ICMR Recruitment 2024| Vacancy for Project Research Scientist and Project Technical Support

ICMR Recruitment 2024 ICMR Project Research Scientist ICMR Recruitment in Marathi
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

ICMR Recruitment 2024:

ICMR Recruitment 2024 अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती केली जाणार असल्याचे अधिकृत वेबसाईट वर जाहीर केले आहे. या जाहिरातीमध्ये सांगितल्या प्रमाणे प्रकल्प संशोधन वैज्ञानिक (Project Research Scientist) आणि प्रकल्प तांत्रिक सहाय्य (Project Technical Support) या पदांसाठी ही भरती होणार आहे.

ICMR Recruitment 2024 ICMR Project Research Scientist ICMR Recruitment in Marathi

ही भरती ICMR चे मुख्यालय दिल्ली साठी होत आहे. जर तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर हा लेख पूर्ण वाचा. या लेखामध्ये या भरतीची सविस्तर माहिती दिली आहे ज्यामध्ये पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा त्याचप्रमाणे भरतीचा अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टी वाचायला मिळतील.

ICMR म्हणजे काय?: (ICMR full form)

ICMR चा full form, Indian Council of Medical Research असा आहे. “भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद” ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी वैद्यकीय संशोधन संस्था आहे. ही संस्था बायोमेडिकल संशोधनाची निर्मिती, समन्वय आणि प्रोत्साहन करणारी भारतातील सर्वोच्च संस्था आहे.

also read :  NMMC Medical Officer Bharti 2025: How to Apply?

अधिकृत जाहिरात: (ICMR Recruitment 2024 Notification)

या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

ICMR Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (ICMR Recruitment 2024 Application link)

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी चा अर्ज भरून, लागणाऱ्या कागदपत्रांसहित तो अर्ज “भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद” च्या अधिकृत ई-मेल आयडी वरती पाठवायचा आहे. अधीकृत ई-मेल आयडी खाली दिला आहे.

ICMR Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for Project Research Scientist and Technical Support Recruitment)

also read :  AAI Consultant Recruitment 2024| Great Opportunity for Graduates

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for ICMR Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • सर्वप्रथम तुम्हाला “भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद”च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे.

ICMR Recruitment 2024: Form Download

ICMR Recruitment 2024
ICMR Project Research Scientist
ICMR Recruitment in Marathi
  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुम्हाला Application Form वरती क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर अर्ज उघडेल, तुम्हाला हा अर्ज डाउनलोड करायचा आहे आणि प्रिंट काढायची आहे.
ICMR Recruitment 2024
ICMR Project Research Scientist
ICMR Recruitment in Marathi
  • अर्जामध्ये विचारलेली माहिती भरायची आहे. फोटो चिकटवायचा आहे.
  • लागणारी सर्व कागदपत्रे आणि भरलेला अर्ज स्कॅन करायचा आहे.
  • हे सर्व झाल्यानंतर खाली दिलेल्या अधिकृत ई-मेल आयडीवरती स्कॅन केलेली सर्व कागदपत्रे आणि अर्ज पाठवायचा आहे.

ICMR official E-mail address

Application Fees for Project Research Scientist and Technical Support Recruitment:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी फी संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या भरतीच्या फी संदर्भात अधिकृत जाहिरातीमध्ये पक्की माहिती नसल्यामुळे परीक्षा फी नसावी.

also read :  MAHAGENCO Recruitment 2024| Get ₹ 60,000 Monthly Salary| Apply Now |Don't Miss Opportunity

एकूण रिक्त पदे: (Total Vacancies)

ही भरती दोन पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for ICMR Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. लागणारी शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यामध्ये दिली आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीची पदानुसार वयोमर्यादा खाली दिली आहे.

  • Project Research Scientist- III (Medical):
    • कमाल वयोमर्यादा – 45 वर्षे
  • Project Technical Support- III:
    • कमाल वयोमर्यादा – 35 वर्षे
  • वयोमर्यादा 4 मे 2024 प्रमाणे गणली जाईल.

Category wise Age Relaxation

जर तुम्हाला आरक्षण लागू होत असेल तर ICMR च्या मार्गदर्शक तत्वां अनुसार या भरतीसाठी वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

निवड प्रक्रिया: (Selection Process)

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. या भरतीची निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.

  • सर्वप्रथम प्राप्त झालेल्या अर्जातून योग्य उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातील.
  • मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखत झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern)

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही.

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.

  • Project Research Scientist- III (Medical):
    • ₹ 93,000/- per month
  • Project Technical Support- III:
    • ₹ 28,000/- per month


Frequently Asked Questions