NVS Recruitment 2024

NVS Recruitment 2024| नवोदय विद्यालयात भरती | Vacancies, Payment, How to Apply? संपूर्ण माहिती.

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

NVS Recruitment 2024:

Navodaya Vidyalaya मध्ये शिक्षकेतर कर्मचारी नियुक्तीसंदर्भात, NVS म्हणजेच नवोदय विद्यालय समिती ने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार नवोदय विद्यालयांमध्ये, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक,महिला कर्मचारी नर्स, इलेक्ट्रिशिअन, प्लम्बर, मेस हेल्पर, MTS अशा अनेक शिक्षकेतर कर्मचारी पदांवरती भरती होणार आहे. एकूण 1377 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.

NVS Recruitment 2024

NVS Recruitment 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या लेखामध्ये नवोदय विद्यालयात भरती साठी लागणारी पात्रता, वेतनश्रेणी, परीक्षा पद्धती, निवड प्रक्रिया या संदर्भात सर्व माहिती सविस्तरपणे पाहायला मिळेल.

NVS म्हणजे काय?

NVS म्हणजेच Navodaya Vidyalaya Samiti ही शिक्षण मंत्रालयाच्या, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग अंतर्गत असणारी स्वायत्त संस्था आहे. या समितीचे अध्यक्ष हे भारताचे शिक्षण मंत्री असतात. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत मोफत निवासी शिक्षण देणे हे या संस्थेचे उद्धिष्ठ आहे.

नवोदय विद्यालयात भरती

1986 साली, भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले, त्याचबरोबर त्यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रणालीची स्थापना केली. नवोदय विद्यालय ही केंद्र सरकार आधारित शिक्षण संस्था आहे जी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे मोफत निवासी शिक्षण प्रदान करते.

OrganizationNavodaya Vidyalaya Samiti (NVS)
PostNon-Teaching Staff
Vacancies1377
Application starts date23 March 2024
Last Date30 April 2024
Age limit18-40 years
Education QualificationDepends upon post
Application Fee₹ 1500
Official WebsiteNVS Official Website

अधिकृत जाहिरात: (NVS Recruitment Notification 2024)

नवोदय विद्यालय समिती ने या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची अधिकृत जाहीरात 16 मार्च 2024 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.

NVS Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (Application link for NVS Recruitment 2024)

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही भरती 1377 जागांसाठी होणार असून विविध क्षेत्रातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती या भारतीद्वारे करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्जाची लिंक खाली दिली आहे. दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

NVS Recruitment 2024: Apply Here….

महत्वाचे दिनांक: (Important Dates)

या भरतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या तारखा खाली दिल्या आहेत.

घटना दिनांक
अर्ज भरण्यास सुरुवात 23 मार्च 2024
अर्ज भरायची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024
अर्जात बदल करणे 2 ते 5, मे 2024

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for NVS Recruitment 2024)

नवोदय विद्यालयाच्या या भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल खाली सविस्तर माहिती दिली आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या अर्जाच्या दोन प्रमुख स्टेप्स आहेत.

  • Step1- वेबसाईट वर अकाउंट बनवणे (Registration Process)
  • Step 2- पदासाठी अर्ज करणे (Form Filing)

Step1- वेबसाईट वर अकाउंट बनवणे (Registration Process)

  • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
  • अधिकृत वेबसाईट ची लिंक: Apply Here…
  • वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.
  • आता तुम्हाला रेजिस्ट्रेशन चे पेज दिसेल.
Navodaya Vidyalaya Samiti
  • जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर New Candidate Register Here वरती क्लिक करायची आहे. (जर तुम्ही यापूर्वीच रेजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉगिन करू शकता.)
  • New Candidate Register Here वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
  • माहिती भरून झाल्यावर रेजिस्ट्रेशन अर्ज सबमिट करायचा आहे.
  • आता तुम्हाला तुमचा रेजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड ई-मेल द्वारे मिळेल.

