Secure Your Dream Job with Indian Post Office Recruitment 2024| Staff Car Driver| भारतीय डाक विभाग भरती

Indian Post Recruitment 2024 भारतीय डाक विभाग भरती Staff Car Driver Recruitment Post Office Notification 2024 Karnataka Post Office Recruitment
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

Indian Post Office Recruitment 2024:

Indian Post Office Recruitment 2024 अंतर्गत डाक विभागाच्या कर्नाटक सर्कलमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) च्या 27 रिक्त जागांसाठी भरती करणार आहे. भारतीय डाक विभागाने अधिकृत जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे इच्छुक उमेदवार 14 मे 2024 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात.

Indian Post Office Recruitment 2024
भारतीय डाक विभाग भरती
Staff Car Driver Recruitment
Post Office Notification 2024
Karnataka Post Office Recruitment

या पदांसाठी निवड ट्रेड/कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. या भरतीची अधिकृत जाहिरात, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि इतर माहिती या लेखामध्ये पाहायला मिळेल.

अधिकृत जाहिरात: (Post Office Notification 2024)

भारतीय डाक विभागाने 27 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

also read :  J K Bank Recruitment 2024| 276 Apprentice Vacancies Available, Apply Now

Indian Post Office Recruitment 2024: Official Notification

भारतीय डाक विभाग अर्ज: (Application Form for Post Office Recruitment 2024)

या भरतीचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाक विभागाच्या अधिकृत लिंक चा वापर करावा.

Post Office Recruitment 2024: Application Form

Staff Car Driver Recruitment
Karnataka Post Office Recruitment
Indian Post Recruitment 2024 भारतीय डाक विभाग भरती
Post Office Notification 2024

महत्वाचे दिनांक: (Important Dates for Indian Post Office Recruitment 2024)

तुम्हाला जर भारतीय डाक विभागाच्या या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for Post Office Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • सर्वप्रथम तुम्हाला Indian Post Office किंवा Karnataka post office च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

Indian Post Recruitment 2024: Official Website

Karnataka Post Recruitment 2024: Official Website

 Karnataka Post Office Recruitment
Indian Post Recruitment 2024 भारतीय डाक विभाग भरती
Staff Car Driver Recruitment
Post Office Notification 2024
  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा आहे.
  • अर्जाची प्रिंट काढायची आहे.
  • त्यानंतर माहिती भरायची आहे आणि पासपोर्ट साईझ फोटो लावायचा आहे.
  • लागणारी सर्व कागदपत्रे जमा करायची.
  • अर्ज भरून झाला कि खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज आणि सर्व कागदपत्र पाठवायची आहेत.
  • हा अर्ज तुम्हाला जाड कागदाच्या पाकिटातून पोस्टाने/ रजिस्टर पोस्ट च्या माध्यमातून पाठवायचा आहे.
  • अर्ज पाठवण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग निवडल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • त्या पाकिटाच्या मुख भागावर “Application for the post of Staff Car Driver (Direct Recruitment) at MMS Bengaluru” असे लिहिलेले असावे.
  • “The Manager, Mail Motor Service, Bengaluru-560001” या पत्त्यावर अर्ज आणि लागणारी कागदपत्र पाठवायची आहेत.
also read :  NLC Recruitment 2024| 36 Vacancies available for Executive Role Apply Now

Application Fees for Post Office Recruitment 2024:

भारतीय डाक विभाग भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्काबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

एकूण रिक्त पदे: (Karnataka Post Office Recruitment Total Vacancies)

भारतीय डाक विभाग भरती ही 27 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा …

also read :  MEA Recruitment 2024| MEA भरती 2024| Excellent Salary: 18 lakhs| Check Post, Qualification| Apply Now

RPF Recruitment 2024| Constable and SI Recruitment| रेल्वे संरक्षण दल भरती

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for Post Office Recruitment)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

  • उमेदवाराने कोणत्याही शासन मान्य संस्थेमधून 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  • उमेदवाराकडे light and heavy Motors vehicles या संवर्गातील वाहन चालविण्याचा परवाना (Driving License) असावा.
  • उमेदवाराला गाडीसंबंधित माहिती (साधारण दुरुस्तीची माहिती) असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला light and heavy Motor vehicle या संवर्गातील वाहन चालवण्याचा 3 वर्षे अनुभव असावा

वयोमर्यादा : (Age limit)

Staff Car Driver Recruitment या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली दिली आहे.

  • किमान वयोमर्यादा 18 वर्षे आहे. तर कमाल वयोमर्यादा 27 वर्षे असणार आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process for Staff Car Driver Recruitment)

या भरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असणार आहे.

  • निवड चाचणीमध्ये वाहन चालविण्याची चाचणी (Driving Test) आणि त्यानंतर लेखी परीक्षा यांचा समावेश असणार आहे.
  • वाहन चालकाची निवड करताना त्यांची वाहन चालविण्याची चाचणी (Driving Test) घेतली जाईल.
  • त्याचसोबत उमेदवाराचे गाडी संदर्भातील /दुरुस्ती संदर्भातील ज्ञान तपासले जाईल.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern)

  • या भारतीत सर्वप्रथम वाहन चालविण्याची चाचणी (Driving Test) होईल.
  • जे उमेदवार या चाचणीत पास होतील अशा उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल.
  • जे उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवड होतील फक्त त्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे ठिकाण आणि परीक्षेचा नमुना सांगितलं जाईल.
  • ज्या उमेदवारांचे अर्ज नाकारले जातील त्यांना संपर्क साधला जाणार नाही.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Age Proof (Aadhar Card/ Pan Card/ Birth Certificate/ Passport/ School Marksheet)
  • 10th Marksheet
  • Valid driving license
  • Valid experience certificate
  • Valid Cast Certificate, Valid EWS certificate, Valid SC/ST Certificate
  • Technical Qualification
  • Address proof, Photo Id proof.
  • Valid Ex-serviceman certificate with clearly notified the trade of the applicant.

वरील सर्व कागदपत्रांसोबत 2 पासपोर्ट साईझ फोटो सुद्धा अर्जासोबत जोडायचे आहेत.

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.

  • निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिले जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांचे वेतन ₹ 19900- ₹ 63200/- प्रतिमहिना असणार आहे.