Ministry of External Affairs recruitment MEA job vacancies MEA recruitment 2024 MEA job openings Ministry of External Affairs careers MEA application process How to apply for MEA jobs MEA recruitment eligibility criteria Ministry of External Affairs jobs MEA selection process MEA recruitment notification MEA jobs for graduates Ministry of External Affairs job requirements MEA hiring process MEA recruitment exam MEA job alerts Ministry of External Affairs employment news MEA online application Latest MEA recruitment MEA job updates

MEA Recruitment 2024| MEA भरती 2024| Excellent Salary: 18 lakhs| Check Post, Qualification| Apply Now

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

MEA Recruitment 2024:

MEA Recruitment 2024 मार्फत भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत कन्सल्टंट या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.

Ministry of External Affairs recruitment
MEA job vacancies
MEA recruitment 2024
MEA job openings
Ministry of External Affairs careers
MEA application process
How to apply for MEA jobs
MEA recruitment eligibility criteria
Ministry of External Affairs jobs
MEA selection process
MEA recruitment notification
MEA jobs for graduates
Ministry of External Affairs job requirements
MEA hiring process
MEA recruitment exam
MEA job alerts
Ministry of External Affairs employment news
MEA online application
Latest MEA recruitment
MEA job updates

या लेखामध्ये तुम्हला MEA Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

MEA म्हणजे काय?: (What is MEA)

MEA चा full form “Ministry of External Affairs” असा आहे. “परराष्ट्र मंत्रालय” चे प्रमुख हे परराष्ट्र मंत्री असतात त्याचप्रमाणे परराष्ट्र सचिव हा सर्वात वरिष्ठ अधिकारी जो भारतीय परराष्ट्र विभागाचा प्रमुख असतो. परराष्ट्र मंत्रालय हे पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातील मंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री यांच्याद्वारे चालविले जाते. भारतीय परराष्ट्र मंत्रालय हे भारत सरकारच्या इतर मंत्रालयांना आणि राज्य सरकारांना आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सल्ला देते.

Ministry of External Affairs recruitment
MEA job vacancies
MEA recruitment 2024
MEA job openings
Ministry of External Affairs careers
MEA application process
How to apply for MEA jobs
MEA recruitment eligibility criteria
Ministry of External Affairs jobs
MEA selection process
MEA recruitment notification
MEA jobs for graduates
Ministry of External Affairs job requirements
MEA hiring process
MEA recruitment exam
MEA job alerts
Ministry of External Affairs employment news
MEA online application
Latest MEA recruitment
MEA job updates

अधिकृत जाहिरात: (MEA Recruitment Notification 2024)

“भारतीय परराष्ट्र मंत्रालय मार्फत consultant या पदासाठी 1 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात काढण्यात आली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

MEA Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (MEA Recruitment 2024 Application link)

भारतीय परराष्ट्र मंत्रालय च्या या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी MEA ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

महत्वाचे दिनांक: (Important Dates for MEA Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

MEA Recruitment 2024 in marathi, Government job in marathi

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for MEA Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

Mode 1: Application through Online Mode
  • या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तो MEA च्या अधिकृत मेल द्वारे करायचा आहे. त्यासाठी MEA चा ई-मेल खाली दिला आहे.
  • सर्वप्रथम तुम्हाला या भरतीची जाहिरात डाउनलोड करायची आहे. जाहिरातीसोबत अर्जाची प्रत जोडलेली आहे.

MEA Recruitment 2024: Official Notification

  • तुम्हाला तो अर्ज भरायचा आहे त्यावर तुमचा फोटो लावायचा आहे.
  • हे सर्व झाले कि तुमचे सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करायचे आहेत.
  • आता स्कॅन केलेले सर्व डॉक्युमेंट्स आणि अर्ज तुम्हाला खाली दिलेल्या MEA च्या अधिकृत ई-मेल वरती पाठवायचे आहेत.
Mode 2: Application through Offline Mode
  • जर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरून जाहिरात डाउनलोड करायची आहे.

MEA Recruitment 2024: Official Notification

  • जाहिरात डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये जो अर्ज आहे त्याची प्रिंट काढायची आहे.
  • प्रिंट काढल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि पासपोर्ट साईझ फोटो चिकटवायचा आहे.
  • यानंतर सर्व कागदपत्रांची झेरॉक्स आणि अर्ज “Application for the position of Consultant (Contract Expert) in DPA-III Division of Ministry of External Affairs” या लेबल ने पोस्टामार्फत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • Under Secretary (PF&PG)
    Ministry of External Affairs,
    Room No. 4071, Jawaharlal Nehru
    Bhawan, 23-D, Janpath, New Delhi-110011
Ministry of External Affairs recruitment
MEA job vacancies
MEA recruitment 2024
MEA job openings
Ministry of External Affairs careers
MEA application process
How to apply for MEA jobs
MEA recruitment eligibility criteria
Ministry of External Affairs jobs
MEA selection process
MEA recruitment notification
MEA jobs for graduates
Ministry of External Affairs job requirements
MEA hiring process
MEA recruitment exam
MEA job alerts
Ministry of External Affairs employment news
MEA online application
Latest MEA recruitment
MEA job updates

Application Fees for MEA Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क भरण्या बाबत कोणतीही माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली नाही.

एकूण रिक्त पदे: (MEA Recruitment 2024 Total Vacancies)

MEA Recruitment 2024 या भरती अंतर्गत consultant पदासाठी 1 रिक्त जागेवर होणार आहे.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for MEA Recruitment 2024)

या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे LLB ची पदवी असणे आवश्यक आहे.
  • ही LLB ची पदवी भारतातील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठाकडून पूर्ण केलेली असावी किंवा परदेशातील LLB ची पदवी सुद्धा या भरतीसाठी ग्राह्य धरली जाईल.
  • उमेवाराला इंग्रजी बोलता येणे अनिवार्य आहे त्याचप्रमाणे कंप्युटर आणि इंटरनेट चे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
  • या भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे EPC / PPP Contract संबंधित कामाचा कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • जर उमेदवाराकडे legal contractual matters, arbitration cases and International Law in Government of India या संबंधित कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय हे 35 वर्षे ते 60 वर्षे या दरम्यान असले पाहिजेत.

निवड प्रक्रिया: (Selection Process for MEA Recruitment 2024)

  • या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. परंतु बॅंकेने परीक्षा घेण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत.
  • मुलाखतीव्यतिरिक्त मूल्यांकन, ग्रुप डिस्कशन किंवा ऑनलाइन चाचणी यांपैकी कोणतीही चाचणी घेण्याचे अधिकार बॅंकेजवळ आहेत.
  • प्राथमिक तपासणीमध्ये IBPS कडून उमेदवारांची पात्रता, शिक्षण, अनुभव या गोष्टी तपासल्या जातील.
  • शेवटी निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for MEA 2024)

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडेल. परंतु परीक्षा घेण्याचे अधिकार बँक आणि IBPS ने राखून ठेवले आहेत.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Experience Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 18 लाख इतके वार्षिक वेतन देण्यात येणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top