ITBP Recruitment 2024 ITBP Bharti 2024 ITBP Head Constable Recruitment 2024 ITBP Head Constable 2024 Salary ITBP Recruitment Notification 2024 ITBP Eligibility Criteria 2024 ITBP Recruitment Process 2024 ITBP 2024 Exam Pattern ITBP Exam Date 2024

ITBP Recruitment 2024| 112 Vacancies Available| Check Out Age limit, Education Qualification and Apply Now

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

ITBP Recruitment 2024:

ITBP Recruitment 2024 मार्फत 112 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे ITBP ने त्यांच्या अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत Head Constable या पदासाठी रिक्त असणाऱ्या जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे.

ITBP Recruitment 2024
ITBP Bharti 2024
ITBP Head Constable Recruitment 2024
ITBP Head Constable 2024 Salary
ITBP Recruitment Notification 2024
ITBP Eligibility Criteria 2024
ITBP Recruitment Process 2024
ITBP 2024 Exam Pattern
ITBP Exam Date 2024

या लेखामध्ये तुम्हला ITBP Recruitment 2024 या भरतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे?, वेतन किती असणार आहे?, या भरतीचा अर्ज कसा आणि कुठे करायचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता. त्यासाठी हा संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचा.

ITBP म्हणजे काय?: (What is ITBP?)

ITBP चा full formIndo-Tibetan Border Police असा आहे. “इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस” ची स्थापना 1996 मध्ये करण्यात आली आहे. 1962 च्या चीन-भारत युद्धानंतर, 1962 मध्ये स्थापन झालेल्या सात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांपैकी हे एक आहे. “इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस” हे तिबेट स्वायत्त प्रदेशाच्या सीमेवर तैनात केलेले भारताचे सीमा रक्षक दल आहे.

ITBP Recruitment 2024
ITBP Bharti 2024
ITBP Head Constable Recruitment 2024
ITBP Head Constable 2024 Salary
ITBP Recruitment Notification 2024
ITBP Eligibility Criteria 2024
ITBP Recruitment Process 2024
ITBP 2024 Exam Pattern
ITBP Exam Date 2024

अधिकृत जाहिरात: (ITBP Recruitment Notification 2024)

ITBP ने 112 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

ITBP Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (ITBP Recruitment 2024 Application link)

ITBP Recruitment 2024 या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी ITBP ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

ITBP Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for ITBP Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

ITBP Bharti 2024

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for ITBP Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post

Step 1: One Time registration

  • सर्वप्रथम तुम्हाला ITBP च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

ITBP Recruitment 2024: Apply here…

  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर New User वर क्लिक करायचे आहे.
ITBP Recruitment 2024
ITBP Bharti 2024
ITBP Head Constable Recruitment 2024
ITBP Head Constable 2024 Salary
ITBP Recruitment Notification 2024
ITBP Eligibility Criteria 2024
ITBP Recruitment Process 2024
ITBP 2024 Exam Pattern
ITBP Exam Date 2024
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.

Step 2: Apply for Post

  • आता पुन्हा तुम्हाला ITBP च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुमाला नवीन भरतीची जाहिरात दिसेल त्यावर क्लिक करून apply वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर अर्ज ओपन होईल त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि भरलेली माहिती एकदा तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees for ITBP Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

* या भरतीसाठी अर्जाचे शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
* ऑनलाईन पद्धतीशिवाय इतर कोणत्याही पद्धतीने शुल्क भरल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाही.

एकूण रिक्त पदे: (ITBP Recruitment 2024 Total Vacancies)

ITBP Recruitment 2024 ही भरती Head Constable च्या 112 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for ITBP Recruitment 2024)

या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

  • या भरतीसाठी Head Constable (Education & Stress Counsellor) या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे कोणतीही पदवी ज्यामध्ये मानसशास्त्र विषय असावा किंवा Bachelor of Teaching किंवा Bachelor of Education अथवा त्यासंबंधित पदवी असावी.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीसाठी वयोमर्यादेविषयी अधिक माहिती खाली दिली आहे.

  • जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमची किमान वयोमर्यादा ही 20 वर्षे तर कमाल वयोमर्यादा ही 25 वर्षे असली पाहिजेत.

निवड प्रक्रिया: (Selection Process for ITBP Recruitment 2024)

या भरतीसाठी अर्ज उमेदवारांची निवड खाली दिल्याप्रमाणे केली जाईल. या भरतीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये (Pase I & Phase II) होणार आहे.

Phase I:

  • या टप्प्यामध्ये उमेदवारांची PET आणि PST चाचणी होणार आहे.
  • PET मध्ये खाली दिल्याप्रमाणे चाचणी होईल.

PET For Male Candidate:

PET For Female Candidate:

ITBP Eligibility Criteria 2024
  • जे उमेदवार PET चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करतील त्यांची PST चाचणी होईल.
  • यामध्ये उमेदवारांची उंची, छाती, वजन या गोष्टी तपासल्या जातील.

Phase II:

  • Phase I मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना Phase II साठी बोलावले जाईल.
  • Phase II मध्ये उमदेवारांची 100 मार्कांची परीक्षा होईल आणि 2 तासांचा कालावधी मिळेल.
  • ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतील.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for ITBP Recruitment 2024)

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने बहुपर्यायी प्रश्नांवर परीक्षा होणार आहे त्या परीक्षेची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

* या परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत.
* या परीक्षेत 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहेत.

* या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे. अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत ठेवावीत.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • EWS Certificate
  • OBC NCL Certificate
  • Experience Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (ITBP Head Constable 2024 Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹ 25,000 ते ₹ 81,100 इतके वेतन मिळणार आहे.

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top