Customer Care Executive Recruitment ही भरती Pyjama Hr या कंपनीसाठी होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना work from home पद्धतीने काम करायचे आहे.
Table of Contents
ToggleCustomer Care Executive Recruitment:
Pyjama Hr या कंपनी ने Customer Care Executive या पदासाठी नविन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील आणि जे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील अशा उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी असणारी पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, पगार यासंबंधित सर्व माहिती तुम्हाला या ब्लॉग मध्ये मिळणार आहे.

Customer Care Executive Recruitment
जर तुम्ही या भरतीचा अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही संपूर्ण जाहिरात वाचा आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा हे खाली दिले आहे.
About Pyjama HR Company:
Pyjama HR हे जगातील सर्वोत्तम ATS (applicant tracking system) आणि उमेदवार भर्ती सॉफ्टवेअर आहे. 3000 पेक्षा जास्त व्यवसायांची पसंती असलेले सर्वसमावेशक Applicant Tracking System (ATS) विश्वसनीय भर्ती सॉफ्टवेअर आहे . Pyjama HR ही कायमस्वरूपी मोफत Applicant Tracking System (ATS) आहे जी जागतिक स्तरावर उद्योगांना उमेदवारांची निवड करण्यास मदत करते. customer care executive meaning
Pyjama HR Recruitment Overview
Organization | Pyjama HR |
---|---|
Post | multiple |
Job Type | Full Time |
Age limit | min 18 years |
Last Date | Apply as soon as possible |
Education Qualification | Graduate, Post Graduate |
Form Fee | No Fee |
Official Website | Pyjama HR |
नोकरीचे ठिकाण:
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना Remote/ work from home पद्धतीने काम करायचे आहे.
- Pyjama Hr या कंपनीचे मुख्य कार्यालय बेंगलोर येथे आहे.
पात्रता:
- जर तुम्हाला या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमचे वय किमान 18 वर्षे असणे गरजेचे आहे.
- जर तुमच्याकडे कोणतीही पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी (Post Graduation) असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे. भारतातील कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
अनुभवाची अट:
- या (customer care executive job description) भरती साठी अर्ज करण्यास जर तुम्ही इच्छुक असाल तर तुमच्याकडे 0 ते 2 वर्षांचा Customer Care Executive पदाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- जर तुम्ही फ्रेशर्स असाल तरीदेखील तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
Customer Support म्हणजे काय?: (customer care executive meaning)
- Customer Support मध्ये तुम्हाला ग्राहकांचे फोन घ्यायचे आहेत आणि त्यांच्या समस्या आणि प्रश्नांचे निरसन करायचे आहे.
- यामध्ये ग्राहकांच्या समस्या ऐकणे, ग्राहकाला अचूक माहिती देणे आणि ग्राहकांचे समाधान आणि निष्ठा वाढविण्यासाठी समाधानकारक निराकरण करणे या गोष्टी समाविष्ट असतात. customer care executive meaning
भाषा ज्ञान:
- तुम्हाला जर या भरती साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा येणे गरजेचे आहे.
- उमेदवारांचा आवाज हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये बोलताना स्पष्ठ असावा आणि सहज समजेल असे उच्चार असावेत. customer care executive meaning
हे सुद्धा वाचा …
- Chhava शंभूराजे, गुढीपाडवा आणि औरंगजेब ! why maharashtrian celebrate gudi padwa? Gudhipadva 2025|Chhava|
- Union Budget 2025| केंद्रीय अर्थसंकल्प 2025| सखोल विश्लेषण| जाणून घ्या काय स्वस्त आणि काय महाग ?
- नवीन जनरेशन टोयोटा कॅमरी भारतात लाँच। Toyota Camry is bringing additional power to an EV battle 2025
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
Atal Pension Yojana 2024| दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन|अर्ज कसा करायचा?
लॅपटॉप संबंधी (Laptop Configuration):
Pyjama Hr च्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचा लॅपटॉप असणे आवश्यक आहे. कंपनीकडून लॅपटॉप दिला जाणार नाही. लॅपटॉप संबंधित माहिती खाली दिली आहे. (customer care executive job description)
- तुमच्या लॅपटॉपमध्ये किमान 6 GB किंवा 8 GB RAM असणे आवश्यक आहे.
- लॅपटॉप मध्ये ऑपरेटिंग सिस्टम ही विंडोज 10 किंवा त्यापेक्षा जास्त असावी. (कंपनीचे सॉफ्टवेअर चालण्यासाठी आवश्यक)
- कमीत कमी 128 GB ROM म्हणजेच स्टोरेज असणे आवश्यक. (महत्वाचा डाटा आणि अँप्लिकेशन चालण्याकरिता)
- तुमच्याकडे किमान 100 mbps चे ब्रॉडबँड कनेक्शन (wi-fi) असले पाहिजे. (मोबाईल हॉटस्पॉट चालणार नाही)
Important Dates:
- अर्ज करण्यास सुरुवात: अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.
- अर्ज शुल्क (Fee): कोणतीही फी नाही.
अर्ज कसा कराल? (Application Process):
खाली दिलेल्या स्टेप्स वापरून तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- STEP 1: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Pyjama Hr Customer Care Executive Recruitment: Apply here..
- STEP 2: तुम्ही Pyjama Hr च्या करिअर पेज वर पोहोचाल.
- STEP 3: या भरतीची सर्व माहिती एकदा वाचून घ्या आणि लागणारी माहिती भरा.
- STEP 4: आता सबमिट बटन वर क्लीक करा.
Shift Time:
या जॉब मध्ये तुम्हाला shift मध्ये काम करायचे आहे.
- महिलांसाठी: महिलांसाठी फक्त day shift असणार आहे. ही शिफ्ट कामाप्रमाणे रात्री 9 वाजेपर्यंत वाढू शकते. (महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना night shift नसणार आहे)
- पुरुषांसाठी: पुरुषांसाठी rotational shift असणार आहे.
पगार किती असेल? (Payment):
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹ 18,000 ते ₹ 25,000 इतका पगार मिळणार आहे.
या जॉब साठी उत्तम संभाषण कौशल्य, तांत्रिक प्रवीणता आणि ग्राहक संवाद प्रभावीपणे करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. जे उमेदवार या निकषांची पूर्तता करतात त्यांना अर्ज करण्यास आणि आमच्या ग्राहक सेवा टीमचा भाग होऊ शकतात.