Table of Contents
ToggleMAHAVITRAN Apprentice Recruitment 2024:
MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024 मार्फत 321 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे त्यांच्या अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत अँप्रेन्टिस या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2024 आहे.

या लेखामध्ये तुम्हला MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.
MAHAVITRAN म्हणजे काय?: (What is MAHAVITRAN)
MAHAVITRAN चा full form “Maharashtra State Electricity Distribution CO. LTD.“ असा आहे. MAHAVITRAN ला Mahadiscom किंवा MSEDCL असे सुद्धा संबोधले जाते. “महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड” ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी (PSU) असून महाराष्ट्र सरकार द्वारा नियंत्रित केली जाते. ही संपूर्ण भारतातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे.
नोकरीचे ठिकाण: (Job Location)
या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण अहमदनगर (महाराष्ट्र) हे असणार आहे.
MAHAVITRAN Apprentice Recruitment Overview
Organization | MAHAVITRAN |
---|---|
Post | Apprentice |
Vacancies | 321 |
Application starts Date | – |
Last Date | 5 June 2024 |
Age limit | 18 years to 30 years |
Education Qualification | As per post |
Form Fee | No Fee |
Official Website | MAHAVITRAN |
अधिकृत जाहिरात: (MAHAVITRAN Apprentice Recruitment Notification 2024)
“महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड” ने 321 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.
MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024 Application link)
“महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड” या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महत्वाचे दिनांक: (Important Dates for MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024)
तुम्हाला जर “महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड” च्या या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | चालू आहे |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 5 जून 2024 |
अर्ज कसा करायचा?: (How to Apply for MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024)
जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.
- जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी 5 जून आणि 6 जून ला दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपलब्ध राहायचे आहे.
- या भरतीच्या अधिकृत जाहिरातीमध्ये अर्जाबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. मुलाखती दिवशी उमेदवारांना मुलाखतीच्या ठिकाणी अधिक माहिती सांगितली जाईल.
- जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी शासनाच्या अँप्रेन्टिस वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
- या वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.
MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024: Official Notification

NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “MAHAVITRAN“ च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Application Fees for MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024:
या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
एकूण रिक्त पदे: (MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024 Total Vacancies)
MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024 ही भरती 321 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.
POST wise Vacancies
Post Name | Vacancies |
---|---|
Lineman | 292 |
Computer Operator | 29 |
Total | 321 |
POST wise Vacancies
Post Name | SC | ST | Other | Total |
---|---|---|---|---|
Lineman | 14 | 14 | 264 | 292 |
Computer Operator | 0 | 0 | 29 | 29 |
Total | 0 | 0 | 293 | 321 |
हे सुद्धा वाचा …
- ₹8.30 लाखात लॉन्च झाली Nissan Magnite ची नवीन Black Edition, जाणून घ्या फीचर्स, इंजिन व मायलेज
- FYJC Admission 2025: राज्यात १२ लाख जागा अजून रिक्त, ‘ओपन टू ऑल’ फेरी विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी!
- भारताने थांबवली रशियन तेल खरेदी| ट्रम्प यांच्या US Tariff चा दबाव?
- शेतकऱ्यांची कर्जमाफी: कृषिमंत्री दत्ता भरणेंचं मोठं वक्तव्य
- Vivo V60 5G येतोय नवा डिझाईन आणि ताकदवान प्रोसेसरसह, किंमत किती? जाणून घ्या सविस्तर!
RPF Recruitment 2024| Constable and SI Recruitment| रेल्वे संरक्षण दल भरती
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024)
या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.
Post Name | Education |
---|---|
Lineman | 10th pass + ITI or Diploma in Electric / Wiring |
Computer Operator | Computer Operator and Programming Assistant |
# इतर प्रवर्गातील उमेदवारांनी वरती दिलेल्या अभ्यासक्रमामध्ये किमान 5० टक्के गुण मिळवलेले असावेत.
वयोमर्यादा : (Age limit)
या भरतीची वयोमार्यादा अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली नाही. या भरतीसाठी नुकतेच पास झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया: (Selection Process for MAHADISCOM Apprentice Recruitment 2024)
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कोणतीही परीक्षा होणार नाही.
- या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
- या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 5 जून आणि 6 जून असे दोन दिवस या भरतीची मुलाखत देता येणार आहे.
- या भरतीच्या निवड प्रक्रियेत अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
- त्याचप्रमाणे महावितरण मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यास सुद्धा प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ: (Venue and Timing for Interview)
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडेल.
Venue | Timing | Interview Date |
---|---|---|
अधीक्षक अभियंता, म. रा. वि. वि. कं. मर्या., मंडळ कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर, 414001 | 11:00 Am to 4:00 PM | 5 जून 2024 6 जून 2024 |
परीक्षेचा नमुना: (Exam Pattern)
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडेल.
लागणारी कागदपत्रे: (Documents Required)
या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.
- Aadhar Card
- 10th Marksheet
- 12th Marksheet
- ITI Certificate
- Diploma Certificate
- Experience Certificate
- Caste Certificate
- Passport size photo
- Computer Operator and Programming Assistant Exam Certificate
वेतन: (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या वेतन / भत्ता संदर्भात जाहिरातीमध्ये कोणतीही माहिती दिलेली नाही.
Frequently Asked Questions
Q1. What is the last date to apply for MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024?
- The last date to apply for MAHAVITRAN Apprentice Recruitment is 5 June 2024.
Q2. What is the Interview date and venue for MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024?
- Interview Date:
- 5 जून 2024 आणि 6 जून 2024
- Interview Time:
- 11:00 Am to 4:00 PM
- Interview Venue:
- अधीक्षक अभियंता, म. रा. वि. वि. कं. मर्या., मंडळ कार्यालय,
विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर, 414001
- अधीक्षक अभियंता, म. रा. वि. वि. कं. मर्या., मंडळ कार्यालय,
Q3. How many vacancies are there for MAHAVITRAN Apprentice Recruitment?
- Overall, there are 321 vacancies available for MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024.
Q4. What is the Education requirement for MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024?
- The education requirement for MAHAVITRAN Apprentice Recruitment 2024 is 10th and ITI or Diploma in Electric or wiring field