HAL Assistant Engineer Recruitment 2024 hal recruitment 2024 hal admit card 2024 HAL AE Recruitment 2024

HAL Assistant Engineer Recruitment 2024| Opportunity for Mechanical & Electronics Engineer

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

HAL Assistant Engineer Recruitment 2024:

HAL ने एका नवीन भरतीची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत “Assistant Engineer” म्हणजेच “सहाय्यक अभियंता” या पदासाठी 6 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती पर्मनंट स्वरूपाची असणार आहे.

HAL Assistant Engineer Recruitment 2024 hal recruitment 2024 hal admit card 2024 HAL AE Recruitment 2024

जर तुमच्याकडे सुद्धा Mechanical, Electronics Engineering यापैकी कोणतीही पदवी असेल तर हा लेख तुम्ही जरूर वाचा. या लेखामध्ये तुम्हला HAL च्या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

HAL म्हणजे काय?: (What is HAL?)

HAL चा full form “Hindustan Aeronautics Limited” असा आहे. HAL ही एक सरकारी मालकीची भारतीय एरोस्पेस कंपनी आहे आणि कंपनीचे मुख्यालय बँगलोर येथे आहे. भारताचे संरक्षण मंत्रालय अंतर्गत ही कंपनी काम करते. HAL सध्या इस्रोच्या एरोस्पेस प्रक्षेपण वाहने आणि उपग्रहांसाठी संरचनांची आवश्यकता पूर्ण करत आहे.

अधिकृत जाहिरात: (HAL Assistant Engineer Recruitment Notification 2024)

HAL ने 6 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

HAL Assistant Engineer Recruitment 2024: Official Notification

HAL Assistant Engineer Recruitment 2024 
hal recruitment 2024 
hal admit card 2024
HAL AE Recruitment 2024

अर्जाची लिंक: (HAL Assistant Engineer Recruitment 2024 Application link)

या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी HAL ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

HAL Assistant Engineer Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for HAL Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for HAL Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • सर्वप्रथम तुम्हाला HAL च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

HAL Assistant Engineer Recruitment 2024: Apply here…

  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुम्हाला या भरतीची जाहिरात डाउनलोड करायची आहे.
HAL Assistant Engineer Recruitment 2024 
hal recruitment 2024 
hal admit card 2024
HAL AE Recruitment 2024
  • या जाहिरातीसोबत अर्जाची प्रत सुद्धा तुम्हला पाहायला मिळेल.
  • आता अर्जाची प्रिंट काढायची आहे.
  • त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि पासपोर्ट साईझ फोटो लावायचा आहे.
  • हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हा अर्ज आणि लागणारी सर्व कगदपत्रे पोस्टाच्या साहाय्याने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
  • पोस्ट सोडून इतर कोणत्याही पद्धतीने पाठवलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • अर्ज पाठवन्यासाठी पत्ता खाली दिला आहे;
    • THE MANAGER (HR)-RECRUITMENT
      HINDUSTAN AERONAUTICS LIMITED,
      AVIONICS DIVISION
      BALANAGAR, HYDERABAD – 500 042.

Application Fees for HAL Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

  • Gen/ OBC: ₹ 500/-
  • SC/ST/PwBD: No Fee

या भरतीची फी तुम्हाला कोणत्याही नॅशनलाईझ बँक (शक्यतो SBI) मध्ये डिमांड ड्राफ्ट (DD) च्या साहाय्याने भरायची आहे.

एकूण रिक्त पदे: (HAL Recruitment Total Vacancies)

HAL Assistant Engineer Recruitment 2024 ही भरती 6 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for HAL Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खाली दिल्यापैकी किंवा संबंधित इतर पदवी असणे आवश्यक आहे. (संबंधित पदवी पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहावी)
    • Electronics Engineering
    • Mechanical Engineering
  • उमेदवाराला पदवी मध्ये 60 % गुण असणे गरजेचे आहे.
  • जर तुम्ही अंतिम वर्षात अर्ज करताना तसे नमूद करावे.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली दिली आहे.

  • कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असणार आहे.
  • वयोमर्यादा 8 मे 2024 पर्यंत गणली जाणार आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process for HAL Recruitment 2024)

  • Assistant Engineer या होणाऱ्या या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही केवळ लेखी परीक्षेमार्फत केली जाणार आहे.
  • लेखी परीक्षेसाठी बोलाविण्याअगोदर सर्व उमेदवारांची पात्रता चाचणी घेण्यात येईल.
  • या चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलविले जाईल.
  • लेखी परीक्षा हैदराबाद येथे घेण्यात येईल.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern)

HAL च्या या भरतीसाठी होणाऱ्या लेखी परीक्षेचा नमुना खाली दिला आहे. त्याप्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.

* या परीक्षेसाठी 150 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे.
* या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Cast Certificate

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹ 30,000 ते ₹ 1,20,000 पर्यंत वेतन मिळणार आहे.

संपर्क: (Contact Details)

जर तुम्हाला काही शंका असेल किंवा काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या ई-मेल किंवा फोन वरती संपर्क साधु शकता.

  • HAL, Avionics Division, Hyderabad
    E-mail: rect.hyd@hal-india.co.in
    Phone: 040-23822231/23876910.

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top