NHAI Recruitment 2024| Opportunities, Requirements, and Application Process| Apply Today!

NHAI Recruitment 2024 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI Jobs 2024 NHAI Recruitment 2024 Notification NHAI Recruitment Last Date 2024 NHAI Recruitment 2024 Exam Date NHAI Recruitment Process 2024 NHAI Recruitment 2024 Interview Dates
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

NHAI Recruitment 2024:

NHAI Recruitment 2024 मार्फत रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे “भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण” ने त्यांच्या अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत Deputy Manager-TMS and ATMS या पदासाठी रिक्त असणाऱ्या जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.

NHAI Recruitment 2024
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
NHAI Jobs 2024
NHAI Recruitment 2024 Notification
NHAI Recruitment Last Date 2024
NHAI Recruitment 2024 Exam Date
NHAI Recruitment Process 2024
NHAI Recruitment 2024 Interview Dates

या लेखामध्ये तुम्हला NHAI Recruitment 2024 या भरतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

NHAI म्हणजे काय?: (What is NHAI)

NHAI चा full formNATIONAL HIGHWAYS AUTHORITY OF INDIA असा आहे. “भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण” (NHAI) ची स्थापना 1988 मध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली करण्यात आली होती. NHAI ची स्थापना राष्ट्रीय महामार्ग विकसित करण्यासाठी, देखभाल करण्यासाठी आणि व्यवस्थापन करण्यासाठी भारत सरकार द्वारे करण्यात आली आहे.

also read :  IPPB Recruitment 2024| Executive Post Vacancies Available, Last Date to apply- 24 May, Apply Now
NHAI Recruitment 2024
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
NHAI Jobs 2024
NHAI Recruitment 2024 Notification
NHAI Recruitment Last Date 2024
NHAI Recruitment 2024 Exam Date
NHAI Recruitment Process 2024
NHAI Recruitment 2024 Interview Dates

नोकरीचे ठिकाण: (Job Location)

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण दिल्ली हे असणार आहे.

अधिकृत जाहिरात: (NHAI Recruitment Notification 2024)

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने Deputy Manager-TMS and ATMS हे रिक्त पद भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

NHAI Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (NHAI Recruitment 2024 Application link)

NHAI Recruitment 2024 या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी खाली step by step माहिती दिली आहे.

NHAI Recruitment 2024 Official E-mail: hr.nhipmpl@nhai.org

महत्वाचे दिनांक: (Important Dates)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

NHAI Jobs 2024 NHAI Recruitment Last Date 2024

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for NHAI Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • सर्वप्रथम तुम्हाला NHAI च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.
  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर या भरतीची जाहिरात डाउनलोड करायची आहे. NHAI Recruitment 2024 Notification
also read :  Naval Dockyard Recruitment 2024| 301 Vacancies, Apply Online, Apprentice Posts

NHAI Recruitment 2024: Official Notification

NHAI Recruitment 2024
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
NHAI Jobs 2024
NHAI Recruitment 2024 Notification
NHAI Recruitment Last Date 2024
NHAI Recruitment 2024 Exam Date
NHAI Recruitment Process 2024
NHAI Recruitment 2024 Interview Dates
  • अधिकृत जाहिरातीमध्ये अर्जाची प्रत जोडलेली आहे.
  • तुम्हाला या अर्जाची झेरॉक्स काढायची आहे आणि अर्ज भरून त्यावर तुमचा पासपोर्ट साईझ फोटो चिकटवायचा आहे आणि सही करायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे self-attested करून खाली दिलेल्या ई-मेल वरती पाठवायची आहेत.
  • त्याचप्रमाणे तुमचे updated resume सुद्धा ई-मेल वरती पाठवायचे आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या Official E-mail: hr.nhipmpl@nhai.org

Application Fees:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्काबद्दल अधिकृत जाहिरातीमध्ये काही सांगण्यात आलेले नाही.

एकूण रिक्त पदे: (Total Vacancies)

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ची ही भरती Deputy Manager-TMS and ATMS च्या 1 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for NHAI Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.

  • या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे B.E. किंवा B.Tech. ची पदवी असणे गरजेचे आहे.
  • खाली दिल्यापैकी कोणत्याही क्षेत्रातील B.E. किंवा B.Tech. ची पदवी उमेदवारांकडे असावी.
    • Computer/ Electronics/ Electronics & telecommunication/ IT instrumentation/ electrical or equivalent
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे किमान 10 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • या 10 वर्षांपैकी किमान 8 वर्षांचा अनुभव हा Advance Traffic Management System (ATMS) and Toll Management Systems (TMS), intelligent transportation systems, and IT मध्ये असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीसाठी असणारी कमाल वयोमर्यादा ही 40 वर्षे आहे. ही वयोमर्यादा उमेदवारांना योग्य वयोगटात ठेवण्यासाठी आहे, जेणेकरून ते या पदाच्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडू शकतील.

also read :  IAF Medical Assistant Recruitment 2025 | Apply Online for Group Y Airmen Intake | Apply Now !

निवड प्रक्रिया: (Selection Process)

या भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची निवड खाली दिल्याप्रमाणे केली जाईल.

  • या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.
  • या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.
  • अर्ज केल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 3 वर्षे कंत्राटी पद्धतीत भरती केले जाईल.
  • कंपनी च्या गरजेप्रमाणे हा 3 वर्षांचा कालावधी वाढवला जाईल.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern)

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे. अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत ठेवावीत.

  • Aadhar Card
  • Pan Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Experience Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना कंपनी च्या नियमांप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे. अधिकृत अधिसूचनेत वेतनाचा अचूक आकडा दिलेला नसला तरी, ते सध्याच्या नियमावली प्रमाणे देण्यात येणार आहे.