BSF Paramedical Recruitment 2024:
BSF Paramedical Recruitment 2024 मार्फत 99 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत Para Medical विभागातील रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.

या लेखामध्ये तुम्हला BSF Paramedical Recruitment 2024 या भरतीची सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.
BSF म्हणजे काय?: (What is BSF)
BSF चा full form “Border Security Force” असा आहे. “बॉर्डर सिक्युरिटी फोर्स” ही भारताची पाकिस्तान आणि बांगलादेश या सीमांचे रक्षण करणारी संस्था आहे. “बॉर्डर सिक्युरिटी फोर्स” ही भारताच्या पाच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांपैकी एक आहे आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर “भारताच्या सीमांची सुरक्षा आणि संबंधित बाबींसाठी” त्यांची स्थापना करण्यात आली होती.
BSF Recruitment Overview
Organization | Border Security Force |
---|---|
Post | Para Medical Staff |
Vacancies | 99 |
Application starts Date | 4 May 2024 |
Last Date | 17 June 2024 |
Age limit | 18 years to 30 years |
Education Qualification | As per post |
Form Fee | ₹ 200/- only |
Official Website | Border Security Force |

अधिकृत जाहिरात: (BSF Paramedical Recruitment Notification 2024)
“बॉर्डर सिक्युरिटी फोर्स” ने Para Medical विभागातील 99 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.
BSF Paramedical Recruitment 2024: Official Notification
अर्जाची लिंक: (BSF Paramedical Recruitment 2024 Application link)
“बॉर्डर सिक्युरिटी फोर्स” या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी BSF ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.
BSF Paramedical Recruitment 2024: Apply here…
महत्वाचे दिनांक: (Important Dates for BSF Paramedical Recruitment 2024)
तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 19 मे 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 जून 2024 |
अर्ज कसा करायचा?: (How to Apply for BSF Paramedical Recruitment 2024)
जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.
- हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
- Step 1: One Time Registration
- Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
- सर्वप्रथम तुम्हाला BSF च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.
BSF Paramedical Recruitment 2024: Apply here…
- अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन चा अर्ज ओपन होईल.

