North Eastern Railway Recruitment 2024 Railway Apprentice Recruitment 2024 Railway Apprentice Bharti 2024 Railway Bharti 2024 in Marathi Railway Latest Recruitment

North Eastern Railway Recruitment 2024| Apply Now for 1104 Posts| Opportunity for Apprentice Post

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

North Eastern Railway Recruitment 2024:

North Eastern Railway Recruitment 2024 मार्फत 1104 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत अँप्रेन्टिस या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.

North Eastern Railway Recruitment 2024 Railway Apprentice Recruitment 2024 Railway Apprentice Bharti 2024 Railway Bharti 2024 in Marathi Railway Latest Recruitment

या लेखामध्ये तुम्हला North Eastern Railway Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

North Eastern Railway Recruitment 2024
Railway Apprentice Recruitment 2024
Railway Apprentice Bharti 2024
Railway Bharti 2024 in Marathi
Railway Latest Recruitment

अधिकृत जाहिरात: (North Eastern Railway Recruitment Notification 2024)

Railway Apprentice Bharti 2024 ने 1104 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

North Eastern Railway Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (North Eastern Railway Recruitment 2024 Application link)

Railway Apprentice Bharti 2024 या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी North Eastern Railway ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

North Eastern Railway Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for North Eastern Railway Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for North Eastern Railway Recruitment 2024)

जर तुम्हाला या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला RRC Gorakhpur च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

North Eastern Railway Recruitment 2024: Apply here…

  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Click here for New Registration वर क्लिक करायचे आहे.
North Eastern Railway Recruitment 2024
Railway Apprentice Recruitment 2024
Railway Apprentice Bharti 2024
Railway Bharti 2024 in Marathi
Railway Latest Recruitment
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला RRC Gorakhpur च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees for North Eastern Railway Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

एकूण रिक्त पदे: (North Eastern Railway Recruitment 2024 Total Vacancies)

North Eastern Railway Recruitment 2024 ही भरती 1104 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

Workshop / UnitTradeUREWSSCSTOBCTotal
Mechanical
Workshop
Gorakhpur
Fitter5714211038140
Welder256951762
Electrician7221517
Carpenter3691372489
Painter3591372387
Machinist6222416
Total166426032111411
Signal
Workshop
Gorakhpur
Cantt
Fitter13 3 5 2 8 31
Machinist211026
Welder311128
Carpenter200013
Turner7121415
Total276941763
Bridge
Workshop
Gorakhpur
Cantt
Fitter9232521
Machinist200013
Welder5121211
Total16353835
Mechanical
Workshop
Izzatnagar
Fitter164631039
Welder12352830
Carpenter154631139
Electrician13352932
Painter4121311
Total6015241141151
Diesel
Shed
Izzatnagar
Electrician12352830
Mechanic Diesel12352830
Total2461041660
Carriage &
Wagon
Izzatnagar
Fitter2661051764
Total2661051764
Carriage &
Wagon
Lucknow Jn
Fitter491218932120
Welder211026
Carpenter4121311
Trimmer211026
Machinist211026
Painter211026
Total6117241043155
Diesel Shed
Gonda
Welder200002
Electrician8232520
Mechanic Diesel235841555
Fitter6121313
Total3981372390
Carriage &
Wagon
Varanasi
Fitter2671051866
Welder200002
Carpenter300003
Trimmer200002
Painter200002
Total3571051875
Total454110165812941104

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for North Eastern Railway Recruitment 2024)

  • या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 10 वी त्याचबरोबर ITI पास अशी ठेवण्यात आली आहे.
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 10 वी मध्ये किमान 50 % गुण असने अनिवार्य आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

  • या भरतीसाठी असणारी किमान वयोमर्यादा ही 15 वर्षे तर कमाल वयोमर्यादा ही 24 वर्षे असणार आहे.
  • या भरतीची वयोमर्यादा 12 जुन 2024 प्रमाणे गणली जाणार आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process for North Eastern Railway Recruitment 2024)

  • या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही त्यांच्या 10 वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे.
  • हा अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 10 वी मध्ये किमान 50 % गुण असने अनिवार्य आहे.
  • हा अर्ज करणारे उमेदवार एकापेक्षा जास्त Workshop / Unit ची निवड करू शकतात.
  • जर त्यांनी प्रथम प्राधान्य दिलेल्या ठिकाणी मेरिट मध्ये बसत नसतील तर त्यांनी निवडलेल्या इतर पर्यायांमध्ये निवड होऊ शकते.
  • 10 वी आणि ITI चे गुण मिळून गुणवत्ता यादी लावण्यात येईल. त्या यादीप्रमाणे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for North Eastern Railway 2024)

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही त्यांच्या 10 वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • ITI Certificate
  • Experience Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शासनाच्या अँप्रेन्टिस कायद्या प्रमाणे वेतन / मासिक भत्ता मिळणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top