ICMR NIN Recruitment 2024 ICMR Recruitment 2024 ICMR भरती 2024 ICMR NIN Vacancies ICMR NIN Posts ICMR NIN Salary

ICMR NIN Recruitment 2024| 44 Vacancies Available | Apply Now

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

ICMR NIN Recruitment 2024:

ICMR NIN Recruitment 2024 मार्फत 44 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत Technical Assistant, Technician आणि Laboratory Attendant या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2024 आहे.

ICMR NIN Recruitment 2024
ICMR Recruitment 2024
ICMR भरती 2024
ICMR NIN Vacancies
ICMR NIN Posts
ICMR NIN Salary

या लेखामध्ये तुम्हला ICMR NIN Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

ICMR NIN म्हणजे काय?: (What is ICMR NIN)

ICMR चा full form “INDIAN COUNCIL OF MEDICAL RESEARCH” आणि NIN म्हणजे “NATIONAL INSTITUTE OF NUTRITION”असा आहे.

ICMR NIN Recruitment 2024
ICMR Recruitment 2024
ICMR भरती 2024
ICMR NIN Vacancies
ICMR NIN Posts
ICMR NIN Salary

नोकरीचे ठिकाण: (Job Location)

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हैद्राबाद हे असणार आहे.

अधिकृत जाहिरात: (ICMR NIN Recruitment Notification 2024)

ICMR-NATIONAL INSTITUTE OF NUTRITION ने 44 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

ICMR NIN Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (ICMR NIN Recruitment 2024 Application link)

ICMR-NATIONAL INSTITUTE OF NUTRITION या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी ICMR-NIN ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

ICMR NIN Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for ICMR NIN Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for ICMR NIN Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला ICMR NIN च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

ICMR NIN Recruitment 2024: Apply here…

  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर New User वर क्लिक करायचे आहे.
ICMR NIN Recruitment 2024
ICMR Recruitment 2024
ICMR भरती 2024
ICMR NIN Vacancies
ICMR NIN Posts
ICMR NIN Salary
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला ICMR NIN च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि preview च्या माध्यमातून भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees for ICMR NIN Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

# वरील फी व्यतिरिक्त Transaction Charges भरावे लागणार आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

एकूण रिक्त पदे: (ICMR NIN Recruitment 2024 Total Vacancies)

ICMR NIN Recruitment 2024 ही भरती 44 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for ICMR NIN Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली तक्त्यामध्ये दिली आहे. या भरतीची वयोमर्यादा 1 एप्रिल 2024 प्रमाणे गणली जाणार आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process for ICMR NIN Recruitment 2024)

  • या भरतीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा होईल. ही परीक्षा 90 गुणांची असेल.
  • या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for ICMR NIN Recruitment 2024)

या भरतीसाठी प्रत्येक पदासाठी 90 गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा होणार आहे. या परीक्षेचा नमुना खाली दिला आहे.

ICMR NIN Recruitment 2024
ICMR Recruitment 2024
ICMR भरती 2024
ICMR NIN Vacancies
ICMR NIN Posts
ICMR NIN Salary

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Experience Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top