8 LPA Salary
Atal Pension Yojana 2024| दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन|अर्ज कसा करायचा?
RCFL Bharti 2024 Age Limit
- या भरतीची कमाल वयोमर्यादा 34 वर्षे असणार आहे.
- या भरतीची वयोमर्यादा 1 जुलै 2024 प्रमाणे गणली जाईल.
Age Relaxation
- SC/ ST उमेदवारांना 5 वर्षे इतकी वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.
- OBC-NCL उमेदवारांना 3 वर्षे सूट मिळणारआहे.
- PwBD उमेदवारांना 10 वर्षे सूट मिळेल. SC/ ST साठी 15 तर OBC- NCL साठी 15 वर्षे असणार आहे.
RCFL Bharti 2024 Selection Process
पात्र उमेदवारांची निवड हि त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.
- सर्व शॉर्टलिस्टेड उमेदवारांना सर्वप्रथम तात्पुरत्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल
- त्यानंतर पात्र आणि तात्पुरत्या निवडलेल्या उमेदवारांच्या संदर्भात मुलाखतीचे कॉल लेटर त्यांच्या ऑनलाइन अर्जात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या ई-मेल पत्त्यावर ईमेलद्वारे पाठवले जातील.
- उमेदवारांनी नोंद घ्यावी की पात्रता निकष निश्चित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची छाननी केवळ वैयक्तिक मुलाखतीपूर्वीच केली जाईल.
- UR/ ST/ OBC उमेदवारांसाठी सेपरेट मेरिट लिस्ट लावण्यात येईल
- योग्य उमेदवारांची गुणवत्ता यादी वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे, खालील निकषांसह तयार केली जाईल:
Criteria | Marks |
Personality & Communication Skills | 15 |
Subject knowledge | 50 |
Nature of experience | 20 |
General Awareness/Knowledge of Computer/Additional Qualification | 15 |
Total | 100 |
RCFL Bharti 2024 Form Fee
- या भरतीसाठी SC/ ST/ PwBD/ ExSM/ Female उमेदवारांना कोणतीही फी भरायची नाही.
- इतर उमेदवारांना ₹ 1000 एवढी फी भरावी लागणार आहे
RCFL Bharti 2024 Online Application Link
या भरतीचा अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक चा वापर करून अर्ज करू शकतात.
RCFL Bharti 2024 Salary
या भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना ₹ 40,000 ते ₹ 1,40,000 इतके वेतन देण्यात येणार आहे
तुम्हाला अजूनही RCFL रिक्त पदांबद्दल शंका असल्यास, अधिक तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.rcfltd.com/