PCMC Fire Extinguisher Recruitment 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागात भरती PCMC Fire Department Recruitment pcmc recruitment pcmc recruitment 2024

PCMC Fire Extinguisher Recruitment 2024| पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागात भरती| Complete Guide

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

PCMC Fire Extinguisher Recruitment 2024:

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ने 16 मार्च 2024 ला महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात भरती होणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती.या भरतीअंतर्गत अग्निशमन विभागातील Fireman Rescuer म्हणजेच अग्निशमन विमोचक ही पदे भरण्यात येणार आहेत. या भारतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.

PCMC Fire Extinguisher Recruitment 2024 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागात भरती
PCMC Fire Department Recruitment
pcmc recruitment
pcmc recruitment 2024

या भारतीअंतर्गत अग्निशमन विभागातील जवळपास 150 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या लेखामध्ये तुम्हला PCMC Fire Extinguisher Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

अधिकृत जाहिरात: (PCMC Fire Extinguisher Recruitment Notification 2024)

“पिंपरी चिंचवड महानगरपालिका” ने अग्निशमन विभागात 150 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

PCMC Fire Extinguisher Recruitment 2024: Official Notification

PCMC Fire Extinguisher Recruitment 2024 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागात भरती
PCMC Fire Department Recruitment
pcmc recruitment
pcmc recruitment 2024

अर्जाची लिंक: (PCMC Fire Extinguisher Recruitment 2024 Application link)

अग्निशमन विभागाच्या या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी PCMC ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

PCMC Fire Extinguisher Recruitment 2024: Apply here.

महत्वाचे दिनांक: (Important Dates for PCMC Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for PCMC Fire Department Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा अग्निशमन विभागाच्या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

PCMC Fire Extinguisher Recruitment 2024: Apply here.

PCMC Fire Extinguisher Recruitment 2024 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागात भरती
PCMC Fire Department Recruitment
pcmc recruitment
pcmc recruitment 2024
  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Register वर क्लिक करायचे आहे.
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला वरती दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही SBI चलन चा वापर करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने भरायचे झाल्यास इंटरनेट बँकिंग, UPI, क्रेडिट आणि डेबिट कार्ड यांचा वापर करू शकता.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees for PCMC Fire Department Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

एकूण रिक्त पदे: (PCMC Fire Department Recruitment 2024 Total Vacancies)

PCMC Fire Department Recruitment 2024 ही भरती 150 रिक्त जागांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for PCMC Fire Department Recruitment 2024)

PCMC Fire Department च्या या भरतीमध्ये Fireman Rescuer या पदासाठी भरती होणार आहे. या पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता खाली दिल्याप्रमाणे असणार आहे;

  • उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (10 वी पास)
  • त्याचसोबत, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.
  • MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : (Age limit for PCMC Fire Department Recruitment)

या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली तक्त्यामध्ये दिली आहे.

  • या वयोमर्यादा 17 मे 2024 ला गणली जाईल.
    • किमान वयोमर्यादा: 18 वर्षे आहे.
    • कमाल वयोमर्यादा: 30 वर्षे आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process for PCMC Fire Department Recruitment 2024)

या भरतीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे, सर्वप्रथम ऑनलाईन परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणी.

  • या भरतीसाठी सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे.
  • या परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • ऑनलाईन परीक्षा ही 100 गुणांची असेल.
  • त्यानंतर ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी होईल.
  • शारीरिक चाचणी 100 गुणांची असेल.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for PCMC Fire Department recruitment 2024)

या भरतीमध्ये कॉम्पुटर बेस्ड, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. खालील तक्त्यामध्ये या परीक्षेसंदर्भात सर्व माहिती दिली आहे.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • MSCIT Certificate
  • Caste Certificate
  • Domicile Certificate (Maharashtra)
  • Passport size photo

वेतन: (Salary for PCMC Fire Extinguisher Recruitment 2024)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top