Step 2- पदासाठी अर्ज करणे (Form Filing)

  • आता तुम्हला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Go to Application Tab वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमची स्वतःची माहिती भरायची आहे.
  • स्वतःची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईझ फोटो, तुमच्या सहीचा फोटो, डाव्या अंगठ्याच्या ठशाचा फोटो असे सर्व फोटो JPG/JPEG फॉरमॅट मध्ये अपलोड करायचे आहेत.
  • सर्व माहिती भरून झाली की तुम्हाला फी भरायची आहे.
  • फी भरण्यासाठी तुम्ही इंटरनेट बँकिंग, UPI किंवा इ-चालान या माध्यमांचा वापर करू शकता.

Application Fees for NVS Recruitment 2024:

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क + प्रक्रिया शुल्क अशा प्रकारे परीक्षा शुल्क भरायचे आहे. SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. खालील तक्त्यामध्ये सविस्तररित्या अर्ज शुल्काबद्दल माहिती दिली आहे.

CategoryApplication FeeProcessing FeeTotal
Application Fee for Female Staff Nurse
General/ EWS/ OBC (NCL)Rs.1000/-Rs.500/-Rs. 1500/-
SC/ ST/ PwBDNILRs.500/-Rs.500/-
Application Fee Other Posts (Except Female Staff Nurse)
General/ EWS/ OBC (NCL)Rs.500/-Rs.500/-Rs.1000/-
SC/ ST/ PwBDNILRs.500/-Rs.500/-

एकूण रिक्त पदे: (NVS भरती 2024 Vacancy)

या जाहिरातीनुसार नवोदय विद्यालयांमध्ये, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक,महिला कर्मचारी नर्स, इलेक्ट्रिशिअन, प्लम्बर, मेस हेल्पर, MTS अशा अनेक शिक्षकेतर कर्मचारी पदांवरती भरती होणार आहे. एकूण 1377 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. खालील तक्त्यामध्ये सर्व रिक्त पदांची माहिती दिली आहे.

Post NamesUREWSOBCSCSTTotal Vacancies
Female Staff Nurse (Group B)851212102121
Assistant Section Officer (Group B)415
Audit Assistant (Group B)811212
Junior Translation Officer (Group B)2114
Legal Assistant (Group B)11
Stenographer (Group C)14224123
Computer Operator (Group C)22
Catering Supervisor (Group C)4471310478
Junior Secretariat Assistant (Group C) [Hqrs/RO Cadre]13223121
Junior Secretariat Assistant (Group C) [JNV Cadre]14536866726360
Electrician cum Plumber (Group C)7512152303128
Lab Attendant (Group C)7616312810161
Mess Helper (Group C)216444310633442
Multi Tasking Staff (Group C) [Hqrs/RO Cadre]11242019
Total696134211256801377

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for NVS Recruitment 2024)

NVS Recruitment 2024 साठी प्रत्येक पदासाठी वेगळी शैक्षणिक पात्रता आहे. हा अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे शिक्षण 10वी/12वी/पदवी/पदव्युत्तर पदवी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलेली असावी. खाली पदानिहाय शैक्षणिक पात्रता दिली आहे.

Post NamesEducation Qualification
Female Staff NurseB.Sc (Hons.) in Nursing OR Regular course in B.Sc Nursing OR Post Basic B.Sc Nursing

Registered as a Nurse or Nurse Midwife (RN or RM) with any state nursing council

2.5 years experience in a minimum 50-bed hospital
Assistant Section OfficerBachelor’s Degree from a recognised university

3 years experience in administrative, and financial matters in Central govt/Autonomous organisation under central govt
Audit AssistantB Com from a recognised university

3 years experience in accounts work in Government/Semi-Government/ Autonomous organisation
Junior Translation OfficerMaster’s Degree
Legal AssistantDegree in Law from a recognised university

3 years of experience in handling legal cases in Government Department/ Autonomous Bodies/ PSU
Stenographer12th pass from a recognised board or university

Skill test norms
Computer OperatorBCA/B.Sc. (Computer Science /IT) OR BE/B. Tech (Computer Science) from a recognised university
Catering SupervisorBachelor’s degree in Hotel Management
OR Trade proficiency certificate in catering
with 10 years of service in defence services
Junior Secretariat Assistant12th pass from a recognised board or university & possessing minimum speed of 30wpm in English typewriting or 24wpm in Hindi typewriting

Passes +2 level of senior secondary from CBSE/State Board with Secretarial practices and office management as vocational subjects
Electrician cum Plumber10th pass from a recognised board or university

ITI certificate in the trade of electrician/wireman.

