नरोरा अणुऊर्जा केंद्रातील (Narora Atomic Power Station- NAPS) विविध पदांसाठी न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) द्वारे भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 5 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
Table of Contents
ToggleNPCIL NAPS Recruitment 2024:
NPCIL मार्फत 16 जुलै 2024 रोजी या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत Narora Atomic Power Station मधील 74 विविध रिक्त पदे भरली जातील.
तुम्ही सुद्धा या भरतीचा अर्ज करण्यास इच्छुक असाल तर हा लेख वाचा. यामध्ये तुम्हाला या भारतीसंदर्भातील सर्व माहिती मिळेल. ही माहिती वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.
NPCIL NAPS Recruitment Overview
Organization | Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) |
---|---|
Post | Nurse – A, Category-I Stipendiary Trainee/ Scientific Assistant, Category-II Stipendiary Trainee, X-Ray Technician (Technician-C) |
Vacancies | 74 |
Application starts Date | 16 July 2024 |
Last Date | 5 August 2024 |
Age limit | 18 years to 30 years |
Education Qualification | As per post |
Form Fee | ₹ 150/- only |
Official Website | Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) |
अधिकृत जाहिरात: (NPCIL NAPS Notification 2024)
खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही npcil naps notification pdf डाउनलोड करून वाचू शकता.
NPCIL NAPS Recruitment 2024: Official Notification
अर्जाची लिंक: (NPCIL NAPS Recruitment 2024 Application link)
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. खाली दिलेल्या लिंक चा वापर करून तुम्ही या भरती साठी अर्ज करू शकता.
NPCIL NAPS Recruitment 2024: Apply here…
महत्वाचे दिनांक: (Important Dates for NPCIL NAPS Recruitment 2024)
तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 16 जुलै 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 5 ऑगस्ट 2024 |
अर्ज शुल्क भरण्याची तारीख | 16 जुलै 2024 – 5 ऑगस्ट 2024 |
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “NPCIL NAPS“ च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Application Fees for NPCIL NAPS Recruitment 2024:
- नरोरा अणुऊर्जा केंद्रातील भरतीचा अर्ज करण्यासाठी खाली दिल्याप्रमाणे अर्ज शुल्क भरायचे आहेत.
- या भारती अंतर्गत विविध पदांसाठी UR, OBC, आणि EWS श्रेणीतील पुरुष उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क भरायचे आहे.
- तर SC, ST, PWD, Ex. Service Men (ESM) आणि सर्व महिला इच्छुकांना कोणतेही शुल्क भरण्यापासून सूट आहे.
Post Name | Fee |
---|---|
Category-I Stipendiary Trainee/ (ST/ SA) –Diploma Holders in Engineering/ Science Graduates and Nurse – A | ₹ 150 |
X-Ray Technician (Technician-C) /Category -II Stipendiary Trainee / (ST/ TN) | ₹ 100 |
हे सुद्धा वाचा …
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
- PM Kisan Yojana 2024| पी एम किसान योजना 2024| PM Kisan Yojana New Updates 2024
- RRB JE Notification 2024| 7951 Vacancies Available| Apply Online
- IQVIA is Hiring for Power BI Data Analyst| Data Analyst| 8 LPA Salary
- Swiggy Hiring 2024 for Corporate Commercial Managers | Any Graduate Can Apply| REMOTE JOB | WFH JOB
Atal Pension Yojana 2024| दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन|अर्ज कसा करायचा?
एकूण रिक्त पदे: (NPCIL NAPS Recruitment 2024 Total Vacancies)
NPCIL NAPS Recruitment 2024 ही भरती 74 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.
POST wise Vacancies
Post Name | Vacancies |
---|---|
Nurse – A | 1 |
Category-I Stipendiary Trainee/ Scientific Assistant (ST/ SA) – Diploma Holders in Engineering / Science Graduates | 12 |
Category-II Stipendiary Trainee / (ST/TN) | 60 |
X-Ray Technician (Technician-C) | 1 |
Total | 74 |
Discipline Wise Vacancy Distribution
Discipline | Post Name | Vacancies |
---|---|---|
Nurse – A | Nurse | 1 |
Category-I | Mechanical Engineering Electrical Engineering Electronic Engineering B. Sc. Physics | 5 3 1 3 |
Category-II | Fitter Electrician Instrumentation Operator | 10 8 13 29 |
X-Ray Technician (Technician-C) | X-Ray Technician | 1 |
Total | 74 |
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for NPCIL NAPS Recruitment 2024)
या भरतीसाठी पदाप्रमाणे आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यामध्ये दिली आहे.
