CSIR 4PI Recruitment 2024:
CSIR 4PI Recruitment 2024 अंतर्गत 12 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत Project Associate या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2024 आहे.

या लेखामध्ये तुम्हला CSIR 4PI Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.
CSIR 4PI म्हणजे काय?: (What is CSIR 4PI)
CSIR चा full form “Council of Scientific & Industrial Research” असा आहे आणि 4PI म्हणजे “Fourth Paradigm Institute”. “सीएसआयआर फोर्थ पॅराडाइम इन्स्टिट्यूट (CSIR-4PI)” ही CSIR ची एक प्रयोगशाळा आहे जी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत कार्यरत आहे.
CSIR 4PI Recruitment Overview
Organization | Council of Scientific and Industrial Research |
---|---|
Post | Project Associate |
Vacancies | 12 |
Application starts Date | 21 May 2024 |
Last Date | 7 June 2024 |
Age limit | max 40 years |
Education Qualification | As per post |
Form Fee | No Fee |
Official Website | Council of Scientific and Industrial Research |

अधिकृत जाहिरात: (CSIR 4PI Recruitment Notification 2024)
“सीएसआयआर फोर्थ पॅराडाइम इन्स्टिट्यूट” ने 12 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.
CSIR 4PI Recruitment 2024: Official Notification
अर्जाची लिंक: (CSIR Recruitment 2024 Application link)
“सीएसआयआर फोर्थ पॅराडाइम इन्स्टिट्यूट” या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाची लिंक खाली दिली आहे.
CSIR 4PI Recruitment 2024: Apply here…
महत्वाचे दिनांक: (Important Dates for CSIR 4PI Recruitment 2024)
तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 21 मे 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 7 जून 2024 |
अर्ज कसा करायचा?: (How to Apply for CSIR 4PI Recruitment 2024)
जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.
CSIR 4PI Recruitment 2024: Apply here…

- या भरतीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत अशा उमेदवारांनी 7 जून ला दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपलब्ध राहायचे आहे.
- अर्जाची अधिकृत लिंक खाली दिली आहे. तिथून अर्ज डाउनलोड करायचा आहे आणि त्याची प्रिंट काढायची आहे.
- आता विचारलेली सर्व माहिती भरायची आहे, तुमचा पासपोर्ट साईझ फोटो लावायचा आहे.
- मुलाखतीवेळी जाताना हा अर्ज सोबत घेऊन जायचे आहे.
- मुलाखती दिवशी उमेदवारांना मुलाखतीच्या ठिकाणी अधिक माहिती सांगितली जाईल.
- मुलाखतीला हजार राहताना उमेदवारांना आपली सर्व मूळ कागदपत्रे त्याचप्रमाणे त्यांची झेरॉक्स सोबत घेऊन जायची आहे.
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “CSIR” च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Application Fees for CSIR 4PI Recruitment 2024:
या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. अधिकृत जाहिरातीमध्ये याबद्दल माहिती उपलब्ध नाही.
एकूण रिक्त पदे: (CSIR 4PI Recruitment 2024 Total Vacancies)
IPPB Recruitment 2024 ही भरती 12 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.
POST wise Vacancies
Post Code | Post Name | Vacancies |
---|---|---|
3/2024/1 | Senior Project Associate | 1 |
3/2024/2 | Senior Project Associate | 1 |
3/2024/3 | Project Scientist-I | 2 |
3/2024/4 | Project Associate-I | 2 |
3/2024/5 | Project Associate-I | 1 |
3/2024/6 | Project Associate-II | 3 |
3/2024/7 | Project Associate-II | 1 |
3/2024/8 | Project Associate-II | 1 |
Total | 12 |
हे सुद्धा वाचा …
- Chhava शंभूराजे, गुढीपाडवा आणि औरंगजेब ! why maharashtrian celebrate gudi padwa? Gudhipadva 2025|Chhava|
- Union Budget 2025| केंद्रीय अर्थसंकल्प 2025| सखोल विश्लेषण| जाणून घ्या काय स्वस्त आणि काय महाग ?
- नवीन जनरेशन टोयोटा कॅमरी भारतात लाँच। Toyota Camry is bringing additional power to an EV battle 2025
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
RPF Recruitment 2024| Constable and SI Recruitment| रेल्वे संरक्षण दल भरती
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for CSIR 4PI Recruitment 2024)
या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे. अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.
CSIR 4PI Recruitment 2024: Official Notification
वयोमर्यादा : (Age limit for CSIR Recruitment 2024)
या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली तक्त्यामध्ये दिली आहे. या भरतीची वयोमर्यादा 5 जून 2024 प्रमाणे गणली जाणार आहे.
Post Code | Post Name | Upper Age limit |
---|---|---|
3/2024/1 | Senior Project Associate | 40 years |
3/2024/2 | Senior Project Associate | 40 years |
3/2024/3 | Project Scientist-I | 35 years |
3/2024/4 | Project Associate-I | 35 years |
3/2024/5 | Project Associate-I | 35 years |
3/2024/6 | Project Associate-II | 35 years |
3/2024/7 | Project Associate-II | 35 years |
3/2024/8 | Project Associate-II | 35 years |
निवड प्रक्रिया: (Selection Process for CSIR Recruitment 2024)
“सीएसआयआर फोर्थ पॅराडाइम इन्स्टिट्यूट” या संस्थेमार्फत होणाऱ्या या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात येईल. त्यासाठी जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असतील त्यांनी दि. 7 जून 2024 रोजी दिलेल्या ठिकाणी मुलाखतीसाठी वेळेत हजार राहायचे आहे.
मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ: (Venue and Timing for Interview)
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. केवळ मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडेल.
Venue | Date | Time |
---|---|---|
CSIR-4IP, NAL Belur Campus, Wind Tunnel Road, Bengaluru, 560037 | 7 June 2024 | 9:00 AM |
परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for CSIR Recruitment 2024)
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडेल.
लागणारी कागदपत्रे: (Documents Required)
या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.
- Aadhar Card
- 10th Marksheet
- 12th Marksheet
- Degree Certificate
- Experience Certificate
- Caste Certificate
- Passport size photo
वेतन: (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.
Post Code | Post Name | Salary (per month) |
---|---|---|
3/2024/1 | Senior Project Associate | ₹ 42,000 |
3/2024/2 | Senior Project Associate | ₹ 42,000 |
3/2024/3 | Project Scientist-I | ₹ 56,000 |
3/2024/4 | Project Associate-I | ₹ 31,000 |
3/2024/5 | Project Associate-I | ₹ 31,000 |
3/2024/6 | Project Associate-II | ₹ 35,000 |
3/2024/7 | Project Associate-II | ₹ 35,000 |
3/2024/8 | Project Associate-II | ₹ 35,000 |
Frequently Asked Questions
Q1. What is the last date to apply for CSIR 4PI Recruitment 2024?
- The last date to apply for CSIR 4PI Recruitment is 7 June 2024.
Q2. What is the full form of CSIR 4PI?
- CSIR 4PI full form is Council of Scientific & Industrial Research, Fourth Paradigm Institute.
Q3. How many vacancies are there for CSIR 4PI Recruitment?
- Overall, there are 12 vacancies available for CSIR 4PI recruitment 2024.
Q4. What is the salary for CSIR 4PI Recruitment 2024?
- The salary for CSIR 4PI Recruitment 2024 is dependent on post, the salary range is ₹ 31,000 to ₹ 56,000