Post Office GDS Recruitment 2024 india gds post post gds recruitment india post office gds apply online post gds recruitment notification pdf post gds maharashtra vacancy Gramin Dak Sevak Bharti 2024

Post Office GDS Recruitment 2024| Notification Out for 44,228 Vacancies| Apply Now

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Post Office GDS Recruitment 2024:

भारतीय पोस्ट ऑफिस ने नवीन भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत विविध पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल 44,228 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या सर्व जागा ग्रामीण डाक सेवक या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.

Post Office GDS Recruitment 2024 
india gds post 
post gds recruitment
india post office gds apply online
post gds recruitment notification pdf
post gds maharashtra vacancy
Gramin Dak Sevak Bharti 2024

जर तुम्ही या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर हा ब्लॉग पूर्ण वाचा. या ब्लॉग मध्ये तुम्हाला या भारताविषयी सर्व माहिती वाचायला मिळेल. वयोमर्यादा, परीक्षा, अभ्यासक्रम, अर्ज कसा करायचा?, कोण अर्ज करू शकतो या सर्व्हर गोष्टी पुढे तुम्हाला वाचायला मिळतील.

नोकरीचे ठिकाण:

  • ही भरती india gds post ऑफिस च्या सर्व सर्कल साठी होणार आहे.
  • उमेदवार ज्या सर्कल साठी अर्ज करतील त्या सर्कल मधील रिक्त जागा असणाऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये अर्जदारांची नेमणूक केली जाईल.

अधिकृत जाहिरात: (post gds recruitment notification pdf)

Post Office GDS भरती च्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.

Post Office GDS Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (Post Office GDS Recruitment 2024 Application link)

खाली दिलेल्या लिंक वरून या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. india gds post

Post Office GDS Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for Post Office GDS Recruitment 2024)

post gds recruitment notification pdf

Application Fees for Post Office GDS Recruitment 2024:

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ₹ 100/- इतके शुल्क भरायचे आहे.
  • SC/ ST/ PWD/ Female/ Transwomen यांना फी मध्ये सवलत मिळणार आहे. (कोणतीही फी नाही)

एकूण रिक्त पदे: (Post Office GDS Recruitment 2024 Total Vacancies)

  • ही भरती तब्बल 44,228 रिक्त पदांसाठी होणार आहे.
  • संपूर्ण भारतातील पोस्ट ऑफिस साठी ही भरती होणार आहे.
  • तुम्हाला सर्कल वाईज रिक्त पदे खालील तक्त्यात पाहायला मिळतील.

post gds maharashtra vacancy

  • या 44,228 जागांपैकी महाराष्ट्रातील कोकणी/ मराठी भाषिकांसाठी 87 जागा आहेत. तर इतर मराठी भाषिकांसाठी 3083 जागा भरण्यात येणार आहेत.
  • महाराष्ट्रामध्ये एकूण 3170 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

निवड प्रक्रिया ?: (Selection Process)

  • उमेदवारांची निवड ही कॉम्पुटर जनरेटेड लिस्ट नुसार होणार आहे.
  • या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही.
  • उमेदवारांची निवड ही त्यांना 10 वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे असणार आहे.
  • SC/ ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे तसेच PWD साठी 10 वर्षे इतकी वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for Post Office GDS Recruitment 2024)

  • या भरतीचा अर्ज करणारा उमेदवार 10 वी पास असणे गरजेचे आहे.
  • उमेदवार ज्या सर्कल साठी अर्ज करणार आहेत. त्या सर्कल ची स्थानिक भाषा त्यांना लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजेत.
  • त्याचप्रमाणे उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे बांधणारक आहे.
  • उमेदवारांना सायकल चालवता आली पाहिजे.

अर्ज कसा कराल?: (india post office gds apply online)

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट ला तुम्हाला भेट द्यायची आहे.

Post Office GDS Recruitment 2024: Apply here…

  • या साईट ला भेट देऊन तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

लागणारी कागदपत्रे: (Required Documents)

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी 10th Marksheet, Caste Certificate, PWD Certificate, Transgender Certificate, Birth Certificate, Aadhar Card ही कागदपत्रे अर्ज करताना pdf स्वरूपात अपलोड करायची आहेत.
  • त्याचप्रमाणे तुमचा पासपोर्ट साईझ फोटो.jpg /.jpeg format मध्ये असावा (50 kb पेक्षा जास्त नसावा), आणि सहीचा फोटो.jpg /.jpeg format मध्ये असावा (20 kb पेक्षा जास्त नसावा)

वेतन: (NPCIL Salary)

  • ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना Branch Postmaster (BPM) या पदासाठी ₹ 12,000 ते ₹ 29,380 इतके वेतन मिळणार आहे.
  • त्याचप्रमाणे Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevaks या पदांसाठी दरमहा ₹ 10,000 ते ₹ 24,470 इतके वेतन मिळणार आहे.

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top