नाबार्ड बँक मार्फत ग्रेड A अधिकारी या पदासाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. २७ जुलै २०२४ पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
Table of Contents
ToggleNabard Grade A Bharti 2024:
नमस्कार मित्रानो, आज आपण NABARD (National Bank for Agriculture and Rural Development) च्या ग्रेड A अधिकाऱ्यांच्या नोकर भरती संदर्भात विस्तृत माहिती घेणार आहोत. ही नोकरी भारताच्या कोणत्याही राज्यातील पदवीधर उमेदवारांसाठी उपलब्ध आहे.
या भरतीसाठी कोणत्या अटी आहेत, जागा किती आहेत, पगार किती असेल? या सर्वांची माहिती तुम्हाला या लेखामध्ये वाचायला मिळणार आहे. चला, या संधीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
NABARD Grade A Bharti 2024 Overview
Organization | NABARD |
---|---|
Post | Grade A |
Age limit | 21 years – 30 years |
Application Start Date | 27 July 2024 |
Last Date | 15 August 2024 |
Education Qualification | Any Graduate |
Form Fee | ₹ 850/- |
Official Website | NABARD |
NABARD म्हणजे काय? (What is NABARD)
NABARD म्हणजे National Bank for Agriculture and Rural Development. ही संस्था भारत सरकारच्या अधीन आहे त्याचप्रमाणे देशातील कृषी आणि ग्रामीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. NABARD दरवर्षी ग्रेड A अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती प्रक्रिया चालवते, ज्यात विविध विषयातील पदवीधर उमेदवारांना संधी मिळते.nabard head office
Nabard Grade A Bharti 2024 Opportunity for All Graduates:
या भरती साठी कोणत्याही विषयातील पदवीधर उमेदवार ग्रेड A पदांसाठी अर्ज करू शकतात. जर तुम्ही फ्रेशर असाल तरीही तुम्हाला अर्ज करण्याची संधी आहे. कोणताही अनुभव असण्याची आवश्यकता नाही. फक्त तुमच्याकडे कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे.nabard head office
Nabard Grade A Bharti 2024 Notification PDF Link:
नाबार्ड ग्रेड A पदांच्या भरती साठी च्या अधिकृत जाहीरातीची लिंक खाली दिली आहे. अधिक माहिती साठी तुम्ही हि जाहिरात वाचू शकता.
Nabard Grade A Bharti 2024: Official Notification
Nabard Grade A Bharti 2024 Online Application Link:
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- या भरती साठी अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे,
Nabard Grade A Bharti 2024: Apply here…
- वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेजिस्ट्रेशन करायचे आहे.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा लॉगिन करून तुम्हाला या भरतीचा अर्ज भरायचा आहे.
- अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि फि भरून अर्ज सबमिट करायचा आहे. nabard admit card
महत्वाचे दिनांक: (Important Dates for Nabard Grade A Bharti 2024)
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 25 जुलै 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 ऑगस्ट 2024 |
पूर्व परीक्षा (Prelim Exam) | 1 सप्टेंबर 2024 |
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “Nabard” च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Nabard Grade A Bharti 2024 Application Fees
- SC/ ST/ PWBD श्रेणीतील उमेदवारांना कोणतीही फि नसणार आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांना ₹ 850 इतकी फी भरायची आहे.
- मात्र सर्व उमेदवारांना ₹ 150 इतके Intimation Charges भरायचे आहेत.
Category | Application Fee | Intimation charges | Total |
For SC/ ST/ PWBD | No Fee | ₹ 150 | ₹ 150 |
For all others | ₹ 750 | ₹ 150 | ₹ 850 |
For NABARD Staff | No Fee | – | – |
शैक्षणिक पात्रता
- सामान्य पदांसाठी (Generalist Post) कोणत्याही विषयातील पदवीधर अर्ज करू शकतात.
- पदवीधर उमेदवारांना किमान 60% गुण असणे आवश्यक आहे SC/ ST/ PWD उमेदवारांसाठी 55% गुणांची सवलत आहे.
- पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
- MBA/ PGDM हे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
- CA/ CS/ ICWA उमेदवारांसाठी कोणत्याही टक्केवारीची अडचण नाही.
