MSEDCL Recruitment 2024| 468 Vacancies| Apply Online

MSEDCL Recruitment 2024 Mahavitaran Recruitment 2024 MSEDCL Junior Assistant Recruitment 2024
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

MSEDCL Recruitment 2024:

MSEDCL म्हणजेच “महावितरण” ने अलीकडेच त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर 2024 साठी च्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत “महावितरण” मध्ये कनिष्ठ सहाय्यक (लेखा) [JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS)] या पदासाठी 468 रिक्त जागांवरती पदभरती करणार असल्याचे जाहीर केले आहे.

MSEDCL Recruitment 2024 Mahavitaran Recruitment 2024 MSEDCL Junior Assistant Recruitment 2024

या भरतीसाठी 19 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती परंतु महावितरण ने शुध्दीपत्रक प्रसिद्ध केले आहे त्यानुसार अर्जाची मुदत 20 मे 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. MSEDCL भर्ती 2024 शी संबंधित आवश्यक माहितीसाठी हा लेख नक्की वाचा. यामध्ये भरतीसंदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.

MSEDCL म्हणजे काय?

MSEDCL चा full form “Maharashtra State Electricity Distribution CO. LTD.” असा आहे. Mahavitaran, Mahadiscom किंवा MSEDCL ही महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची संपूर्णतः मालकीची उप कंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी वितरक कंपनी आहे.

also read :  North Eastern Railway Recruitment 2024| Apply Now for 1104 Posts| Opportunity for Apprentice Post

अधिकृत जाहिरात: (Mahadiscom Recruitment Notification)

Mahavitaran Recruitment 2024 च्या या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी किंवा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.

MSEDCL Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (Application link)

या भरतीचा अर्ज करण्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करून हा अर्ज करू शकता.

MSEDCL Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates)

महावितरण च्या कनिष्ठ सहाय्यक पदाचा अर्ज करण्यासाठी महत्वाचे दिनांक खाली दिले आहेत. महावितरण ने 18 एप्रिल 2024 ला शुध्दीपत्रक प्रसिद्ध केले आहे त्यानुसार अर्जाची मुदत वाढवण्यात आली आहे

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for Junior Assistant Post)

महावितरण च्या कनिष्ठ सहाय्यक या पदाचा अर्ज करण्यासाठी खाली step by step माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही हा अर्ज करू शकता.

  • हा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक चा वापर करून अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
also read :  IFSCA Recruitment 2024| Assistant Manager Grade A Recruitment| Apply Now

MSEDCL Recruitment 2024: Apply here…

MSEDCL Recruitment 2024
Mahavitaran Recruitment 2024
MSEDCL Junior Assistant Recruitment 2024
  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यावर Click here for New Registration या बटनावरती क्लिक करा.
MSEDCL Recruitment 2024
Mahavitaran Recruitment 2024
MSEDCL Junior Assistant Recruitment 2024
  • आता तुम्हाला अर्ज दिसेल. सर्वप्रथम Basic info तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी भरायचा आहे.
  • Photo & Signature मध्ये तुमचा पासपोर्ट साईझ फोटो आणि सहीचा फोटो अपलोड करायचा आहे.
  • आता तुम्हाला तुमची इतर माहिती म्हणजेच शैक्षणिक माहिती, अनुभव असल्याची माहिती (असल्यास), पद निवड करून next वरती क्लिक करायचे आहे.
  • Uploads मध्ये इतर कागदपत्रे आणि self-declaration अपलोड करायचे आहे.
  • हे सर्व झाल्यानंतर अर्ज तपासून घ्यायचा आहे.
  • त्यानंतर परीक्षेचे शुल्क भरायचे आहे. परीक्षा शुल्क भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI या विकल्पांचा वापर करू शकता.
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे. आणि त्या अर्जाची प्रत जपून ठेवायची आहे.

वरील steps चा वापर करून तुम्ही हा अर्ज करू शकता.

Application Fees for MSEDCL Junior Assistant Recruitment 2024:

महावितरण चा हा अर्ज भरण्यासाठी जातीनिहाय परीक्षा शुल्क खाली दिल्याप्रमाणे लागू होतील.

  • Open Category / Applied Against Open Category: ₹ 500/- + GST
  • Reserved Category/ Orphan/ PwD/ Ex-Servicemen: ₹ 250/- + GST

हे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. परीक्षा शुल्क भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI या विकल्पांचा वापर करू शकता.

एकूण रिक्त पदे: (MSEDCL Recruitment 2024 Vacancy)

या भरतीमध्ये एकूण 468 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या सर्व पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.

also read :  Join Indian Navy Recruitment 2024| SSC Executive IT Recruitment| Apply Today !

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for MSEDCL Recruitment 2024)

MSEDCL Junior Assistant Recruitment 2024 भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • महावितरण च्या कनिष्ठ सहाय्यक या पदाचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे B. Com/ BMS/ BBA यांपैकी कोणतीही एक पदवी असणे गरजेचे आहे.
  • त्याचप्रमाणे तुमचे MSCIT पूर्ण झालेले असावे.

NOTE: जर एखाद्या व्यक्तीकडे MSCIT नसल्यास, ती व्यक्ती 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचे मान्यताप्राप्त संगणक प्रमाणपत्र किंवा ICWA/CA द्वारे जारी केलेले व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा टॅली प्रमाणपत्र प्रदान करू शकते.

वयोमर्यादा : (Age limit)

कनिष्ठ सहाय्यक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांचे वय 29/12/23 रोजी 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाते, त्यासंदर्भातील माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे:

Category wise Age Relaxation

निवड प्रक्रिया: (Selection Process)

या भरतीची निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा घेऊन केली जाणार आहे. ज्यामध्ये 150 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for MSEDCL Recruitment 2024)

MSEDCL भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने 150 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचा नमुना खाली दिलेला आहे.

[table id=42 /]

वेतन: (MSEDCL Recruitment 2024 Salary)

या भरतीसाठी निवड झालेले उमेदवार पहिली 3 वर्षे कंत्राटी स्वरूपात राहतील त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी केले जाईल. या पदासाठी वेतन खाली दिल्याप्रमाणे असेल.

3 वर्षांचा कंत्राटी कालावधी संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी केले जाईल तेव्हा त्यांचे वेतन खालीलप्रमाणे असेल.
कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी नियमित वेतन ₹ 29,035 ते ₹ 72,875 राहील.