IPPB Recruitment 2024 IPPB full form IPPB Recruitment notification 2024 IPPB executive salary इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक Indian Post भरती

IPPB Recruitment 2024| Executive Post Vacancies Available, Last Date to apply- 24 May, Apply Now

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

IPPB Recruitment 2024:

IPPB Recruitment 2024 मार्फत 54 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत एक्सिक्युटीव्ह या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.

IPPB Recruitment 2024 IPPB full form IPPB Recruitment notification 2024 IPPB executive salary इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक Indian Post भरती

या लेखामध्ये तुम्हला IPPB Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

IPPB म्हणजे काय?: (What is IPPB)

IPPB चा full form “India Post Payment Bank” असा आहे. “इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक” भारतीय पोस्टचा एक विभाग आहे. जो भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत येतो.

IPPB Recruitment 2024 
IPPB full form
IPPB Recruitment notification 2024
IPPB executive salary
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
Indian Post भरती

अधिकृत जाहिरात: (IPPB Recruitment Notification 2024)

“इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक” ने 54 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

IPPB Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (IPPB Recruitment 2024 Application link)

“इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक” या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी IPPB ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

IPPB Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for IPPB Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for IPPB Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

IPPB Recruitment 2024: Apply here…

  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Click here for New Registration वर क्लिक करायचे आहे.
IPPB Recruitment 2024 
IPPB full form
IPPB Recruitment notification 2024
IPPB executive salary
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
Indian Post भरती
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला IBPS च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि preview च्या माध्यमातून भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees for IPPB Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

एकूण रिक्त पदे: (IPPB Recruitment 2024 Total Vacancies)

IPPB Recruitment 2024 ही भरती 54 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

* For detailed vacancies information please refer the official notification.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for IPPB Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली तक्त्यामध्ये दिली आहे. या भरतीची वयोमर्यादा 1 एप्रिल 2024 प्रमाणे गणली जाणार आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process for IPPB Recruitment 2024)

  • या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. परंतु बॅंकेने परीक्षा घेण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत.
  • मुलाखतीव्यतिरिक्त मूल्यांकन, ग्रुप डिस्कशन किंवा ऑनलाइन चाचणी यांपैकी कोणतीही चाचणी घेण्याचे अधिकार बॅंकेजवळ आहेत.
  • प्राथमिक तपासणीमध्ये IBPS कडून उमेदवारांची पात्रता, शिक्षण, अनुभव या गोष्टी तपासल्या जातील.
  • शेवटी निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for IPPB 2024)

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडेल. परंतु परीक्षा घेण्याचे अधिकार बँक आणि IBPS ने राखून ठेवले आहेत.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Experience Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top