- PhD उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
हे सुद्धा वाचा …
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
- PM Kisan Yojana 2024| पी एम किसान योजना 2024| PM Kisan Yojana New Updates 2024
- RRB JE Notification 2024| 7951 Vacancies Available| Apply Online
- IQVIA is Hiring for Power BI Data Analyst| Data Analyst| 8 LPA Salary
Atal Pension Yojana 2024| दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन|अर्ज कसा करायचा?
Nabard Grade A Bharti 2024 Vacancies
या भरती द्वारे ग्रेड A पदांच्या 102 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदांचा तपशील खाली दिला आहे.
Post Name | Vacancies |
AM (RDBS) | |
General | 50 |
Chartered Accountant | 4 |
Finance | 7 |
Computer/ Information Technology | 16 |
Agriculture | 2 |
Animal Husbandry | 2 |
Fisheries | 1 |
Food Processing | 1 |
Forestry | 2 |
Plantation & Horticulture | 1 |
Geo Informatics | 1 |
Development Management | 3 |
Statistics | 2 |
Civil Engineering | 3 |
Electrical Engineering | 1 |
Environmental Engineering/Science | 2 |
Human Resource Management | 2 |
AM (Rajbhasha) | 2 |
Total | 102 |
Nabard Grade A Bharti 2024 Age limit
- या भरतीसाठी ची वयोमर्यादा 1 जुलै 2024 प्रमाणे गणली जाईल.
- किमान वयोमर्यादा: 21 वर्षे
- कमाल वयोमर्यादा: 30 वर्षे
Nabard Grade A Bharti 2024 Age Relaxation
Nabard Grade A Bharti 2024 Age Relaxation | |
Category | Age Relaxation |
SC/ST | 5 years |
OBC | 3 years |
PWBD | 10 years |
Nabard Grade A Bharti 2024 Selection Process
या भरतीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होईल
- प्रारंभिक परीक्षा (Preliminary Examination)
- मुख्य परीक्षा (Main Examination)
- मुलाखत (Interview)
परीक्षा केंद्र
पूर्व परीक्षेसाठी (Prelims) देशभरात केंद्रे असतील. त्यामुळे केंद्राबाबत कोणतीही अडचण येणार नाही.
Nabard Grade A Bharti 2024
Prelim Exam:
- ही परीक्षा ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीने होणार आहे.
- या परीक्षेमध्ये 200 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येकी 1 गुण याप्रमाणे 200 गुणांची ही परीक्षा असेल.
- परीक्षेसाठी 120 मिनिटांचा वेळ मिळणार आहे.
मुख्य परीक्षा:
- मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत.
- प्रत्येक पदाप्रमाणे लेखी परीक्षेची माहिती तुम्ही अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन वाचू शकता.
Psychometric Test (Mandatory):
- मुख्य परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची Psychometric Test (Mandatory) घेतली जाईल.
- ही परीक्षा MCQ based असणार आहे.
- या परीक्षेसाठी 90 मिनिटांचा वेळ मिळणार आहे.
मुलाखत:
- मुलाखत या भरतीचा अंतिम टप्पा असणार आहे.
- मुलाखत ही 50 गुणांची असणार आहे.
- उमेदवारांना मुलाखत हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये देता येणार आहे.
अभ्यासक्रम
प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम संकेतात्मक (Indicative) आहे. विस्तृत अभ्यासक्रम जाहिरातीसोबत दिला आहे.
Nabard Grade A Bharti 2024 Salary
- 2023 च्या तुलनेत 2024 च्या पगारात वाढ झाली आहे.
- दरमहा ₹ 44,500/- इतके बेसिक वेतन असणार आहे. यासोबत विविध भत्ते देखील मिळणार आहेत.
- 2023 मध्ये पगार ₹1,00,000 होता, यावर्षी ₹1,15,000 ते ₹1,25,000 झाला आहे. महागाई भत्ता (Dearness Allowance) देखील वाढला आहे.
ही एक उत्तम संधी आहे, जी कोणत्याही पदवीधर उमेदवाराने चुकवू नये. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा आमच्या अधिकृत ई-मेल वर मेल करू शकता.