Naval Dockyard Recruitment 2024| 301 Vacancies, Apply Online, Apprentice Posts

Naval Dockyard Recruitment 2024 Navy Recruitment ITI Recruitment Naval Recruitment in Marathi
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

Naval Dockyard Recruitment 2024:

Naval Dockyard Recruitment 2024 अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार असल्याचे त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर जाहीर केले आहे. या जाहिरातीमध्ये सांगितल्या प्रमाणे एकूण 301 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 10 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. ही भरती मुंबई डॉकयार्ड साठी होणार आहे.

Naval Dockyard Recruitment 2024
Navy Recruitment
ITI Recruitment
Naval Recruitment in Marathi

जर तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर हा लेख पूर्ण वाचा. ज्या विद्यार्थ्यांचा ITI पूर्ण झाला आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. या लेखामध्ये या भरतीची सविस्तर माहिती दिली आहे ज्यामध्ये पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा त्याचप्रमाणे भरतीचा अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टी वाचायला मिळतील.

अधिकृत जाहिरात: (Naval Dockyard Recruitment 2024 Notification)

Naval Dockyard Mumbai ने 301 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

also read :  AAI Consultant Recruitment 2024| Great Opportunity for Graduates

Naval Dockyard Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (Naval Dockyard Recruitment 2024 Application link)

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक खाली दिली आहे.

Naval Dockyard Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for Naval Dockyard Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for Naval Dockyard Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: Candidate Registration
    • Step 2: Application for Post
Step 1: Candidate Registration
  • सर्वप्रथम तुम्हाला Naval Dockyard च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

Naval Dockyard Recruitment 2024: Apply here…

  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Candidate Registration वर क्लिक करायचे आहे.
also read :  ESIC Hospital Recruitment 2024| 51 Vacancies Available | Direct Bharti
Naval Dockyard Recruitment 2024
Navy Recruitment
ITI Recruitment
Naval Recruitment in Marathi
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे त्याचप्रमाणे ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते निवडायचे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाली की अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees for Naval Dockyard Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

    एकूण रिक्त पदे: (Total Vacancies)

    ही भरती 109 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

    हे सुद्धा वाचा …

    also read :  ICMR NIN Recruitment 2024| 44 Vacancies Available | Apply Now

    RPF Recruitment 2024| Constable and SI Recruitment| रेल्वे संरक्षण दल भरती

    शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for Naval Dockyard Recruitment 2024)

    या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही ITI आहे. ट्रेड प्रमाणे शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

    • For non-ITI:
      • Rigger: 8th Pass
      • Forger and Heat Treater: 10th Pass
    • For ITI: ITI Exam passed in relevant trade with 65%.

    वयोमर्यादा : (Age limit)

    या भरतीची पदानुसार वयोमर्यादा खाली दिली आहे. सरकारी नियमांनुसार वयाची सवलत लागू आहे.

    • कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय नुसार शिकाऊ प्रशिक्षणासाठी कोणतेही उच्च वयाचे बंधन असणार नाही.
    • अँप्रेन्टिस कायद्याप्रमाणे किमान वय हे 14 आहे.

    Category wise Age Relaxation

    जर तुम्हाला आरक्षण लागू होत असेल तर अँप्रेन्टिस कायद्यानुसार या भरतीसाठी वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

    निवड प्रक्रिया: (Selection Process)

    या भारतीची निवड प्रक्रिया 3 टप्प्यात होणार आहे. ज्यामध्ये मेरिट लिस्ट, लेखी परीक्षा आणि मुलाखत हे तीन टप्पे असणार आहेत.

    • मेरिट लिस्ट:
      • सर्वप्रथम ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, त्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे पुढील टप्प्यासाठी त्यांची निवड होणार आहे.
    • लेखी परीक्षा:
      • लेखी परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारे लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र (Admit Card) पाठवले जाईल.
      • लेखी परीक्षा ही MCQ टाईप असेल.
      • या परीक्षेसाठी दोन तासांचा वेळ दिला जाईल.
      • या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे.
    • मुलाखत:
      • मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होईल.
      • त्यानंतर त्यांची मुलाखत होईल.

    लागणारी कागदपत्रे: (Required Documents)

    या भरतीसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

    • SSC / Matriculation Certificate (10वी मार्कशीट)
    • lTl Certificate (ITI प्रमाणपत्र)
    • Aadhar Card (आधार कार्ड)
    • Caste Certificate (if applicable)
    • PwD Certificate (if applicable)
    • Ex Serviceman/ Armed Force Personnel Certificate (if applicable)
    • Sports Certificate (if applicable)

    परीक्षेचा नमुना: (Exam Pattern)

    या भरतीसाठी हेणाऱ्या लेखी परीक्षेचा नमुना खाली दिला आहे.

    Naval Dockyard Apprentice Physical Standards:

    • उंची – 150 सेमी, वजन – किमान 45 किलो, छातीचा विस्तार – किमान 5 सेमी, डोळ्यांची दृष्टी 6/6 ते 6/9 (चष्म्यासह 6/9 दुरुस्त), बाह्य आणि अंतर्गत अवयव सामान्य असणे.

    वेतन: (Salary for Naval Dockyard Recruitment 2024)

    या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.

    • For ITI: ₹ 7000/- per month.
    • For others: ₹ 6000/- per month.
    • During the 2nd year of training – With 10% Increase.