LIC HFL Junior Assistant Bharti 2024 lic assistant notification 2024 lic recruitment 2024 lic assistant notification lic assistant salary lic recruitment work from home jobs for female taaza job online private bank jobs

LIC HFL Junior Assistant Bharti 2024| 200 Vacancies Available| Notification Out, Apply Now

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

LIC HFL Junior Assistant Bharti 2024:

LIC HFL ने कनिष्ठ सहाय्यकांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. LIC HFL कनिष्ठ सहाय्यक पदासाठी ची जाहिरात 25 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झाली आहे आणि 25 जुलै ते 14 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

LIC HFL Junior Assistant Bharti 2024
lic assistant notification 2024
lic recruitment 2024
lic assistant notification
lic assistant salary
lic recruitment
work from home jobs for female
taaza job online
private bank jobs

तुम्ही या भरतीचा अर्ज करण्यास इच्छुक असाल तर हा लेख पूर्ण वाचा. यामध्ये LIC HFL च्या भरतीची सर्व माहिती दिली आहे ज्यामुळे तुम्हाला अर्ज करणे सोपे होईल.

LIC HFL म्हणजे काय? (What is LIC HFL)

LIC Housing Finance Ltd ही भारतातील सर्वात मोठी तारण आणि कर्ज कंपन्यांपैकी एक आहे, ज्याचे मुंबई येथे नोंदणीकृत कॉर्पोरेट कार्यालय आहे. ही LIC ची उपकंपनी आहे, जी मुख्यत्वे निवासी घरे किंवा फ्लॅट खरेदी किंवा बांधकाम करणाऱ्या लोकांना दीर्घकालीन वित्तपुरवठा करते.

LIC HFL Junior Assistant Bharti 2024 Notification PDF Link:

या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.

LIC HFL Junior Assistant Bharti 2024: Official Notification

LIC HFL Junior Assistant Bharti 2024Online Application Link:

  • या भरतीसाठी तूम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.

LIC HFL Junior Assistant Bharti 2024: Apply here…

  • लिंक वर क्लिक केल्यावर तुम्ही ibps च्या पेज वर पोहोचाल.
  • तिथे तुम्हाला ई-मेल, मोबाईल नंबर वापरून रजिस्ट्रेशन करायचे आहे.
  • रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा या वेबसाईट ला लॉगिन करायचे आहे त्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करता येईल.
  • अर्ज केल्यानंतर तुम्हाला फी भरायची आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे.

महत्वाचे दिनांक: (Important Dates)

LIC HFL Junior Assistant Bharti 2024 Application Fees

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तसेच फी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
  • या भरतीसाठी सर्व उमेदवारांना ₹ 800 एवढी फी भरावी लागणार आहे.
  • या व्यतिरिक्त फी भरताना 18% GST देखील भरायचा आहे.
  • फॉर्म फी ही सर्व संवर्गातील उमेदवारांना भरायची आहे. कोणालाही सवलत देण्यात आलेली नाही.

LIC HFL Junior Assistant Bharti 2024 Education Qualification

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणतीही पदवी असणे गरजेचे आहे.
  • त्याचप्रमाणे उमेदवाराला पदवी परीक्षेमध्ये किमान 60 % गुण असणे गरजेचे आहे.
  • पदवी व्यतिरिक्त उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
  • जर कोणता कोर्स केला असेल तर त्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • अनुभवाची अट नाही परंतु अनुभवी उमेदवाराला प्रथम प्राधान्य दिले जाईल.

LIC HFL Junior Assistant Bharti 2024 Vacancies

  • या भरतीसाठी 200 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 200 पैकी 53 जागा या महाराष्ट्रासाठी असणार आहेत.
  • या भरतीसाठी देशभरातील सर्व पदवीधर अर्ज करू शकतात.
  • राज्यांप्रमाणे रिक्त जागांची यादी खाली दिली आहे.

LIC HFL Junior Assistant Bharti 2024 Age limit

  • या भरतीसाठी ची वयोमर्यादा हि 1 जुलै 2024 प्रमाणे गणली जाणार आहे.
  • किमान वयोमर्यादा: 21 वर्षे
  • कमाल वयोमर्यादा: 28 वर्षे

LIC HFL Junior Assistant Bharti 2024 Selection Process

  • LIC HFL कनिष्ठ सहाय्यक भर्ती 2024 च्या निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखत समाविष्ट असणार आहे.
  • लेखी परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये ऑनलाईन पद्धतीने बहुपर्यायी मोडमध्ये घेतली जाईल.

Junior Assistant Bharti 2024 Exam Pattern

  • लेखी परीक्षेचा नमुना खालील तक्त्यामध्ये दिला आहे.
  • परीक्षेचा एकूण कालावधी २ तासांचा आहे.
  • परीक्षा फक्त इंग्रजी भाषेत घेतली जाईल.

Junior Assistant Bharti 2024 Interview

  • लेखी परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखती साठी बोलावले जाईल.
  • त्याच वेळी मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ सांगण्यात येईल.

LIC HFL Junior Assistant Bharti 2024 Salary

  • या भरतीसाठी शहरांच्या कॅटेगरी प्रमाणे (Category 3, 2, 1) ₹ 30,000, ₹ 31,200, ₹ 32,800 असे वेतन मिळणार आहे.

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top