Mumbai University Staff Recruitment 2024 Mumbai University Recruitment 2024 Mumbai University Bharti 2024 Mumbai University Staff Recruitment 2024 Mumbai University Recruitment 2024 Mumbai University Bharti 2024 in marathi Mumbai University staff selection 2024 Eligibility for Mumbai University jobs 2024 Mumbai University hiring process 2024 Latest Mumbai University job notifications 2024 Mumbai University staff vacancies 2024

Mumbai University Staff Recruitment 2024| 152 Vacancies Available | Apply Now !

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Table of Contents

Mumbai University Staff Recruitment 2024:

Mumbai University Staff Recruitment 2024 मार्फत 152 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे Mumbai University ने त्यांच्या अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत Deans of Faculties & Professors, Associate Professors/ Deputy Librarian, Assistant Professors/ Assistant Librarian या पदांसाठी रिक्त असणाऱ्या जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2024 आहे.

Mumbai University Staff Recruitment 2024 Mumbai University Recruitment 2024 Mumbai University Bharti 2024 Mumbai University Staff Recruitment 2024 Mumbai University Recruitment 2024 Mumbai University Bharti 2024 in marathi Mumbai University staff selection 2024 Eligibility for Mumbai University jobs 2024 Mumbai University hiring process 2024 Latest Mumbai University job notifications 2024 Mumbai University staff vacancies 2024

या लेखामध्ये तुम्हला Mumbai University Staff Recruitment 2024 या भरती साठी सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

Mumbai University Staff Recruitment 2024
Mumbai University Recruitment 2024
Mumbai University Bharti 2024
Mumbai University Staff Recruitment 2024
Mumbai University Recruitment 2024
Mumbai University Bharti 2024 in marathi
Mumbai University staff selection 2024
Eligibility for Mumbai University jobs 2024
Mumbai University hiring process 2024
Latest Mumbai University job notifications 2024
Mumbai University staff vacancies 2024

नोकरीचे ठिकाण: (Job Location)

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.

अधिकृत जाहिरात: (Mumbai University Staff Recruitment Notification 2024)

Mumbai University ने 152 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

Mumbai University Staff Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (Mumbai University Staff Recruitment 2024 Application link)

Mumbai University Staff Recruitment 2024 या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाउनलोड करायचा आहे.

Mumbai University Staff Recruitment 2024: Apply here…

हत्वाचे दिनांक: (Important Dates for Mumbai University Staff Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for Mumbai University Staff Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला Mumbai University च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

Mumbai University Staff Recruitment 2024: Apply here…

  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर New User वर क्लिक करायचे आहे.
Mumbai University Staff Recruitment 2024
Mumbai University Recruitment 2024
Mumbai University Bharti 2024
Mumbai University Staff Recruitment 2024
Mumbai University Recruitment 2024
Mumbai University Bharti 2024 in marathi
Mumbai University staff selection 2024
Eligibility for Mumbai University jobs 2024
Mumbai University hiring process 2024
Latest Mumbai University job notifications 2024
Mumbai University staff vacancies 2024
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला Mumbai University च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला नवीन भरतीची जाहिरात दिसेल त्यावर क्लिक करून apply वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर अर्ज ओपन होईल त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि form preview च्या माध्यमातून भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.
  • या भरतीचा अर्ज ऑनलाइन सबमिट केल्यानंतर भरतीशी संबंधित सर्व कागदपत्रांसह सही (सत्यप्रत) केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.
  • तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर या अर्जाच्या 3 प्रती जमा करायचा आहेत.
  • अर्ज जमा करण्याचे ठिकाण;
    Registrar,
    University of Mumbai,
    Room No. 25,
    Fort, Mumbai–400032
  • जर उमेदवारांना एकपेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांना प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज जमा करायचा आहे.

Application Fees for Mumbai University Bharti 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

एकूण रिक्त पदे: (Mumbai University Recruitment 2024 Total Vacancies)

Mumbai University Recruitment 2024 ही भरती Deans of Faculties & Professors, Associate Professors/ Deputy Librarian, Assistant Professors/ Assistant Librarian च्या 152 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

* या भरती संबंधित रिक्त जागांविषयी अधिक माहितीसाठी या योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन जाहिरात वाचा.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for Mumbai University Staff Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.

* अधिक माहितीकरिता मुंबई विद्यापीठाची अधिकृत जाहिरात पहावी.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरती साठी असणाऱ्या वयोमर्यादेबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही.

निवड प्रक्रिया: (Selection Process for Mumbai University Staff Recruitment 2024)

या भरतीसाठी अर्ज उमेदवारांची निवड खाली दिल्याप्रमाणे केली जाईल.

  • या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • या मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने यायचे आहे. उमेदवारांना प्रवासी भत्ता दिला जाणार नाही.
  • त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी होणार आहे.
  • मुलाखतीला जाताना तुमची सर्व कागदपत्रे सोबत ठेवा.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for Mumbai University Staff Recruitment 2024)

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे. अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत ठेवावीत.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Experience Certificate
  • NOC if currently working in any organization
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top