Bank of Maharashtra Bharti 2024 Bank of Maharashtra Recruitment 2024 Maharashtra Bank Jobs 2024 Bank of Maharashtra Vacancy 2024 Maharashtra Bank Bharti Notification 2024 Bank of Maharashtra Application Form 2024 Maharashtra Bank Exam 2024 Bank of Maharashtra Selection Process 2024 Bank of Maharashtra Eligibility Criteria 2024 Maharashtra Bank Recruitment Process 2024 Bank of Maharashtra Online Application 2024 Maharashtra Bank Job Opportunities 2024 Bank of Maharashtra Bharti Details 2024

Bank of Maharashtra Bharti 2024| 195 Vacancies Available | Check Out Notification, Eligibility Criteria

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Bank of Maharashtra Bharti 2024:

Bank of Maharashtra Bharti 2024 मार्फत 195 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे Bank of Maharashtra ने त्यांच्या अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत Officer पदांसाठी रिक्त असणाऱ्या जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.

Bank of Maharashtra Bharti 2024
Bank of Maharashtra Recruitment 2024
Maharashtra Bank Jobs 2024
Bank of Maharashtra Vacancy 2024
Maharashtra Bank Bharti Notification 2024
Bank of Maharashtra Application Form 2024
Maharashtra Bank Exam 2024
Bank of Maharashtra Selection Process 2024
Bank of Maharashtra Eligibility Criteria 2024
Maharashtra Bank Recruitment Process 2024
Bank of Maharashtra Online Application 2024
Maharashtra Bank Job Opportunities 2024
Bank of Maharashtra Bharti Details 2024

या लेखामध्ये तुम्हला Bank of Maharashtra Bharti 2024 या भरती साठी सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

Bank of Maharashtra Bharti 2024
Bank of Maharashtra Recruitment 2024
Maharashtra Bank Jobs 2024
Bank of Maharashtra Vacancy 2024
Maharashtra Bank Bharti Notification 2024
Bank of Maharashtra Application Form 2024
Maharashtra Bank Exam 2024
Bank of Maharashtra Selection Process 2024
Bank of Maharashtra Eligibility Criteria 2024
Maharashtra Bank Recruitment Process 2024
Bank of Maharashtra Online Application 2024
Maharashtra Bank Job Opportunities 2024
Bank of Maharashtra Bharti Details 2024

नोकरीचे ठिकाण: (Job Location)

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे असणार आहे.

अधिकृत जाहिरात: (Bank of Maharashtra Bharti Notification 2024)

Bank of Maharashtra ने 195 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

Bank of Maharashtra Bharti 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (Bank of Maharashtra Bharti 2024 Application link)

Bank of Maharashtra Bharti 2024 या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाउनलोड करायचा आहे.

Bank of Maharashtra Bharti 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for Bank of Maharashtra Bharti 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for Bank of Maharashtra Bharti 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • सर्वप्रथम तुम्हाला Bank of Maharashtra च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

Bank of Maharashtra Bharti 2024: Apply here…

Bank of Maharashtra Bharti 2024
Bank of Maharashtra Recruitment 2024
Maharashtra Bank Jobs 2024
Bank of Maharashtra Vacancy 2024
Maharashtra Bank Bharti Notification 2024
Bank of Maharashtra Application Form 2024
Maharashtra Bank Exam 2024
Bank of Maharashtra Selection Process 2024
Bank of Maharashtra Eligibility Criteria 2024
Maharashtra Bank Recruitment Process 2024
Bank of Maharashtra Online Application 2024
Maharashtra Bank Job Opportunities 2024
Bank of Maharashtra Bharti Details 2024
  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुम्हाला या भरतीची जाहिरात डाउनलोड करायची आहे.
  • जाहिरातीमध्ये या भरतीचा अर्ज दिलेला आहे.
  • तुम्हाला तो अर्ज डाउनलोड करून प्रिंट काढायची आहे.
  • आता तो अर्ज भरायचा आहे त्यावर तुमचा फोटो लावायचा आहे आणि सही करायची आहे.
  • या भरतीसाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स ची झेरॉक्स सुद्धा या अर्जासोबत जोडायची आहे.
  • त्यानंतर या अर्जाची फी डिमांड ड्राफ्ट द्वारे भरायची आहे. आणि अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • अर्ज पाठवायचा पत्ता;
    GENERAL MANAGER
    BANK OF MAHARASHTRA, H.R.M DEPARTMENT,
    HEAD OFFICE, “LOKMANGAL”, 1501, SHIVAJINAGAR, PUNE 411 005”.

Application Fees for Bank of Maharashtra Bharti 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

* या भरतीचे शुल्क हे डिमांड ड्राफ्ट च्या माध्यमातून भरायचे आहे. इतर कोणत्याही पद्दतीने भरलेले शुल्क ग्राह्य धरले जाणार नाही.
* तुम्हाला हे डिमांड ड्राफ्ट “Bank of Maharashtra Recruitment of Officers Project 2024-25” या नावे करायचे आहे.

एकूण रिक्त पदे: (Bank of Maharashtra Bharti 2024 Total Vacancies)

Bank of Maharashtra ची ही भरती Officer पदाच्या 195 रिक्त जागांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

* पदांच्या अधिक माहितीसाठी अर्जदारांनी या भरतीची अधिकृत जाहिरात पहावी.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for Bank of Maharashtra Bharti 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

  • या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर, Diploma, LLB, CA, CMA, CFA, CS, Degree, BE/B.Tech, Graduation, MCA, MBA, to master’s degree, Post Graduation Degree/Diploma, M.Sc., MCS, PGDBA, or PGDBM यांपैकी कोणतीही पदवी शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमधून पूर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीसाठी काही पदांची वयोमर्यादा ही 25 ते 35 वर्षे आहे, तर इतर काही पदांसाठी 50 वर्षांपर्यंतच्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. त्याचप्रमाणे काही उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळणार आहे. त्यासंबंधित माहिती खाली दिली आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process for Bank of Maharashtra Bharti 2024)

या भरतीसाठी अर्ज उमेदवारांची निवड खाली दिल्याप्रमाणे केली जाईल.

  • या भरतीची निवड प्रक्रिया फक्त उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. परंतु परीक्षा घेण्याचे अधिकार पूर्णपणे Bank of Maharashtra कडे आहेत.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for Bank of Maharashtra Bharti 2024)

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. परंतु परीक्षा घेण्याचा निर्णय हा बँक वरती अवलंबून असणार आहे.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे. अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत ठेवावीत.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Experience Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top