IBPS SO 2024 Notification IBPS So Bharti 2024 Application Process IBPS So Bharti 2024 Selection Process IBPS So Bharti 2024 Notification PDF IBPS So Bharti 2024 Education IBPS So Bharti 2024 Total Vacancies IBPS So Bharti 2024 Important Dates IBPS So Bharti 2024 Application Fees

IBPS SO 2024 Notification Out| Online Form Starts Now | 896 Vacancies Available for Specialist Officers

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

IBPS SO 2024 Notification Out

Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने IBPS SO 2024 ची जाहिरात 01 ऑगस्ट 2024 रोजी www.ibps.in वर प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officer) या पदासाठी असणारी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ज्यांना IBPS चा भाग व्हायचे आहे आणि बँकिंग क्षेत्रात काम करायची इच्छा आहे अशा इच्छुकांसाठी ही सर्वोत्तम संधी आहे.

IBPS SO 2024 Notification
IBPS So Bharti 2024 Application Process
IBPS So Bharti 2024 Selection Process
IBPS So Bharti 2024 Notification PDF
IBPS So Bharti 2024 Education
IBPS So Bharti 2024 Total Vacancies
IBPS So Bharti 2024 Important Dates
IBPS So Bharti 2024 Application Fees
IBPS SO 2024 Notification

IBPS SO 2024 (CRP SPL-XIV) ही भरती तीन- टप्प्यातील निवड प्रक्रियेद्वारे आयोजित केली जाणार आहे ज्यामध्ये प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत असे तीन टप्पे असणार आहेत. या भरती मोहिमेसंबंधी तपशीलवार माहितीसाठी उमेदवार या लेखाचा संदर्भ घेऊ शकतात.

IBPS SO 2024 Notification

IBPS So Bharti 2024 Important Dates

IBPS SO 2024 Notification

IBPS So Bharti 2024 Application Fees

IBPS So Bharti 2024 Age Limit

  • सर्वसामान्य वयोमर्यादा ही किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असणार आहे.
  • उमेदवारांचा जन्म 2 ऑगस्ट 1994 ते 1 ऑगस्ट 2004 या दरम्यान झालेला असावा.

IBPS So Bharti 2024 Total Vacancies

IBPS So Bharti 2024 Education

IBPS So Bharti 2024 Notification PDF Link:

IBPS So Bharti 2024: Official Notification

IBPS So Bharti 2024 Application Link

IBPS So Bharti 2024: Apply here…

IBPS So Bharti 2024 Application Process

  • IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • home page च्या सर्वात वरच्या उजव्या कोपर्यात “NEW REGISTRATION” बटणावर क्लिक करा.
  • नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी, पत्ता इत्यादी माहिती भरून तुमची अर्ज प्रक्रिया सुरू करा आणि सेव्ह करा आणि next बटणावर क्लिक करा.
  • तुमचा फोटो आणि सही आवश्यक स्वरूपात अपलोड करा.
    • फोटो 4.5 सेमी * 3.5 सेमी आकाराचा असावा आणि पासपोर्ट साईझ असावा.
    • फोटो किमान 20 KB आणि कमाल 50 KB असावा.
    • सही किमान 10 KB आणि कमाल 20 KB ची असणे आवश्यक आहे.
  • पुढे, तुमचे शैक्षणिक आणि अनुभवाची माहिती भरा. माहिती भरल्यानंतर सेव्ह करा आणि next बटणावर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज तपासून पहा सेव्ह करा आणि next बटणावर क्लिक करा.
  • तुमची अर्ज फी ऑनलाइन पेमेंट द्वारे भरा, म्हणजे क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/ नेट बँकिंग UPI द्वारे.
  • फायनल सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट केला जाईल.
  • अधिकृत वेबसाइटवर पुढील लॉग इन करण्यासाठी तुम्हाला IBPS द्वारे तुमचा आयडी आणि पासवर्डसह ईमेल तसेच एक मेसेज पाठविला जाईल.

IBPS So Bharti 2024 Selection Process

  • Online Preliminary Exam
  • Online Mains Exam
  • Interview Process

अशा 3 टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया होईल. निवड प्रक्रिये विषयी अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात तपासा.

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top