NPCIL Executive Recruitment 2024|NPCIL भरती 2024

NPCIL Executive Recruitment 2024
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

NPCIL Executive Recruitment 2024:

NPCIL, National Power Corporation of India Limited ने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर नवीन भरती संधर्भात माहिती दिली आहे. Executive Trainee म्हणजेच कार्यकारी प्रशिक्षणार्थी या पदासाठी हि भरती होणार आहे. या भरती अंतर्गत नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 400 पदांसाठी हि भरती होणार आहे.

NPCIL Executive Recruitment 2024

BE/ B.Tech पदवी पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही खूप चांगली संधी आहे. NPCIL भरती साठी अर्ज करण्याची सोपी पद्धत आहे. पात्र उमेदवार खाली दिलेल्या NPCIL च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन हा अर्ज करू शकतात. हा अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 30 एप्रिल 2024 आहे. या लेखामध्ये तुम्हाला NPCIL विषयी संपूर्ण माहिती, त्याचप्रमाणे या भरतीसाठी कोण पात्र आहे, वयोमर्यादा काय आहे, अर्ज कधीपासून करायचा, अर्ज कसा करायचा, परीक्षेचे स्वरूप ही सर्व माहिती सविस्तरपणे दिलेली आहे.

also read :  J K Bank Recruitment 2024| 276 Apprentice Vacancies Available, Apply Now

NPCIL काय आहे?: (what is NPCIL)

NPCIL: National Power Corporation of India Limited ही भारत सरकारची मुंबई येथील सार्वजनीक क्षेत्रातील (Public Sector) अग्रेसर कंपनी आहे. ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे. NPCIL या कंपनीमध्ये अणुउर्जेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. NPCIL ही कंपनी पूर्णतः भारत सरकार च्या अणुऊर्जा विभागाद्वारे चालवली जाते.

OrganizationNational Power Corporation of Indian Limited (NIACL)
PostExecutive Trainee
Vacancies400
Application starts date10 April 2024
Last Date30 April 2024
Age limit26 years
Education QualificationBachelor’s of Engineering
Application Fee₹ 500
Official WebsiteNPCIL Executive Recruitment 2024: Official Website

अधिकृत जाहिरात: (NPCIL Executive Recruitment 2024)

NPCIL मध्ये Executive Trainee म्हणजेच कार्यकारी प्रशिक्षणार्थी या पदासाठी हि भरती होणार आहे. या भरती अंतर्गत नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 400 पदांसाठी हि भरती होणार आहे. तुम्हाला जर ही संपूर्ण जाहिरात पाहायची असेल तर या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.

NPCIL Executive Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक ?: (NPCIL Executive Recruitment 2024 Application link)

NPCIL Executive Recruitment 2024 मध्ये तब्बल 400 जागांवरती भरती होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 एप्रिल 2024 ला अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली आहे. 30 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्याचप्रमाणे चलन भरण्याची सुद्धा शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करायचा ?: (How to Apply for NPCIL Executive Recruitment 2024)

NPCIL मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. त्यामुळे 30 एप्रिल 2024 पर्यंत कार्यकारी प्रशिक्षक या पदासाठी अर्ज करणे तसेच अर्जाची फी जमा करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

  • या पदासाठी अर्ज कसा करावा यासंबंधी माहिती खाली दिली आहे;
  • सर्वप्रथम तुम्हाला NPCIL च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यावर तुम्ही अधिकृत वेबसाईट वर पोहोचाल.
also read :  NPCIL NAPS Recruitment 2024| 74 Vacancies Available | Check Eligibility, Apply Online

NPCIL Executive Recruitment 2024: Apply here

NPCIL Recruitment 2024
  • वेबसाईट वर पोहोचल्यानंतर तुम्हाला तुमचे अकाउंट बनवायचे आहे. त्यासाठी तुम्हाला “Click here for New Registration” वर क्लिक करायचं आहे.
  • “Click here for New Registration” वर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे.
NPCIL भरती 2024
  • त्याचबरोबर तुम्ही दिलेल्या GATE Exam ची माहिती भरायची आहे.
  • तुमचे अकाउंट बनवून झाल्यावर तुम्हाला तुमचा रेजिस्ट्रेशन नंबर मिळेल. तो नंबर आणि पासवर्ड वापरून तुम्हाला पुन्हा लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • हे सर्व पूर्ण झाले कि तुम्हाला फी भरायची आहे. तुम्ही चलन किंवा ऑनलाईन पद्धतीने फी भरू शकता.
  • फी भरून झाल्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सबमीट करायचा आहे.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required for NPCIL Executive Recruitment 2024)

NPCIL Executive Recruitment 2024 या पदासाठी लागणारी कागदपत्रे खाली दिलेली आहेत.

  • जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
  • पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
  • 2022/2023/2024 GATE Exam प्रवेशपत्र (Admit Card/ Result)
  • केंद्र/ राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्र, I/O उपक्रम, अनुदानित संस्थांमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या संस्थेचे “ना हरकत प्रमाणपत्र”(NOC).
  • माजी सैनिक प्रमाणपत्र (Ex Servicemen Certificate)
  • नावात बदल असल्यास राजपत्रित अधिसूचना/ प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र

एकूण रिक्त पदे: (NPCIL Executive Recruitment 2024 Available Vacancies)

NPCIL, National Power Corporation India Limited मध्ये Executive Trainee म्हणजेच कार्यकारी प्रशिक्षणार्थी या पदासाठी भरती होणार आहे. एकूण 440 रिक्त पदांसाठी हि भरती होणार आहे. आरक्षणाप्रमाणे या 440 जागांची विभागणी खालील तक्त्यात दिली आहे.

also read :  RRB Technician Bharti 2025| 6238 Vacancies Announced Check Details, Eligibility, and How to Apply

[table id=1 /]

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for NPCIL Executive Recruitment 2024)

NPCIL च्या अधिकृत जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेअंतर्गत BE / B. Tech ही पदवी कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण झालेली असावी. त्याचप्रमाणे संबंधित अभियांत्रिकी शाखेत GATE 2022/2023/2024 मध्ये पात्र असणे आवश्यक आहे. उमेदवार खालील तक्त्यामध्ये यासंबंधी अधिक माहिती वाचू शकतात.

[table id=3 /]

वयोमर्यादा : (Age limit for NPCIL Executive Recruitment 2024)

NPCIL Executive Recruitment 2024 या भरती साठी अर्ज करण्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती खाली दिल्याप्रमाणे आहे.

  • NPCIL Executive Trainee या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा;
    • किमान वयोमर्यादा: 21 वर्षे
    • कमाल वयोमर्यादा: 26 वर्षे
  • या पदासाठी 30 एप्रिल 2024 नुसार वयोमर्यादा गणली जाणार आहे.

Category wise Age Relaxation

[table id=4 /]

निवड प्रक्रिया: (Selection Criteria for NPCIL Executive Recruitment 2024)

NPCIL कार्यकारी प्रशिक्षक पदासाठीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यात केली जाणार आहे ज्यामध्ये GATE Exam चे गुण आणि मुलाखत समाविष्ठ असणार आहे.

  • NPCIL Executive Recruitment 2024 मध्ये GATE Exam च्या गुणांवर उमेदवारांची पुढच्या टप्प्यासाठी निवड होणार आहे.
  • या भरतीचा दुसरा टप्पा म्हणजेच मुलाखत. जे उमेदवार पहिल्या टप्प्यात निवडले जातील त्यांना मुलाखतीला सामोरे आहे.
  • अंतिम निवड करताना चे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मुलाखत तारीख आणि ठिकाण:(Interview Date & Place)

  • या पदासाठी मुलाखत 3 जुन ते 15 जुन 2024 या कालावधी दरम्यान होईल.
  • मुलाखत खाली दिल्याप्रमाणे एकूण चार ठिकाणी आयोजित केली जाईल.
    • अणुशक्तीनगर – मुंबई, महाराष्ट्र.
    • नरोरा अणुऊर्जा केंद्र (NAPS) – उत्तर प्रदेश.
    • मद्रास अणुऊर्जा केंद्र (MAPS) – तामिळनाडू.
    • कैगा अणुऊर्जा केंद्र (KAPS) – कर्नाटक.

वेतन: (Salary for NPCIL Executive Recruitment 2024)

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) हा सार्वजनीक क्षेत्रातील (Public Sector) उपक्रम आहे जो भारत सरकारचा भाग असलेल्या अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे. ज्यांना NPCIL मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केले जाते त्यांना मासिक पगार रु. 56,100/- इतका असतो.


Frequently Asked Questions

Q1. What is NPCIL?

  • NPCIL: National Power Corporation of India Limited, is an Indian public sector undertaking based in Mumbai Maharashtra

Q2. What is the monthly payment of NPCIL Executive Trainee?

  • Monthly payment of NPCIL Executive Trainee is रु. 56,100/-

Q3. When application will be start for NPCIL Executive Trainee?

  • the online applications will start from 10 April 2024

Q4. What is the last date to apply for NPCIL Executive Trainee?

  • the last date to fill the form and payment is 30 April 2024

Q5. What is the application fee for NPCIL Executive Trainee?

  • the application fee for NPCIL Executive Trainee is ₹ 500.

Q6. What is the selection process for NPCIL Executive Trainee?

  • The selection process is divides into two parts
    • GATE Score (2022/2023/2024)
    • Interview
  • The final merit list is not dependent on GATE Score.