HAL Medical Officer Recruitment 2024 Medical Officer Recruitment hal recruitment 2024 apply online HAL Recruitment 2024

Opportunity: HAL Medical Officer Recruitment 2024| HAL मध्ये वैद्यकीय अधिकारी भरती| Apply Now

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

HAL Medical Officer Recruitment 2024:

HAL म्हणजेच “Hindustan Aeronautics Limited” या कंपनी मध्ये “वैद्यकीय अधिकारी” या पदासाठी भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिरातीमध्ये सांगितले आहे. ही भरती पर्मनंट स्वरूपाची असणार आहे. या भारतीअंतर्गत 4 पदे वेगवेगळ्या विभागांसाठी भरण्यात येणार आहेत.

HAL Medical Officer Recruitment 2024 Medical Officer Recruitment hal recruitment 2024 apply online HAL Recruitment 2024

जर तुमच्याकडे सुद्धा MBBS ची पदवी असेल तर तुम्हीदेखील हा अर्ज करू शकता. या लेखामध्ये तुम्हला Medical Officer या भरतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

अधिकृत जाहिरात: (HAL Medical Officer Notification 2024)

HAL ने 4 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

HAL Medical Officer Recruitment 2024: Official Notification

HAL Medical Officer Recruitment 2024
Medical Officer Recruitment 
hal recruitment 2024 apply online
HAL Recruitment 2024

अर्जाची लिंक: (HAL Medical Officer Recruitment 2024 Application link)

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी Indian Army ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

HAL Medical Officer Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for HAL Medical Officer Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for HAL Medical Officer Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • सर्वप्रथम तुम्हाला HAL च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

HAL Medical Officer Recruitment 2024: Apply here…

  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुम्हाला या भरतीची जाहिरात डाउनलोड करायची आहे.
HAL Medical Officer Recruitment 2024
Medical Officer Recruitment 
hal recruitment 2024 apply online
HAL Recruitment 2024

  • या जाहिरातीसोबत अर्जाची प्रत सुद्धा तुम्हला पाहायला मिळेल.
  • आता अर्जाची प्रिंट काढायची आहे.
  • त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि पासपोर्ट साईझ फोटो लावायचा आहे.
  • हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हा अर्ज आणि लागणारी सर्व कगदपत्रे पोस्टाच्या साहाय्याने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
  • पोस्ट सोडून इतर कोणत्याही पद्धतीने पाठवलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • या भरतीचा अर्ज आणि कागदपत्रे खालील पत्त्यावर पाठवावीत;
    • Chief Manager (HR)
      Hindustan Aeronautics Limited
      Industrial Health Center,
      Suranjandas Road, Vimanapura Post
      Bangalore – 560 017

    Application Fees for HAL Medical Officer Recruitment 2024:

    या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

    • Gen/ OBC: ₹500/-
    • SC/ ST/ PwD: No Fee
    • या भरतीचे शुल्क उमेदवारांना खाली दिलेल्या बँक खात्यामध्ये NEFT किंवा IMPS च्या माध्यमातून पाठवायचे आहेत.

    Bank Account Name – Hindustan Aeronautics Limited
    Bank Name – State Bank of India
    Branch Name – IND Finance branch, Bangalore
    Bank Account No – 39631338115
    IFSC Code – SBIN0009077

    एकूण रिक्त पदे: (HAL Medical Officer Recruitment 2024 Total Vacancies)

    Medical Officer या पदासाठीची ही भरती 4 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता: (Education Qualification for HAL Medical Officer Recruitment 2024)

    या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

    वयोमर्यादा : (Age limit)

    या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली दिली आहे. पदाप्रमाणे वयोमर्यादा वेगळी असणार आहे.

    • वयोमर्यादा 1 एप्रिल 2024 पर्यंत गणली जाणार आहे.
    • Senior Medical Officer (ENT) – 45 वर्षे
    • Senior Medical Officer (Emergency Medicine) – 45 वर्षे
    • Senior Medical Officer (Medicine) – 45 वर्षे
    • Medical Officer (General Duty) – 35 वर्षे

    निवड प्रक्रिया: (Selection Process for HAL Medical Officer Recruitment 2024)

    या भरतीसाठी उमेदवारांची निवड त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

    परीक्षेचा नमुना: (Exam Pattern)

    या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही.या भरतीची निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.

    लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

    या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

    • Aadhar Card
    • 10th Marksheet
    • 12th Marksheet
    • Degree Certificate
    • Experience Certificate
    • Passport Size Photo

    वेतन: (Salary)

    या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.


        Join Our WhatsApp Group Join Now
        Join Our Telegram Group Join Now
        Follow us on Instagram Join Now

        Leave a Comment

        Your email address will not be published. Required fields are marked *

        Facebook
        Twitter
        WhatsApp
        LinkedIn
        Pinterest
        Scroll to Top