NLC Industrial Trainee Recruitment 2024:
NLC Industrial Trainee Recruitment 2024 मार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तब्बल 239 रिक्त जागांसाठी ही भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत Industrial Trainee म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षणार्थी या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या लेखामध्ये तुम्हला NLC Industrial Trainee Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे.
NLC म्हणजे काय?: (What is NLC)
NLC चा full form “Neyveli Lignite Corporation Limited“ असा होतो. “नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड” ही कंपनी भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 14 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. आज या कंपनीने तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड, गुजरात आणि अंदमान आणि निकोबार बेटे या राज्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे.

NLC Industrial Trainee Recruitment Overview
Organization | Neyveli Lignite Corporation Limited |
---|---|
Post | Industrial Trainee |
Vacancies | 239 |
Application starts Date | 20 March 2024 |
Last Date | |
Age limit | max. 37 years |
Education Qualification | 10 + ITI, Diploma |
Form Fee | – |
Official Website | Neyveli Lignite Corporation Limited |
नोकरीचे ठिकाण: (Job Location)
नोकरीचे ठिकाण हे NCL India Limited ची संपूर्ण भारतातील कोणतीही शाखा असणार आहे.
अधिकृत जाहिरात: (NLC Industrial Trainee Recruitment Notification 2024)
“नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड” ने 239 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.
NLC Industrial Trainee Recruitment 2024: Official Notification
अर्जाची लिंक: (NLC Industrial Trainee Recruitment 2024 Application link)
“नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड” या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.
NLC Industrial Trainee Recruitment 2024: Apply here…
महत्वाचे दिनांक: (Important Dates for NLC Industrial Trainee Recruitment 2024)
तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 20 मार्च 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख |

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for NLC Industrial Trainee Recruitment 2024)
जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.
- हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
- Step 1: One Time Registration
- Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
- सर्वप्रथम तुम्हाला NLC च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.
NLC Industrial Trainee Recruitment 2024: Apply here…
- अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Click here for New Registration वर क्लिक करायचे आहे.

- आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
- अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
- आता पुन्हा तुम्हाला NLC च्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
- लॉगिन केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
- त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि भरलेली माहिती तपासून घ्यायची.
- त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “NLC” च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Application Fees for NLC Industrial Trainee Recruitment 2024:
या भरतीच्या अर्ज शुल्काबद्दल कोणतीही माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली नाही.
एकूण रिक्त पदे: (NLC Recruitment 2024 Total Vacancies)
NLC ची ही भरती 239 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.
POST wise Vacancies
Post Name | Vacancies |
---|---|
Industrial Trainee/SME & Technical (O&M) | 100 |
Industrial Trainee (Mines & Mines Support Services) | 139 |
Total | 239 |
हे सुद्धा वाचा …
- Chhava शंभूराजे, गुढीपाडवा आणि औरंगजेब ! why maharashtrian celebrate gudi padwa? Gudhipadva 2025|Chhava|
- Union Budget 2025| केंद्रीय अर्थसंकल्प 2025| सखोल विश्लेषण| जाणून घ्या काय स्वस्त आणि काय महाग ?
- नवीन जनरेशन टोयोटा कॅमरी भारतात लाँच। Toyota Camry is bringing additional power to an EV battle 2025
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
RPF Recruitment 2024| Constable and SI Recruitment| रेल्वे संरक्षण दल भरती
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for NLC Recruitment 2024)
या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.
Post Name | Qualification |
---|---|
Industrial Trainee/SME & Technical (O&M) | Diploma in Engineering |
Industrial Trainee (Mines & Mines Support Services) | 10th+ ITI in any Engineering Trade OR 10th + National Apprenticeship Certificate (NAC) in any Engineering Trade |
- या भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे शिक्षण हे पूर्ण वेळ (Full Time) स्वरूपात पूर्ण केलेले असावे.
- UR, EWS आणि OBC या प्रवर्गातील विद्यार्थी किमान 50% गुणांनी तर SC आणि ST प्रवर्गातील विद्यार्थी किमान 40% गुणांनी पास झालेले असावेत.
वयोमर्यादा : (Age limit)
या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली तक्त्यामध्ये दिली आहे. या भरतीची वयोमर्यादा 1 मार्च 2024 प्रमाणे गणली जाणार आहे.
Post Name | Upper Age Limit |
---|---|
Industrial Trainee/SME & Technical (O&M) | 37 years |
Industrial Trainee (Mines & Mines Support Services) | 37 years |
Category wise Age Relaxation
Category | Age Relaxation |
---|---|
SC / ST | 5 years |
OBC (Non-Creamy Layer) | 3 years |
निवड प्रक्रिया: (Selection Process for NLC Industrial Trainee Recruitment 2024)
- या भरतीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये हणार आहे.
- पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
- जे उमेदवार या लेखी परीक्षेत पास होतील त्यांना दुसऱ्या टप्प्यासाठी बोलावण्यात येईल.
- या निवड प्रक्रियेचा दुसरा टप्पा हा कागदपत्रे तपासणी हा आहे,
- या टप्प्यामध्ये लेखी परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करण्यात येईल.
- या भरतीसाठी लागणारी कागदपत्रे पुढे दिली आहेत.
परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for NLC Industrial Trainee Recruitment 2024)
या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. या लेखी परीक्षेत जे उमेदवार पास होतील त्यांची निवड केली जाईल. लेखी परीक्षेसंदर्भातील (परीक्षेच्या नमुन्या बाबत) अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली नाही.
लागणारी कागदपत्रे: (Documents Required)
या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.
Document Name | File Type | File Size |
---|---|---|
Recent Passport size Color photograph (3.5 cm Width × 4.5 cm) | JPEG | 50 KB |
Candidate’s Signature (in dark Blue or Black ink) | JPEG | 50 KB |
Proof of Date of Birth (Birth Certificate (or) SSLC / Matriculation Mark Sheet) | PDF or JPG | 250 KB |
AADHAR Card | PDF or JPG | 250 KB |
SSLC/10th Std./ Matriculation Certificate or Mark Sheet | PDF or JPG | 250 KB |
12th Std. Certificate or Mark Sheet if applicable | PDF or JPG | 250 KB |
Provisional Certificate OR Diploma / Degree Certificate in Engineering Course OR ITI Certificate in any Engineering Trade OR NAC Certificate in any Engineering Trade | PDF or JPG | 250 KB |
Caste Certificate | PDF or JPG | 250 KB |
Proof for Ex-Servicemen in case of Ex-Servicemen only | PDF or JPG | 250 KB |
वेतन: (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.
Industrial Trainee/SME & Technical (O&M)
Year | Salary (per month) |
---|---|
1st Year | ₹ 18,000/- |
2nd Year | ₹ 20,000/- |
3rd Year | ₹ 22,000/- |
Industrial Trainee (Mines & Mines Support Services)
Year | Salary (per month) |
---|---|
1st Year | ₹ 14,000/- |
2nd Year | ₹ 16,000/- |
3rd Year | ₹ 18,000/- |
Frequently Asked Questions
Q1. What is the last date to apply for NLC Industrial Trainee Recruitment 2024?
- The last date to apply for NLC Industrial Trainee Recruitment is 15 June 2024.
Q2. What is the full form of NLC?
- NLC full form is Neyveli Lignite Corporation Limited.
Q3. How many vacancies are there for NLC Industrial Trainee Recruitment?
- Overall, there are 239 vacancies available for NLC Industrial Trainee Recruitment 2024.
Q4. What is the salary for NLC Industrial Trainee Recruitment 2024?
- The salary for NLC Industrial Trainee Recruitment 2024 is dependent on post;
- Industrial Trainee/SME & Technical (O&M):
- 1st Year: ₹ 18,000/-
- 2nd Year: ₹ 20,000/-
- 3rd Year: ₹ 22,000/-
- Industrial Trainee (Mines & Mines Support Services):
- 1st Year: ₹ 14,000/-
- 2nd Year: ₹ 16,000/-
- 3rd Year: ₹ 18,000/-
- Industrial Trainee/SME & Technical (O&M):
NLC Industrial Trainee Recruitment 2024
NLC Industrial Trainee Vacancies 2024
NLC Industrial Trainee Salary 2024
NLC Industrial Trainee
Government job for ITI
Government job for Diploma
Government job June 2024