IQVIA कंपनीतर्फे Power BI Data Analyst या पदासाठी भरती होणार आहे . या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक ₹ 8 लाख इतके वेतन मिळणार आहे.
Table of Contents
ToggleIQVIA Hiring 2024 for Power BI Data Analyst
IQVIA ने Power BI Data Analyst पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती साठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, वेतन आणि इतर माहिती या आर्टिकल मध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहे.
IQVIA, पूर्वी Quintiles and IMS Health, Inc., ही एक अमेरिकन Fortune 500 आणि S&P 500 multinational कंपनी आहे जी आरोग्य माहिती तंत्रज्ञान आणि क्लिनिकल संशोधनाच्या एकत्रित उद्योगांना सेवा देते. IQVIA ही बायो फार्मास्युटिकल डेव्हलपमेंट, व्यावसायिक सल्ला आणि व्यावसायिक आउटसोर्सिंग सेवा प्रदान करणारी आहे, जी मुख्यतः टप्पा I-IV क्लिनिकल चाचण्या आणि संबंधित प्रयोगशाळा आणि विश्लेषणात्मक सेवांवर केंद्रित आहे, ज्यात गुंतवणूक धोरण आणि व्यवस्थापन सल्ला सेवा समाविष्ट आहेत. 2023 पर्यंत, IQVIA ही जगातील सर्वात मोठ्या करार संशोधन संस्थांपैकी एक (CRO) असल्याचे नोंदवले गेले. या भरतीशी संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे त्याप्रमाणे तुम्हाला अर्ज करायचा आहे.
IQVIA Hiring 2024 Overview
Organization | IQVIA |
---|---|
Post | Power BI Data Analyst |
Age limit | – |
Application Start Date | Already Started |
Last Date | As Soon as possible |
Education Qualification | Bachelor’s Degree |
Form Fee | No Fee |
Official Website | IQVIA |
IQVIA Hiring 2024 Job Location
या भरती साठी नोकरीचे ठिकाण खाली दिले आहे
- या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना Bangalore येथे नोकरी साठी जायचे आहे.
IQVIA Hiring 2024 Job profile & Responsibilities
Power BI Data Analyst या पदाची जबाबदारी काय असणार आहे ती खाली दिलेली आहे
- Collect and analyze data from various sources to identify trends, patterns, and opportunities for improvement
- Develop and maintain reports, dashboards, and visualizations to present data in a clear and meaningful way
- Collaborate with stakeholders to understand their data requirements and provide relevant insights
- Identify key performance indicators (KPIs) and develop metrics to measure business performance
- Conduct ad-hoc analysis for clients and internal usage
- Stay updated on industry trends and best practices in business intelligence and data analytics
- Communicate findings and recommendations to key stakeholders in a clear and concise manner
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “IQVIA“ च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Power BI Data Analyst Required Skills
या भरतीसाठी लागणारी कौशल्ये खाली दिली आहेत
- Bachelor’s degree in business, Economics, Statistics, Computer Science, or related field
- Proven experience in data analysis, business intelligence, or related field
- Proficiency in data visualization tools such as SQL, Power BI and Excel
- Strong analytical and problem-solving skills
- Excellent communication and presentation skills
- Ability to work independently and collaborate with cross-functional teams
- Familiarity with MDX, R, Python, or other programming languages is a plus
हे सुद्धा वाचा …
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
- PM Kisan Yojana 2024| पी एम किसान योजना 2024| PM Kisan Yojana New Updates 2024
- RRB JE Notification 2024| 7951 Vacancies Available| Apply Online
- IQVIA is Hiring for Power BI Data Analyst| Data Analyst| 8 LPA Salary
Atal Pension Yojana 2024| दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन|अर्ज कसा करायचा?
How to Apply for Power BI Data Analyst
- सर्व भारतीय उमेदवार या IQVIA Hiring 2024 साठी अर्ज करू शकतात.
- खाली दिलेल्या IQVIA च्या अधिकृत लिंकवर क्लिक करा.
IQVIA Hiring 2024: Apply here…
- लिंक वरती क्लीक केल्यानंतर तुम्हाला IQVIA कंपनीच्या करिअर पेजवर रीडायरेक्ट केले जाईल
- त्यानंतर सर्व तपशील वाचा आणि फॉर्म मध्ये सर्व आवश्यक माहिती भरा आणि सर्व संबंधित कागदपत्रे सबमिट करा आणि अर्ज सबमिट करा
- या भरतीसाठी जर तुमचे resume निवडले गेले तर तुम्हाला कंपनी कडून फोन येईल
IQVIA Hiring 2024 Education Qualification
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे Business, Economics, Statistics, Computer Science विषयातील पदवी असणे गरजेचे आहे किंवा त्याच्याशी निगडित क्षेत्रातील पदवी असणे गरजेचे आहे
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे
- त्याचप्रमाणे जर तुम्ही फ्रेशर असाल तरी देखील तुम्हाला या भरतीचा अर्ज करता येणार आहे
IQVIA Apprentice 2024 Salary
- या भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना ₹ 8,00,000 इतके वार्षीक वेतन मिळणार आहे