HURL Recruitment 2024 HURL भरती हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड

HURL Recruitment 2024| 80 Vacancies Available, Check Eligibility, Application Started| Apply Now

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

HURL Recruitment 2024:

HURL Recruitment 2024 मार्फत एकूण 80 रिक्त जागांसाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत विविध, 80 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. तुम्हाला या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

HURL Recruitment 2024
HURL भरती
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड

या लेखामध्ये तुम्हला HURL Recruitment 2024 भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन त्याचप्रमाणे अर्ज कसा करायचा याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती या लेखात वाचायला मिळेल.

HURL म्हणजे काय?: (What is HURL)

HURL चा full form “Hindustan Urvarak and Rasayan Limited” असा होतो. “हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड” ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), NTPC लिमिटेड (NTPC), आणि कोल इंडिया लिमिटेड (CIL) यांनी फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (FCIL) आणि हिंदुस्थान फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड (HFCL) यांच्या सहकार्याने स्थापन केलेली एक संयुक्त उद्यम कंपनी आहे.

अधिकृत जाहिरात: (HURL Recruitment Notification 2024)

“हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड” ने 80 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

HURL Recruitment 2024: Official Notification

HURL Recruitment 2024
HURL भरती
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड

अर्जाची लिंक: (HURL Recruitment 2024 Application link)

“हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड” या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी HURL ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

HURL Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for HURL Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for HURL Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

HURL Recruitment 2024: Apply here…

  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Click here for New Registration वर क्लिक करायचे आहे.
HURL Recruitment 2024
HURL भरती
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला IBPS च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees for HURL Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क बद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही आहे.

एकूण रिक्त पदे: (HURL Recruitment 2024 Total Vacancies)

HURL भरती 80 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for HURL Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

* उमेदवारांनी अधिक माहितीसाठी HURL ची अधिकृत जाहिरात वाचा.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली तक्त्यामध्ये दिली आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process for HURL Recruitment 2024)

या भरतीसाठी निवड प्रक्रिया प्रत्येक पदाप्रमाणे खाली दिली आहे. निवड प्रक्रिया 3 टप्प्यांत होणार आहे. प्रथम Computer Based Test (CBT) होईल आणि त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत होईल. जे उमेदवार निवडले जातील त्यांची कागदपत्रे पडताळणी होईल.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top