Table of Contents
ToggleNMMC Medical Officer Bharti 2025 Notification:
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) यांच्यातर्फे NMMC Medical Officer Bharti 2025 जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 44 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना 29 जुलै 2025 पर्यंत या भरतीचा अर्ज करता येणार आहे.
या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी BAMS या पदाकरिता NMMC च्या अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत होणार 29 जुलै 2025 रोजी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ₹ 40,000 इतके वेतन असणार आहे.

NMMC Medical Officer Bharti 2025 Overview:
तपशील | माहिती |
---|---|
भरतीचं नाव | NMMC वैद्यकीय अधिकारी भरती 2025 |
ठिकाण | नवी मुंबई, महाराष्ट्र |
नोकरीचा प्रकार | शासकीय |
संस्था | नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) |
एकूण पदं | 44 |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | www.nmmc.gov.in |
NMMC Medical Officer Recruitment 2025 Total Vacancy:
या भरतीसाठी असणाऱ्या रिक्त जागांचा तपशील खाली दिला आहे.
- शासकीय नियमानुसार आरक्षण लागू असेल.
- आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी वैध जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- जर MBBS उमेदवार उपलब्ध नसतील, तर त्याऐवजी BAMS उमेदवारांची तात्पुरती नेमणूक ६ ते ११ महिन्यांच्या कालावधीसाठी केली जाईल.
Category | Number of Posts |
---|---|
अनुसूचित जाती (SC – अजा) | 6 |
अनुसूचित जमाती (ST – अज) | 4 |
विमुक्त जाती (VJ-A) | 2 |
भटक्या जमाती (NT-B) | 1 |
भटक्या जमाती (NT-C) | 2 |
भटक्या जमाती (NT-D) | 1 |
इतर मागासवर्ग (OBC – विमाप्र) | 1 |
आर्थिक दुर्बल घटक (EWS) | 6 |
SEBC (मागासवर्गीय) | 6 |
खुला वर्ग (Unreserved) | 6 |
Total Vacancies | 44 |
NMMC Bharti 2025 Important Dates:
Event | Date |
---|---|
Notification Release | 17 July 2025 |
Walk-in Interview Date | 29 July 2025 |
Last Date to Submit Application | On or before 29 July 2025 (at the interview venue) |
Eligibility Criteria
Age Limit:
खालील माहिती महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २५ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयानुसार दिली आहे:
Category | Maximum Age (as of 29 July 2025) |
---|---|
Unreserved (Open) | 38 years |
Reserved Categories | 43 years |
Education Qualification:
- पदवी आवश्यक: मान्यताप्राप्त विद्यापीठातून BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery) पदवी आवश्यक आहे.
- नोंदणी: उमेदवाराची महाराष्ट्र आयुर्वेदिक औषध मंडळ (Maharashtra Council of Indian Medicine) मध्ये नोंदणी अनिवार्य आहे.
- अनुभव: शासकीय किंवा खासगी आरोग्य संस्थांमध्ये संबंधित अनुभव असणे आवश्यक आहे.
Other Requirements
- संगणक ज्ञान (Computer Literacy): MS-CIT प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य दिले जाईल.
- लघु कुटुंब नियम (Small Family Norm): २३ जुलै २०२० नंतर जन्मलेली जिवंत दोनपेक्षा अधिक मुले नसावीत. यासंदर्भात स्वघोषणापत्र (Declaration Form) सादर करणे आवश्यक आहे.
- स्थायिकतेचा पुरावा (Domicile): उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे वैध अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे.
- गुन्हेगारी नोंद (No Criminal Record): उमेदवाराने स्वघोषणपत्राद्वारे कोणताही गुन्हेगारी खटला नसल्याचे नमूद करणे आवश्यक आहे.
टीप: या सर्व अटींचे पालन करणे अनिवार्य असून, अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.
Documents Required
या भरती साठी आवश्यक सर्व कागदपत्रांची माहिती खाली दिली आहे. मुलाखतीसाठी उपस्थित राहताना अर्ज त्याचप्रमाणे खालील कागदपत्रे सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
- 10th marksheet (age proof)
- BAMS degree and mark sheets
- Registration certificate
- Experience certificates
- Caste certificate (if applicable)
- Domicile certificate
- Aadhaar and PAN card
- Passport-size photo
- Marriage certificate and Gazette (if applicable)
- Small family affidavit
- No criminal record affidavit
How to Apply?
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.nmmc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
- “NMMC Medical Officer Bharti 2025” अशी अधिसूचना भरती विभाग किंवा आरोग्य विभाग या विभागांमध्ये शोधा.

- अर्ज फॉर्म डाऊनलोड करा: अर्जाचा नमुना अधिकृत जाहिरातीसोबत दिलेला असतो.
- अर्ज प्रिंट करून घ्यावा, सर्व माहिती नीट भरा आणि आवश्यक ती कागदपत्रे त्यासोबत जोडावीत.
- Walk-In Interview साठी अर्ज सादर करा: पूर्ण भरलेला अर्ज आणि सर्व संबंधित कागदपत्रांसह, २९ जुलै २०२५ रोजी Walk-In Interview ला प्रत्यक्ष हजर राहून अर्ज सादर करावा.
Interview Venue
Health Department, 3rd Floor, NMMC Headquarters Plot No. 1, Sector 15A, Kille Gavthan, CBD Belapur, Navi Mumbai – 400614
What Is the NMMC Medical Officer Bharti 2025?
SOME USEFUL IMPORTANT LINKS | |
Apply Online Link | Click Here |
Check Official Notification | Click Here |
Official Website | Click Here |
Join WhatsApp & Telegram Channel for Govt Job Updates | join Telegram Group join WhatsApp Group |
Frequently Asked Questions (FAQ’s)
1. What Is the NMMC Medical Officer Bharti 2025 Date?
The exact dates for the NMMC Medical Officer Bharti 2025 will be released by the NMMC shortly. Keep an eye on the official website, www.nmmc.gov.in, for updates on important dates like the application start date, end date, and exam schedule.
2. How to Apply Online for NMMC Medical Officer Bharti 2025?
To apply for the NMMC Medical Officer Bharti 2025, you need to visit the official website, fill out the application form, upload the necessary documents, and pay the application fee online. After submission, make sure to keep a copy of the confirmation email for your reference.
3. Can I Apply for NMMC Medical Officer Bharti 2025 if I’m from Another State?
Yes, candidates from any part of India are eligible to apply for the NMMC Medical Officer Bharti 2025, as long as they meet the educational and age criteria outlined in the official recruitment notification.
4. When Will the NMMC Medical Officer Bharti 2025 Recruitment Notification Be Released?
The NMMC Medical Officer Bharti 2025 notification is expected to be released in early 2025. Check the NMMC’s official recruitment page regularly for the latest updates.