Cotton Corporation of India Recruitment 2024 CCI Recruitment 2024 CCI application form 2024 CCI recruitment apply online CCI exam pattern 2024 Cotton Corporation of India salary

Cotton Corporation of India Recruitment 2024| 214 Vacancies Available | Apply Now Online

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Cotton Corporation of India Recruitment 2024:

Cotton Corporation of India Recruitment 2024 मार्फत विविध पदांकरिता 214 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे.

Cotton Corporation of India Recruitment 2024
CCI Recruitment 2024
CCI application form 2024
CCI recruitment apply online
CCI exam pattern 2024
Cotton Corporation of India salary

या लेखामध्ये तुम्हला Cotton Corporation of India Recruitment 2024 या भरतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

Cotton Corporation of India म्हणजे काय?: (What is Cotton Corporation of India)

“कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड” हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. जो भारत सरकार च्या वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत कार्यरत आहे. भारत सरकार या कंपनी च्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा कापूस विविध कापूस उत्पादक राज्यांतील बाजारपेठेमध्ये स्पर्धात्मक किमतीत विकण्यास मदत करते. “कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड” चे मुख्यालय CBD Belapur, Navi Mumbai या ठिकाणी आहे. कापूस यायला सुरुवात झाल्यापासून ते हंगाम संपेपर्यंत संपूर्ण देशामध्ये 19 शाखा आणि 450 हुन अधिक बाजारपेठांमध्ये हे काम चालते.

Cotton Corporation of India Recruitment 2024
CCI Recruitment 2024
CCI application form 2024
CCI recruitment apply online
CCI exam pattern 2024
Cotton Corporation of India salary

अधिकृत जाहिरात: (Cotton Corporation of India Recruitment Notification 2024)

Cotton Corporation of India ने 214 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

Cotton Corporation of India Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (Cotton Corporation of India Recruitment 2024 Application link)

Cotton Corporation of India या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी IPPB ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

Cotton Corporation of India Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for Cotton Corporation of India Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for Cotton Corporation of India Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला CCI च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

Cotton Corporation of India Recruitment 2024: Apply here…

  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Click here for New Registration वर क्लिक करायचे आहे.
Cotton Corporation of India Recruitment 2024
CCI Recruitment 2024
CCI application form 2024
CCI recruitment apply online
CCI exam pattern 2024
Cotton Corporation of India salary
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला CCI च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि माहिती तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees for Cotton Corporation of India Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

एकूण रिक्त पदे: (Cotton Corporation of India Recruitment 2024 Total Vacancies)

Cotton Corporation of India Recruitment 2024 ही भरती 214 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for Cotton Corporation of India Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीसाठी असणारी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process for Cotton Corporation of India Recruitment 2024)

  • या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षा घेऊन करण्यात येईल.
  • प्रत्येक पदासाठी त्यांच्या शैक्षणिक पातळीप्रमाणे परीक्षा घेतली जाईल.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for Cotton Corporation of India 2024)

या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पातळीप्रमाणे ही परीक्षा घेतली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचावी.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Experience Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top