2 years experience in electrical installation/wiring/plumbing
Lab Attendant10th pass with certificate/diploma in Laboratory technique
Mess HelperMatriculation (10th pass)
5 years experience working in Govt. residential organisation’s mess/school’s mess
Multi Tasking Staff10th pass

वयोमर्यादा : (Age limit for NVS Recruitment 2024)

NVS भरती 2024 चा अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा ही 18 वर्षे आहे तर कमाल वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी आहे. पदानुसार वयोमर्यादा खाली दिली आहे.

Post NamesAge Limit
Female Staff Nurseup to 35 years
Assistant Section Officer23 to 33 years
Audit Assistant18 to 30 years
Junior Translation Officerup to 32 years
Legal Assistant23 to 25 years
Stenographer18 to 27 years
Computer Operator18 to 30 years
Catering Supervisorup to 35 years
Junior Secretariat Assistant18 to 27 years
Electrician cum Plumber18 to 40 years
Lab Attendant18 to 30 years
Mess Helper18 to 30 years
Multi Tasking Staff18 to 30 years

Category wise Age Relaxation

CategoryAge Relaxation
SC/ ST05 years
OBC03 years
For MTS [HQ/RO Cadre]05 years for employee of NVS
Candidate with 3 years continuous service in Central Govt./ Autonomous Bodies/ NVS Employee05 years
Person with disabilitiesSC/ST - 15 years
OBC (NCL) - 13 years
General - 10 years

निवड प्रक्रिया: (Selection Process for NVS Recruitment 2024)

  • या भरती अंतर्गत शिक्षकेतर पदांसाठी उमेदवारांची निवड ही स्पर्धा परीक्षा आणि मुलाखत/कौशल्य चाचणी (अर्ज केलेल्या पदासाठी लागू असल्यास) या दोन टप्प्यांत होणार आहे.
  • ट्रेड /कौशल्य चाचणी ही केवळ पात्रता फेरी आहे आणि त्यांचे गुण अंतिम निकालासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • स्टेनोग्राफर या पदासाठी कौशल्य चाचणी/टायपिंग चाचणी/टंकलेखन चाचणी होईल.
  • JSA चे मूल्यांकन फक्त PC वर केले जाईल.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for NVS भरती 2024)

NVS साठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारीत असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पदानिहाय परीक्षेचा नमुना खालील तक्त्यांमध्ये दिला आहे.