- त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून तुमचे अकाउंट बनवायचा आहे.
- अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
- आता तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. त्याचप्रमाणे जर कामाचा अनुभव असेल तर ती माहिती सुद्धा भरायची आहे.
- त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
Step 2: Apply for Post
- आता पुन्हा तुम्हाला BSF च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
- आता तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते निवडायचे आहे. त्यानंतर एकदा संपूर्ण अर्ज तपासून घ्यायचा आहे.
- माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
- फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “BSF” च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Application Fees for BSF Paramedical Recruitment 2024:
या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे Group B आणि Group C साठी वेगळे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
Category | Group B | Group C |
---|---|---|
General / OBC / EWS | ₹ 200/- | ₹ 100/- |
ST / SC / Female | No Fee | No Fee |
एकूण रिक्त पदे: (BSF Paramedical Recruitment 2024 Total Vacancies)
BSF Recruitment 2024 ही भरती 99 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.
POST wise Vacancies
Post Name | Vacancies |
---|---|
SI (Staff Nurse) | 14 |
ASI (Lab Technician) | 38 |
ASI (Physiotherapist) | 47 |
Total | 99 |
Category wise Vacancies
Post Name / Categories | UR | EWS | OBC | SC | ST | Vacancies |
---|---|---|---|---|---|---|
SI (Staff Nurse) | 4 | 3 | 4 | 2 | 1 | 14 |
ASI (Lab Technician) | 12 | 4 | 12 | 6 | 4 | 38 |
ASI (Physiotherapist) | 19 | 5 | 12 | 7 | 4 | 47 |
Total | 35 | 12 | 28 | 15 | 9 | 99 |
हे सुद्धा वाचा …
- Chhava शंभूराजे, गुढीपाडवा आणि औरंगजेब ! why maharashtrian celebrate gudi padwa? Gudhipadva 2025|Chhava|
- Union Budget 2025| केंद्रीय अर्थसंकल्प 2025| सखोल विश्लेषण| जाणून घ्या काय स्वस्त आणि काय महाग ?
- नवीन जनरेशन टोयोटा कॅमरी भारतात लाँच। Toyota Camry is bringing additional power to an EV battle 2025
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
RPF Recruitment 2024| Constable and SI Recruitment| रेल्वे संरक्षण दल भरती
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for BSF Paramedical Recruitment 2024)
या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.
Post Name | Qualification | Experience |
---|---|---|
SI (Staff Nurse) | 1. 12th Pass 2. Degree / Diploma in General Nursing Programme 3. Registered as a General Nurse and Midwife with Central or State Nursing Council | Experience in the field of Tuberculosis, Hospital Administration, Sister Tutor, Public Health, Pediatrics, Psychiatry |
ASI (Lab Technician) | 1. 12th Pass with Science 2. Diploma in Medical Laboratory Technology | |
ASI (Physiotherapist) | 1. 12th Pass with Science 2. Degree or Diploma in Physiotherapy | 6 months experience in Central or State Government hospital or institution recognized by Central or State Government |
वयोमर्यादा : (Age limit)
या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली तक्त्यामध्ये दिली आहे.
Post Name | Upper Age Limit |
---|---|
SI (Staff Nurse) | 21 – 30 years |
ASI (Lab Technician) | 18 – 25 years |
ASI (Physiotherapist) | 20-27 years |
Category wise Age Relaxation
Category | Age Relaxation |
---|---|
SC / ST | 5 years |
OBC (Non-Creamy Layer) | 3 years |
Ex Servicemen | UR: 3 years OBC: 6 years SC / ST: 8 years |
Departmental Candidate (BSF) | UR: 40 years of Age SC / ST: 45 years of Age |
For Nurse Staff (Government Servants) | UR: 5 years OBC: 8 years SC / ST: 10 years |
निवड प्रक्रिया: (Selection Process for BSF Paramedical Recruitment 2024)
- या भरतीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होणार आहे Phase I आणि Phase II.
- निवड प्रक्रियेची माहिती खाली दिली आहे.
- Phase I:
- या फेज मध्ये सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे.
- ही परीक्षा 100 गुणांची असणार आहे.
- जे उमेदवार ही परीक्षा पास होतील ते उमेदवार पुढच्या फेज साठी पात्र असणार आहेत.
- Phase II:
- फेज II ही चार टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. ज्यामध्ये PST, PET, Document Verification आणि Medical होणार आहे.
- या सर्व टप्प्यांची माहिती खाली दिली आहे.
A. Physical Standard Test (PST)
- लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होईल.
- फिजिकल स्टँडर्ड टेस्ट मध्ये निवड अधिकाऱ्यांकडून उमेदवारांची उंची, छाती, वजन या सर्व गोष्टी तपासल्या जातील.
- PST मधून निवड झाल्यानंतर उमेदवार पुढच्या टप्प्यासाठी पात्र असतील.
B. Physical Efficiency Test (PET)
- PET मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची रनिंग, उंच उडी, लांब उडी या गोष्टी होतील.
- PET निवडीचे निकष खालील तक्त्यामध्ये दिले आहेत.
Event | Male | Female |
---|---|---|
Run | 1.6 KM in 7 min. | 800 mtr in 5 min. |
Long Jump | 11 Feet | 8 Feet |
High Jump | 3.5 Feet | 2.5 Feet |
C. Document Verification
- PET मधून निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणी साठी बोलावण्यात येईल.
- कागदपत्रे तपासणीवेळी उमेदवारांना त्यांची सर्व ओरिजिनल कागदपत्रे सादर करायची आहेत.
- या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी कागदपत्रे विभागात दिली आहेत.
C. Medical Examination
- उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी झाल्यावर त्यांना वैद्यकीय तपासणी साठी बोलावण्यात येईल.
परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for BSF Paramedical Recruitment 2024)
या भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेचा नमुना खाली दिला आहे. प्रत्येक पदासाठी 100 मार्कांची परीक्षा होणार आहे.
Paper Pattern for SI (Staff Nurse)
Subject | Questions | Marks | |
---|---|---|---|
Part I | General Knowledge & Numerical Aptitude | 25 | 25 |
Part II | Human Anatomy & Physiology | 25 | 25 |
Part III | Professional Medical & Surgical Nursing Health & Illness Nursing Care of Persons Pregnancy & Labour Midwifery | 50 | 50 |
Total | 100 | 100 |
C. Medical Examination
Subject | Questions | Marks | |
---|---|---|---|
Part I | General Knowledge & Numerical Aptitude | 25 | 25 |
Part II | Human Anatomy & Physiology | 25 | 25 |
Part III | Biochemistry Microbiology including immunology Hematology & Blood Banking Histopathology including Clinical pathology & molecular biology Laboratory Management Parasitology, Serology & Virology | 50 | 50 |
Total | 100 | 100 |
Paper Pattern for ASI (Physiotherapist)
Subject | Questions | Marks | |
---|---|---|---|
Part I | General Knowledge & Numerical Aptitude | 25 | 25 |
Part II | Human Anatomy & Physiology | 25 | 25 |
Part III | Fundamentals of Biochemics & Exercise Therapy Physical & Electro Therapy Physiotherapy – Orthopedics/ Sports Neurology Cardiorespiratory/ Rehabilitation & Geriatrics | 50 | 50 |
Total | 100 | 100 |
लागणारी कागदपत्रे: (Documents Required)
या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.
- Aadhar Card
- 10th Marksheet
- 12th Marksheet
- Degree Certificate
- Experience Certificate
- Caste Certificate
- Passport size photo
वेतन: (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.
Post Name | Salary (per annum) |
---|---|
SI (Staff Nurse) | ₹ 35,400/- to ₹ 1,12,400/- |
ASI (Lab Technician) | ₹ 29,200/- to ₹ 92,300/- |
ASI (Physiotherapist) | ₹ 29,200/- to ₹ 92,300/- |
Frequently Asked Questions
Q1. What is the last date to apply for BSF Paramedical Recruitment 2024?
- The last date to apply for BSF Paramedical Recruitment is 17 June 2024.
Q2. What is the full form of BSF?
- BSF full form is Border Security Force.
Q3. How many vacancies are there for BSF Paramedical Recruitment?
- Overall, there are 99 vacancies available for BSF Paramedical Recruitment 2024.
Q4. What is the salary for BSF Paramedical Recruitment 2024?
- The salary for BSF Paramedical Recruitment 2024 is dependent on post, the salary range is ₹ 29,200 to ₹ 1,12,400 (per month).