Bloomreach कंपनीकडून work from home साठी नवीन भरती करण्यात येणार आहे. Associate Product Support Specialist या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. पदवीधर उमेदवार महिला किंवा पुरुष ज्यांना work from home पद्धतीने काम करण्याची इच्छा आहे, अशा उमेदवारांना हि एक चांगली संधी आहे.
Table of Contents
ToggleBloomreach work from home
Bloomreach ने Associate Product Support Specialist पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीचा अर्ज करण्यास इच्छुक असलेले आणि पात्रता पूर्ण करणारे सर्व उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. याभरतीसाठी कोणत्याही पदवीधर उमेदवाराला अर्ज करता येणार आहे .

या भरतीसंबंधी माहितीसाठी पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा, लिंक खाली दिली आहे आणि नंतर अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करा, ती लिंक खाली दिली आहे.
Bloomreach work from home Overview
Organization | Bloomreach |
---|---|
Post | Associate Product Support Specialist |
Location | work from home |
Education Qualification | Any Graduate Can Apply |
Work Experience | 1 years |
Salary | 3-5 LPA |
Form Fee | No Fee |
Official Website | Bloomreach |
Bloomreach Recruitment 2024 Job Location
- या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना work from home पद्धतीने करायचे आहे.
- Bloomreach कंपनीचे head quarter Camino, United States येथे आहे .
Bloomreach Recruitment 2024 Age Limit
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे असणे गरजेचे आहे.
Associate Product Support Specialist Job Role and Responsibilities
- Provide consulting to Bloomreach Engagement users through live chat or other channels if needed, covering topics such as:
- Product and technical questions about the Bloomreach Engagement platform and related technologies (Shopify, Google BQ, push notifications)
- Questions about different marketing related topics (e.g. emailing)
- Helping our clients understand how to create reports, segmentations, campaigns or analyses in their respective projects
- As an expert, provide help to other consultants with advanced use-cases
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “Bloomreach“ च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Associate Product Support Specialist Required Skills
- HTML, CSS, JS ची बेसिक माहिती असणे आवश्यक
- Problem solving skills (from identification to resolution)
- Analytical thinking and ability to learn quickly
- इंग्रजी भाषेमध्ये लिहिता, वाचता आणि बोलता येणे अनिवार्य आहे .
- data analytics and online marketing मध्ये इंटरेस्ट असावा .
- Know how to communicate and build relationships over time with clients
- client facing role, support or in marketing मध्ये क्लायंट facing चा अनुभव असावा.
हे सुद्धा वाचा …
- Chhava शंभूराजे, गुढीपाडवा आणि औरंगजेब ! why maharashtrian celebrate gudi padwa? Gudhipadva 2025|Chhava|
- Union Budget 2025| केंद्रीय अर्थसंकल्प 2025| सखोल विश्लेषण| जाणून घ्या काय स्वस्त आणि काय महाग ?
- नवीन जनरेशन टोयोटा कॅमरी भारतात लाँच। Toyota Camry is bringing additional power to an EV battle 2025
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
Atal Pension Yojana 2024| दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन|अर्ज कसा करायचा?
How to Apply for Associate Product Support Specialist
- या भरतीचा अर्ज तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करून करू शकता .
Bloomreach Associate Product Support Specialist: Apply here
- वरती दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही Bloomreach च्या अधिकृत करियर पेज वर पोहोचाल.
- तिथे तुम्हाला या भरतीची माहिती दिसेल आणि सोबत अर्ज दिसेल
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर तुमचे resume अपलोड करायचे आहे.
- resume अपलोड केल्यानंतर सबमिट button वर क्लिक करायचे आहे.
- या भरती साठी अर्ज करताना तुम्हाला कोणतीही फि भरायची नाही आहे.
- तुमचा resume ची निवड झाल्यास तुम्हाला कंपनी कडून फोन येईल आणि पुढील प्रक्रियेची माहिती दिली जाईल .
Bloomreach Recruitment 2024 Salary
- या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या नियमांप्रमाणे वेतन मिळणार आहे.