Part SubjectsNumber of QuestionsTotal MarksDuration
Part IReasoning Ability15152 1/2 ours
Part II General Awareness Affairs1515
Part IIILanguage Competency Test (General English & General Hindi)2020
Part IVSubject Knowledge7070
Total120120
PartSubjectsNumber of QuestionsTotal MarksDuration
Part IReasoning Ability15152 1/2 hours
Part IIQuantitative Aptitude1515
Part IIILanguage Competency Test (General English & General Hindi)3030
Part IVBasic knowledge of Computer Operation, General Awareness & current affairs1010
Part VOffice Manual and Procedures, CCS (Conduct Rules), CCS (CCA) Rules, ccs (Leave Rules), Reservation & Concessions in recruitment and promotion, General Financial Rules, ccs (Medical Rules), FR/SR, PFMS, Establishment Rules on Recruitment, promotions, Seniority, Pay Fixation, Gratuity, Terminal Benefits, RTI Act, Children Education Allowance, POCSO Act5050
Total120120
PartSubjectsNumber of QuestionsTotal MarksDuration
Part IReasoning Ability20202 1/2 hours
Part IIQuantitative Aptitude3030
Part IIILanguage Competency Test (General English and General Hindi)2020
Part IVBasic knowledge of Computer Operation, General Awareness & current affairs2020
Part VSubject Knowledge (Accountancy, Annual Accounts, Taxation, Budgeting, Auditing & Financial Management, GeM4040
Total130130
PartSubjectsNumber of QuestionsTotal MarksDuration
Part ITranslation – English to Hindi25252 hours
Part IITranslation – Hindi to English 2525
Part IIIMental & Reasoning Ability1010
Part IVGeneral Awareness & Current Affairs2020
Part VSubject Knowledge (Hindi/English)2020
Total100100
Part SubjectsNumber of QuestionsTotal MarksDuration
Part IReasoning Ability15153 hours
Part IIGeneral Awareness1515
Part IIILanguage Test (General English & General Hindi)3030
Part IVQuantitative Aptitude2020
Part VConstitution of India, Functioning
of High Court, Supreme Court, part of the test Cen individually. tral Administrative Tribunals, Civil Procedure Code and Criminal Procedure Code (Provision required to be referred generally in Government Offices
will be given importance), Evidence Act, Limitation Act,
POCSO Act, Interpretation of Statutes
7070
Total150150
PartSubjectsNumber of QuestionsTotal MarksDuration
Part ILanguage Test (General English & General Hindi)40402 1/2 hours
Part IIGeneral Awareness & Current Affairs3030
Part IIIBasic knowledge of Computer Operation3030
Total100100
PartSubjectsNumber of QuestionsTotal MarksDuration
Part ILanguage Competency (General English General Hindi)40402 hours
Part IIGeneral Awareness and Current Affairs2020
Part IIIBasic Knowledge of Computer Operation4040
Total100100
PartSubjectsNumber of QuestionsTotal MarksDuration
Part IReasoning Ability15152 1/2 hours
Part IIGeneral Awareness1515
Part IIILanguage Competency (General English General Hindi)2020
Part IV
Knowledge of Computer1010
Part VDomain/Profession Knowledge6060
Total120120
PartSubjectsNumber of QuestionsTotal MarksDuration
Part IReasoning Ability15152 1/2 hours
Part IIGeneral Awareness1515
Part IIILanguage Competency (General English General Hindi)3030
Part IVSubject-specific knowledge6060
Total120120
PartSubjectsNumber of QuestionsTotal MarksDuration
Part IMental & Reasoning Ability20202 1/2 hours
Part IIQuantitative Aptitude2020
Part IIIGeneral Awareness &Current Affairs3030
Part IVLanguage Competency Test (General English and General subject)3030
Part VBasic Knowledge of Computer Operation3030
Total130130

वेतन: (NVS भरती 2024 Salary)

NVS Recruitment 2024 अंतर्गत विविध शिक्षकेतर पदांसाठी नियुक्त केलेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार मासिक वेतन दिले जाईल.
खाली तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे वेगवेगळ्या पदांसाठी वेतन रचना वेगळी आहे.

Post Name Pay LevelSalary
Female Staff NursePay LeveI-7Rs.44900-142400
Assistant Section OfficerPay LeveI-6Rs.35400-112400
Audit AssistantPay LeveI-6Rs.35400-112400
Junior Translation OfficerPay LeveI-6Rs.35400-112400
Legal AssistantPay LeveI-6Rs.35400-112400
StenographerPay LeveI-4Rs.25500-81100
Computer OperatorPay LeveI-4Rs.25500-81100
Catering SupervisorPay LeveI-4Rs.25500-81100
Junior Secretariat AssistantPay Level-2Rs.19900-63200
Electrician cum PlumberPay Level-2Rs.19900-63200
Lab AttendantPay Level – 1Rs.18000-56900
Mess HelperPay Level – 1Rs.18000-56900
Multi Tasking StaffPay Level – 1Rs.18000-56900

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top