NIFT Recruitment 2024 National Institute of Fashion Technology नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी NIFT भरती Government job

NIFT Recruitment 2024| Application Started, Check Age limit, Qualification Criteria| Apply Now

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

NIFT Recruitment 2024:

NIFT Recruitment 2024 मध्ये 37 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत Administrative / Technical विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.

NIFT Recruitment 2024
National Institute of Fashion Technology
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
NIFT भरती
Government job

या लेखामध्ये तुम्हाला NIFT Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

NIFT म्हणजे काय?: (What is NIFT)

NIFT चा full form “National Institute of Fashion Technology” असा होतो. “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी” ही संस्था भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेच्या संपूर्ण भारतामध्ये “नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, गांधीनगर, कोलकाता, मुंबई, बेंगळुरू, भोपाळ, कन्नूर, शिलाँग, पाटणा, रायबरेली, कांगडा, जोधपूर, श्रीनगर, भुवनेश्वर, पंचकुला, दमण आणि आगामी NIFT वाराणसी कॅम्पस” अशा 19 शाखा आहेत.

NIFT Recruitment 2024
National Institute of Fashion Technology
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
NIFT भरती
Government job

अधिकृत जाहिरात: (NIFT Recruitment Notification 2024)

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ने 37 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

NIFT Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (NIFT Recruitment 2024 Application link)

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज डाउनलोड करण्यासाठी NIFT ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

NIFT Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for NIFT Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला NIFT च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

National Institute of Fashion Technology: Form Download

  • वरती दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा आहे आणि त्याची प्रिंट काढायची आहे.
NIFT Recruitment 2024
National Institute of Fashion Technology
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
NIFT भरती
Government job
  • आता संपूर्ण अर्ज भरायचा आहे. आणि तुमचा फोटो लावायचा आहे.
  • त्यानंतर लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स काढायची आहे आणि त्याची स्वतः सत्यप्रत करायची आहे.
  • हे सर्व झाले कि खाली दिलेल्या पत्त्यावर हा अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता;
    • The Director,
      National Institute of Fashion Technology,
      NIFT Campus, Doorbhash Nagar,
      Raebareli-229010

Application Fees for NIFT Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क तुम्हाला डिमांड ड्राफ्ट च्या सहाय्याने भरायचे आहे.

एकूण रिक्त पदे: (NIFT Recruitment 2024 Total Vacancies)

National Institute of Fashion Technology Recruitment 2024 ही भरती 37 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for NIFT Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

* अधिक माहितीसाठी NIFT ची अधिकृत जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : (Age limit)

  • या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा ही 27 वर्षे आहे.
  • या भरतीची वयोमर्यादा 20 मे 2024 ला गणली जाणार आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process for NIFT Recruitment 2024)

NIFT भारती अंतर्गत होणाऱ्या या भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कौशल्य/ योग्यता चाचणी असणार आहे.

  • Tier I – या पेपर मध्ये कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीचे स्वरूप हे qualifying (फक्त उत्तीर्ण करायची आहे) असणार आहे.
  • Tier II – या पेपर मध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारची लेखी परीक्षा असेल. ही परीक्षा English, Hindi, General Awareness, Logical Reasoning, Basic Arithmetic या विषयांवर आधारित असणार आहे.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top