IBPS Clerk Recruitment 2024 IBPS Clerk Notification 2024 IBPS Clerk 2024 Apply Online IBPS Clerk Exam 2024 Syllabus IBPS Clerk 2024 Exam Pattern IBPS Clerk Recruitment 2024 in marathi IBPS Clerk Recruitment 2024 Eligibility IBPS Clerk 2024 Important Dates IBPS Clerk 2024 Educational Qualification How to Crack IBPS Clerk Exam 2024

IBPS Clerk Recruitment 2024| 6,128 Vacancies Available | Apply Today

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

IBPS Clerk Recruitment 2024:

IBPS Clerk Recruitment 2024 मार्फत 6,128 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे त्यांच्या अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत Clerk या पदासाठी रिक्त असणाऱ्या जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 आहे.

IBPS Clerk Recruitment 2024
IBPS Clerk Notification 2024
IBPS Clerk 2024 Apply Online
IBPS Clerk Exam 2024 Syllabus
IBPS Clerk 2024 Exam Pattern
IBPS Clerk Recruitment 2024 in marathi
IBPS Clerk Recruitment 2024 Eligibility
IBPS Clerk 2024 Important Dates
IBPS Clerk 2024 Educational Qualification
How to Crack IBPS Clerk Exam 2024

या लेखामध्ये तुम्हला IBPS Clerk Recruitment 2024 या भरतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

IBPS म्हणजे काय?: (What is IBPS)

IBPS चा full formInstitute of Banking Personnel Selection असा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी IBPS ही संस्था दरवर्षी परीक्षा घेते. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने दोन टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाते.

IBPS Clerk Recruitment 2024
IBPS Clerk Notification 2024
IBPS Clerk 2024 Apply Online
IBPS Clerk Exam 2024 Syllabus
IBPS Clerk 2024 Exam Pattern
IBPS Clerk Recruitment 2024 in marathi
IBPS Clerk Recruitment 2024 Eligibility
IBPS Clerk 2024 Important Dates
IBPS Clerk 2024 Educational Qualification
How to Crack IBPS Clerk Exam 2024

अधिकृत जाहिरात: (IBPS Clerk Notification 2024)

IBPS ने Clerk पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

IBPS Clerk Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (IBPS Clerk Recruitment 2024 Application link)

IBPS Clerk Recruitment 2024 या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी खाली step by step माहिती दिली आहे.

IBPS Clerk Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

IBPS Clerk Recruitment 2024 in marathi

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for IBPS Clerk Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

IBPS Clerk Recruitment 2024: Apply here…

IBPS Clerk Recruitment 2024
IBPS Clerk Notification 2024
IBPS Clerk 2024 Apply Online
IBPS Clerk Exam 2024 Syllabus
IBPS Clerk 2024 Exam Pattern
IBPS Clerk Recruitment 2024 in marathi
IBPS Clerk Recruitment 2024 Eligibility
IBPS Clerk 2024 Important Dates
IBPS Clerk 2024 Educational Qualification
How to Crack IBPS Clerk Exam 2024
  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Click here for New Registration वर क्लिक करायचे आहे.
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे त्याचप्रमाणे ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते निवडायचे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि preview च्या माध्यमातून भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही SBI चलन चा वापर करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने भरायचे झाल्यास इंटरनेट बँकिंग, UPI, क्रेडिट आणि डेबिट कार्ड यांचा वापर करू शकता.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

एकूण रिक्त पदे: (Total Vacancies)

IBPS ची ही भरती Clerk पदाच्या 6,128 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

सहभागी बँक: (Participated Banks)

या भारतीअंतर्गत खाली दिलेल्या बँकांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अर्ज करताना उमेदवारांनी या बँकांचा निवड अनुक्रम द्यायचा आहे.

  • Bank of Baroda
  • Bank of India
  • Bank of Maharashtra
  • Canara Bank
  • Central Bank of India
  • Indian Bank
  • Indian Overseas Bank
  • Punjab National Bank
  • Punjab & Sind Bank
  • UCO Bank
  • Union Bank of India

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for IBPS Clerk Recruitment 2024)

या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

  • या भरतीसाठी कोणताही पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराची पदवी पूर्ण झालेली असावी आणि त्याच्याकडे पदवीचे प्रमाणपत्र असावे.
  • उमेदवार ज्या राज्यातील पदासाठी अर्ज करणार आहे त्या राज्याची भाषा उमेदवाराला लिहिता, वाचता आणि बोलता येणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीची किमान वयोमर्यादा ही 20 वर्षे तर कमाल वयोमर्यादा ही 28 वर्षे असणार आहे. उमेदवारांची वयोमर्यादा 1 जुलै 2024 प्रमाणे गणली जाणार आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process)

या भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची निवड खाली दिल्याप्रमाणे केली जाईल.

  • या भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दोन परीक्षा (पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा) द्याव्या लागणार आहेत.
  • या भरतीसाठी मुलाखत होणार नाही.
  • पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निकालासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मुख्य परीक्षेच्या गुणांवर उमेदवारांची निवड होणार आहे.

परीक्षेचा नमुना: (IBPS Clerk 2024 Exam Pattern)

या भरतीसाठी दोन टप्प्यांमध्ये परीक्षा होणार आहे. या दोन्ही परीक्षांचा नमुना खाली दिला आहे.

* ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे.
* या परीक्षेसाठी 1/4 म्हणजेच 0.25 गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
* ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे.
* या परीक्षेसाठी 1/4 म्हणजेच 0.25 गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. How to Crack IBPS Clerk Exam 2024

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे. अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत ठेवावीत.

  • Aadhar Card
  • Pan Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Experience Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

  • या भरती अंतर्गत clerk या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ₹ 19,900 ते ₹ 47,920 या दरम्यान वेतन असणार आहे.
  • इतर भत्ते मिळून या पदासाठी ₹ 29,435 इतके वेतन मिळणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top