NLC Recruitment 2024:
NLC Recruitment 2024 ने नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये 36 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे सांगितले आहे. या भरती अंतर्गत Executive पदासाठीच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.
या लेखामध्ये तुम्हला NLC Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.
NLC म्हणजे काय?: (What is NLC)
NLC चा full form “Neyveli Lignite Corporation Limited“ असा होतो. “नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड” ही कंपनी भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे.
NLC Recruitment Overview
Organization | Neyveli Lignite Corporation Limited |
---|---|
Post | Executive |
Vacancies | 36 |
Application starts Date | 29 April 2024 |
Last Date | 20 May 2024 |
Age limit | 63 years |
Education Qualification | As per post |
Form Fee | ₹ 500/- + Processing Charges |
Official Website | Neyveli Lignite Corporation Limited |
अधिकृत जाहिरात: (NLC Recruitment 2024 Notification)
“नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड” ने 36 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता.
NLC Recruitment 2024: Official Notification
अर्जाची लिंक: (NLC Recruitment 2024 Application link)
“नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड” या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी NLC ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.
NLC Recruitment 2024: Apply here…
महत्वाचे दिनांक: (Important Dates for NLC Recruitment 2024)
तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 29 एप्रिल 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 मे 2024 |
अर्ज कसा करायचा?: (How to Apply for NLC Recruitment 2024)
जर तुम्हाला या भरतीचा अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.
- हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
- Step 1: One Time Registration
- Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
- सर्वप्रथम तुम्हाला NLC च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.
NLC Recruitment 2024: Apply here…
- अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Click here for New Registration वर क्लिक करायचे आहे.
- आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
- अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
- आता पुन्हा तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
- लॉगिन केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
- त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि preview च्या माध्यमातून भरलेली माहिती तपासून घ्यायची.
- माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
- फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “NLC” च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Application Fees:
या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
Entity | UR / EWS / OBC (NCL) | SC /ST / Ex-servicemen |
---|---|---|
Application Fee | ₹ 500 / – | No Fee |
Processing Fee | ₹ 354/- [₹ 300/- plus ₹ 54/- (18% GST)] | ₹ 354/- [₹ 300/- plus ₹ 54/- (18% GST)] |
Total | ₹ 854/- | ₹354/- |
एकूण रिक्त पदे: (NLC Recruitment 2024 Total Vacancies)
NLC Recruitment 2024 ही भरती 36 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.
Post | Vacancies |
---|---|
Executive – Operations | 24 |
Executive – Maintenance | 12 |
हे सुद्धा वाचा …
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
- PM Kisan Yojana 2024| पी एम किसान योजना 2024| PM Kisan Yojana New Updates 2024
- RRB JE Notification 2024| 7951 Vacancies Available| Apply Online
- IQVIA is Hiring for Power BI Data Analyst| Data Analyst| 8 LPA Salary
- Swiggy Hiring 2024 for Corporate Commercial Managers | Any Graduate Can Apply| REMOTE JOB | WFH JOB
RPF Recruitment 2024| Constable and SI Recruitment| रेल्वे संरक्षण दल भरती
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for NLC Recruitment 2024)
या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.
Post | Education |
---|---|
Executive – Operations | Full time or Part time Bachelor Degree in Chemical/ C&I / E&I/ ECE/ Electrical/ EEE/ Mechanical Engineering |
Executive – Maintenance | Full time or Part time bachelor’s degree in Civil/ Chemical/ C&I / E&I/ ECE/ Electrical/ EEE/ Mechanical Engineering |
वयोमर्यादा : (Age limit)
या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 63 वर्षे इतकी आहे.
निवड प्रक्रिया: (Selection Process for NLC Recruitment 2024)
या भरती साठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही, उमेदवारांची निवड ही उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.
लागणारी कागदपत्रे: (Documents Required)
या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.
- Aadhar Card
- 10th Marksheet
- 12th Marksheet
- Degree Certificate
- Caste Certificate
- Passport size photo
वेतन: (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.
Post Name | Grade | Salary (per month) |
---|---|---|
Executive – Operation | F4-E F5-E F6-E F7-E | ₹ 70,000/- ₹ 80,000/- ₹ 90,000/- ₹ 1,00,000/- |
Executive – Maintenance | F4-E F5-E F6-E F7-E | ₹ 70,000/- ₹ 80,000/- ₹ 90,000/- ₹ 1,00,000/- |
Frequently Asked Questions
Q1. What is the last date to apply for NLC Recruitment 2024?
- The last date to apply for NLC Recruitment is 20 May 2024.
Q2. What is the full form of NLC?
- NLC full form is Neyveli Lignite Corporation Limited.
Q3. How many vacancies are there for NLC Recruitment 2024?
- Overall, there are 36 vacancies of Executive post available for NLC recruitment 2024.
Q4. What is the salary for NLC Recruitment 2024?
- The salary for NLC Recruitment 2024 is dependent on post, the salary range is ₹ 25,070 to ₹ 2,20,000.