PGCIL Recruitment 2024:
PGCIL Recruitment 2024 मार्फत 435 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ अभियंता या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2024 आहे.
या लेखामध्ये तुम्हला PGCIL Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.
PGCIL म्हणजे काय?: (What is PGCIL)
PGCIL चा full form “Power Grid Corporation of India Limited” असा आहे. “Power Grid Corporation of India Limited” ही भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. ही कंपनी भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या कंपनी चे मुख्यालय हे गुरुग्राम येथे आहे.
PGCIL Recruitment Overview
Organization | Power Grid Corporation of India Limited |
---|---|
Post | Trainee Engineer |
Vacancies | 435 |
Application starts Date | 12 June 2024 |
Last Date | 4 July 2024 |
Age limit | 18 years to 28 years |
Education Qualification | B.E. / B.Tech / B.Sc. (Engg.) |
Form Fee | ₹ 500/- only |
Official Website | Power Grid Corporation of India Limited |
अधिकृत जाहिरात: (PGCIL Recruitment Notification 2024)
PGCIL ने 435 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.
PGCIL Recruitment 2024: Official Notification
अर्जाची लिंक: (PGCIL Recruitment 2024 Application link)
PGCIL या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी PGCIL ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.
PGCIL Recruitment 2024: Apply here…
महत्वाचे दिनांक: (Important Dates for PGCIL Recruitment 2024)
तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 12 जून 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 4 जुलै 2024 |
अर्ज कसा करायचा?: (How to Apply for PGCIL Recruitment 2024)
जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला PGCIL च्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिली आहे.
PGCIL Recruitment 2024: Apply here…
- आता तुम्हाला career section मध्ये जायचे आहे आणि Job Opportunities वरती क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला Engineer Trainee Recruitment through Gate 2024 शोधायचे आहे आणि click on Click here to register/ Apply for the advertisement या लिंक वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला मोबाइल नंबर आणि ईमेल वापरुन रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड ईमेल वरती पाठवला जाईल.
- तुम्हाला पुन्हा लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर या भरतीचा अर्ज ओपन होईल.
- आता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- अर्ज भरून झाला की सर्व माहिती एकदा तपासून पाहायची आहे. त्यानंतर लागणारी कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला PowerGrid application number ईमेल किंवा sms च्या माध्यमातून प्राप्त होईल.
- आता तुम्हाला या भरतीचे अर्ज शुल्क भरायचे आहे. ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.
- शुल्क भरल्यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल आणि भरतीसाठी ग्राह्य धरला जाईल.
- सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा आहे.
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “PGCIL“ च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Application Fees for PGCIL Recruitment 2024:
या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
General, OBC | SC / ST / PwBD / Ex-SM / Departmental candidates |
---|---|
₹ 500 | No Fee |
एकूण रिक्त पदे: (PGCIL Recruitment 2024 Total Vacancies)
PGCIL Recruitment 2024 ही भरती 435 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.
POST wise Vacancies
Department | Vacancies |
---|---|
Electrical | 331 |
Civil | 53 |
Computer Science | 37 |
Electronics | 14 |
Total | 435 |
Category wise Vacancies
Post Name/ Categories | Entity | UR | EWS | OBC | SC | ST | Total Vacancies |
---|---|---|---|---|---|---|---|
Electrical | POWERGRID | 132 | 28 | 71 | 36+3* | 19+4* | 293 |
CTUIL | 15 | 3 | 7+2* | 5+2* | 3+1* | 38 | |
Civil | POWERGRID | 18 | 4 | 10+3* | 6+2* | 3+1* | 47 |
CTUIL | 3 | 2 | 1 | 6 | |||
Computer Science | POWERGRID | 13 | 3 | 8 | 4+1* | 2 | 31 |
CTUIL | 3 | 2 | 1 | 6 | |||
Electronics | POWERGRID | 2 | 2 | ||||
CTUIL | 6 | 2 | 2 | 1 | 1 | 12 | |
Total | 192 | 40 | 107 | 62 | 34 | 435 |
* = Backlog vacancy
हे सुद्धा वाचा …
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
- PM Kisan Yojana 2024| पी एम किसान योजना 2024| PM Kisan Yojana New Updates 2024
- RRB JE Notification 2024| 7951 Vacancies Available| Apply Online
- IQVIA is Hiring for Power BI Data Analyst| Data Analyst| 8 LPA Salary
RPF Recruitment 2024| Constable and SI Recruitment| रेल्वे संरक्षण दल भरती
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for PGCIL Recruitment 2024)
- या भरतीसाठी जे ईच्छुक उमेदवार असतील त्यांनी आपले शिक्षण B.E., B. Tech. किंवा B. Sc. (Engg.) मध्ये केलेले असावे.
- त्याचप्रमाणे उमेदवाराने GATE ची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- उमेदवाराने पदवी परीक्षेमध्ये किमान 60 टक्के गुण मिळवलेले असावेत.
वयोमर्यादा : (Age limit)
या भरतीसाठी किमान वयोमर्यादा ही 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा ही 28 वर्षे इतकी असणार आहे.
Category wise Age Relaxation
Category | Age Relaxation |
---|---|
SC / ST | 5 years |
OBC (Non-Creamy Layer) | 3 years |
PwBD | 10 years |
निवड प्रक्रिया: (Selection Process for PGCIL Recruitment 2024)
- या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे B.E., B. Tech. किंवा B. Sc. (Engg.) यांपैकी कोणतीही पदवी असणे अनिवार्य आहे. पदवी परीक्षेमध्ये 60 टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
- उमेदवारने GATE 2024 ची परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांची निवड GATE 2024 परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे.
- या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.
परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for PGCIL 2024)
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांना GATE परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ही भरती होणार आहे.
लागणारी कागदपत्रे: (Documents Required)
या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.
- Aadhar Card
- 10th Marksheet
- 12th Marksheet
- Degree Certificate
- GATE Score Card
- Caste Certificate
- Passport size photo
वेतन: (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमा प्रमाणे वेतन मिळणार आहे.
Frequently Asked Questions
Q1. What is the last date to apply for PGCIL Recruitment 2024?
- The last date to apply for PGCIL Recruitment is 4 July 2024.
Q2. What is the full form of PGCIL?
- PGCIL full form is Power Grid Corporation of India Limited.
Q3. How many vacancies are there for PGCIL Recruitment?
- Overall, there are 435 vacancies available for PGCIL recruitment 2024.
Q4. What are the documents required for PGCIL Recruitment 2024?
- The required documents are listed below;
- Aadhar Card
- 10th Marksheet
- 12th Marksheet
- Degree Certificate
- GATE Score Card
- Caste Certificate
- Passport size photo