IFSCA Recruitment 2024 IFSCA assistant manager recruitment 2024 IFSCA Assistant Manager Salary IBPS Pattern

IFSCA Recruitment 2024| Assistant Manager Grade A Recruitment| Apply Now

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

IFSCA Recruitment 2024:

IFSCA Recruitment 2024 अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक म्हणजेच Assistant Manager या पदासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत 15 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 8 मे 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

IFSCA Recruitment 2024
IFSCA assistant manager recruitment 2024
IFSCA Assistant Manager Salary
IBPS Pattern

या भारतीद्वारे 15 रिक्त पदे भरली जाणार आहेत. जर तुम्हाला सुद्धा या भर्तीसाठी अर्ज करायचा असेल तर हा लेख तुम्ही जरूर वाचा. या लेखामध्ये तुम्हला IFSCA भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

अधिकृत जाहिरात: (IFSCA Notification 2024)

IFSCA ने Assistant Manager पदासाठी 30 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

IFSCA Assistant Manager Recruitment 2024: Official Notification

IFSCA Recruitment 2024
IFSCA assistant manager recruitment 2024
IFSCA Assistant Manager Salary
IBPS Pattern

अर्जाची लिंक: (IFSCA Recruitment 2024 Application link)

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी IBPS ची अधिकृत लिंक खाली दिली आहे. ही भरती IBPS मार्फत केली जाईल.

IFSCA Assistant Manager Recruitment 2024: Apply here.

महत्वाचे दिनांक: (Important Dates for IFSCA Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for IFSCA Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

IFSCA Assistant Manager Recruitment 2024: Apply here

  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर ‘Click here for New Registration’ वर क्लिक करायचे आहे.
IFSCA Recruitment 2024
IFSCA assistant manager recruitment 2024
IFSCA Assistant Manager Salary
IBPS Pattern
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला IBPS च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ‘Apply Online’ वर क्लिक करायची आहे.
  • आता अर्ज ओपन झाल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि preview च्या माध्यमातून भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही SBI चलन चा वापर करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने भरायचे झाल्यास इंटरनेट बँकिंग, UPI, क्रेडिट आणि डेबिट कार्ड यांचा वापर करू शकता.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees for IFSCA Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

  • Gen/ OBC/ EWS: ₹ 1000/-
  • SC/ ST/ PwBD: ₹ 100/-

एकूण रिक्त पदे: (IFSCA Recruitment 2024 Total Vacancies)

IFSCA ही भरती 15 रिक्त पदांसाठी होणार आहे. रिक्त जागा तपशीलवार खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for IFSCA Recruitment 2024)

या भरतीमध्ये लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली दिली आहे.

  • कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे.
  • वयोमर्यादा 1 फेब्रुवारी 2024 पर्यंत गणली जाणार आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process for IFSCA Recruitment 2024)

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. ज्यामध्ये पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा होणार आहे तर तिसऱ्या टप्प्यात उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत होणार आहे.

  • Phase I (online screening examination consisting of two papers of 100 marks each) (ऑनलाईन परीक्षा I)
  • Phase II (online examination consisting of two papers of 100 marks each) (ऑनलाईन परीक्षा II)
  • Phase III (Interview) (मुलाखत)

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern)

Assistant Manager या पदासाठी होणाऱ्या भरतीमध्ये पहिल्या दोन टप्प्यात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत.त्यानंतर उमेदवांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जातील.

* या परीक्षेसाठी 60 मिनिटांचा वेळ मिळेल.
* या परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला 60 मिनिटे वेळ मिळणार आहे.
* दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षेसाठी General Stream साठी General knowledge, Current events of national and international importance, Economic and social development (sustainable development, poverty, inclusion, and demographics), Commerce, Accountancy, Management, Finance and costing, Indian Economy, Global Economy, Five-year plans, Central Government’s initiatives/ Schemes in the financial sector या विषयांवरील प्रश्न असतील.
* तर Legal Stream साठी Legal Stream शी संबंधित प्रश्न विचारले जातील.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Caste Certificate
  • Degree Certificate
  • Passport Size Photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹ 44,500 ते ₹ 89,150 पर्यंत वेतन मिळणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top