Post Name | Education Qualification |
---|---|
Nurse – A | XII Standard and Diploma in Nursing & Mid-wifery (3 years course) OR B.Sc. (Nursing) OR Nursing Certificate with 3 years’ experience in Hospital OR Nursing Assistant Class III & above from the Armed forces |
Category-I Diploma Holders in Engineering | Diploma with not less than 60% marks in Mechanical/ Electrical/ Electronic Engineering OR 2 years Diploma through Lateral entry to 2nd year after HSC approved by AICTE with not less than 60% marks in Mechanical/ Electrical/ Electronic Engineering |
Category-I Science Graduates | B.Sc. with a minimum of 60% marks. B.Sc. shall be with Physics as principal and Chemistry / Mathematics / Statistics / Electronics & Computer Science as subsidiary |
Category-II Stipendiary Trainee | SSC (10th) with minimum 50% marks in science subject(s) and Mathematics individually and 2 years ITI certificate in relevant trade (Fitter/Electrician/Instrumentation) One year apprenticeship training after completion of 1 year ITI Course shall be considered as One year experience. |
Category-II Stipendiary Trainee, Operator | HSC (10+2) or ISC in Science stream (with Physics, Chemistry and Mathematics subjects) with minimum 50% marks in aggregate. |
X-Ray Technician | HSC (10+2) with minimum 60% marks in science + 1-year Medical Radiography/ X-Ray Technique Trade Certificate with minimum 02 years post qualification work experience in Medical Radiography/ X-Ray. |
निवड प्रक्रिया: (Selection Process for NPCIL NAPS Recruitment 2024)
- या भरतीची निवड प्रक्रिया ही 3 टप्प्यांमध्ये होणार आहे.
- ज्यामध्ये Category-I च्या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा, मुलाखत आणि त्यानंतर कागदपत्रे तपासणी होणार आहे.
- त्याचप्रमाणे Nurse, Category II, X-Ray Technician या पदांसाठी 2 ऑनलाईन परीक्षा आणि त्यानंतर कौशल्य चाचणी होणार आहे.
परीक्षेचा नमुना: (NPCIL NAPS exam pattern 2024)
For Category-I – Diploma, Science Graduates:
- Category-I – Diploma, Science Graduates या पदासाठी 100 गुंणाची ऑनलाईन बहुपर्यायी प्रकारची परीक्षा होईल त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची मुलाखत होईल.
- या परीक्षेत 50 प्रश्न असतील आणि प्रत्येकी 2 गुण अशा 100 गुणांसाठी ही परीक्षा होईल.
- ऑनलाईन परीक्षेसाठी 1.5 तासांचा वेळ मिळेल.
- या परीक्षेत .50 गुण एवढे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
For Nurse, Category II, X-Ray Technician:
- इतर पदांसाठी म्हणजेच Nurse, Category II, X-Ray Technician या पदांसाठी दोन ऑनलाईन परीक्षा होणार आहेत.
- पहिल्या परीक्षेत 50 प्रश्न असतील आणि प्रत्येकी 3 गुण, प्रमाणे 150 गुणांची ही परीक्षा असणार आहे.
- या परीक्षेसाठी 1 तास वेळ मिळणार आहे.
- या परीक्षेत 1 गुण एवढे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
- या परीक्षेत पात्र उमेदवारांना दुसऱ्या परीक्षेला बसता येईल.
- दुसरी परीक्षा ही ऍडव्हान्स स्वरूपाची असणार आहे ज्यामध्ये 2 तासांचा कालावधी मिळणार आहे.
- या परीक्षेमध्ये सुद्धा 50 प्रश्न असणार आहेत, प्रत्येक बरोबर प्रश्नाला 3 गुण याप्रमाणे 150 गुणांची ही परीक्षा असणार आहे.
- प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1 निगेटिव्ह गुण असणार आहे.
- तिसरी परीक्षा ही कौशल्य चाचणी (Skill Test) असणार आहे.
npcil admit card त्याचप्रमाणे npcil exam date या संबंधित माहिती अधिकृत वेबसाईट वर जाहीर केली जाईल.
वयोमर्यादा : (Age limit)
या भरतीचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादेच्या अटी खाली दिल्या आहेत.
Post Name | Age Limit |
---|---|
Nurse – A | 18 – 30 years |
Category-I Stipendiary Trainee/ Scientific Assistant (ST/SA) – Diploma Holders in Engineering / Science Graduates) | 18 – 25 years |
Category-II Stipendiary Trainee (ST/TN), Operator | 18 – 24 years |
X-Ray Technician | 18 – 25 years |
वेतन: (NPCIL Salary)
महागाई भत्ता आणि वेतन मिळून खाली दिल्याप्रमाणे दरमहा वेतन मिळणार आहे.
- Nurse – A या पदासाठी Rs.44,900/- + Rs.22,450/- = Rs.67,350/-
- Category-I मधील पदांसाठी Rs.35,400/- + Rs.17,700/- = Rs.53,100/-
- Category-II साठी Rs.21,700/- + Rs.10,850/- = Rs.32,550/-
- X-Ray Technician पदासाठी Rs.25,500/- + Rs.12,750/- = Rs.38,250/-