J K Bank Recruitment 2024 apprentice recruitment 2024 bank jobs bank exams Jammu & Kashmir Bank

J K Bank Recruitment 2024| 276 Apprentice Vacancies Available, Apply Now

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

J K Bank Recruitment 2024:

J K Bank Recruitment 2024 अंतर्गत 276 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2024 आहे.

J K Bank Recruitment 2024
apprentice recruitment 2024
bank jobs
bank exams
Jammu & Kashmir Bank

या लेखामध्ये तुम्हला J K Bank Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

J K Bank म्हणजे काय?: (What is J & K Bank)

J K Bank चा full form “Jammu and Kashmir Bank” असा होतो. Jammu and Kashmir Bank ही एक भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे ज्याचे मुख्यालय श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर येथे आहे. देशभरातील 18 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 30 जून 2023 पर्यंत या बँकेच्या 996 शाखांचे नेटवर्क आहे.

अधिकृत जाहिरात: (J K Bank Recruitment Notification 2024)

Jammu & Kashmir Bank ने 276 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. खालील लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

Jammu & Kashmir Bank Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (J K Bank Recruitment 2024 Application link)

J K Bank Recruitment 2024 या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी J & K Bank ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

Jammu & Kashmir Bank Recruitment 2024: Apply here…

J K Bank Recruitment 2024
apprentice recruitment 2024
bank jobs
bank exams
Jammu & Kashmir Bank

महत्वाचे दिनांक: (Important Dates for J & K Bank Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for J K Bank Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

Jammu & Kashmir Bank Recruitment 2024: Apply here…

J K Bank Recruitment 2024
apprentice recruitment 2024
bank jobs
bank exams
Jammu & Kashmir BankJ K Bank Recruitment 2024
apprentice recruitment 2024
bank jobs
bank exams
Jammu & Kashmir Bank
  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Click here for New Registration वर क्लिक करायचे आहे.
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला IBPS च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि preview च्या माध्यमातून भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • NAPS चा रजिस्ट्रेशन नंबर लिहायचा आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचे आहे.

NAPS: Official Website

J K Bank Recruitment 2024
apprentice recruitment 2024
bank jobs
bank exams
Jammu & Kashmir Bank
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही SBI चलन चा वापर करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने भरायचे झाल्यास इंटरनेट बँकिंग, UPI, IMPS, Cash Cards/ Mobile Wallets, क्रेडिट आणि डेबिट कार्ड यांचा वापर करू शकता.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees for J K Bank Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

  • Un Reserved Category Candidate: ₹ 700
  • Reserved Category Candidate: ₹ 500

एकूण रिक्त पदे: (J K Bank Recruitment 2024 Total Vacancies)

J K Bank Recruitment 2024 ही भरती 276 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for J & K Bank Recruitment 2024)

या भरतीमध्ये लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

  • उमेदवार पदवीधर असावा.
  • जर उमेदवार अंतिम वर्षात असेल किंवा शेवटची परीक्षा बाकी असेल तर त्याच्या परीक्षेचा निकाल रजिस्ट्रेशन संपण्याअगोदर आलेला असावा.
  • उमेदवाराला तो ज्या विभागासाठी (ठिकाणासाठी) अर्ज करणार आहे त्या ठिकाणची भाषा बोलता, लिहिता आणि वाचता आली पाहिजेत.
  • स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर, किमान वयोमर्यदा 20 वर्षे आणि कमाल वयोमर्यदा 28 वर्षे असणार आहे.
SC/ ST/ OBC/ PwBD या प्रवर्गांना शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

निवड प्रक्रिया: (Selection Process for J K Bank Recruitment 2024)

या भरतीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होईल. पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने (बहुपर्यायी) परीक्षा घेतली जाईल. आणि या परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for J K Bank 2024)

या भरतीमध्ये काही पदांसाठी कॉम्पुटर बेस्ड परीक्षा होणार आहे. खालील तक्त्यामध्ये या परीक्षेसंदर्भात सर्व माहिती दिली आहे.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Caste Certificate
  • Experience Certificate (if available)
  • Passport size photo
  • Sign Photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना अँप्रेन्टिस म्हणून रुजू केले जाईल.

  • अँप्रेन्टिस पदी रुजू झालेल्या सर्व उमेदवारांना दरमहा ₹ 10,500 इतके वेतन/ भत्ता दिला जाईल.


J K Bank Recruitment 2024
apprentice recruitment 2024
bank jobs
bank exams
Jammu & Kashmir Bank

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top