Bank of India Recruitment 2024:
बँक ऑफ इंडिया ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट वर 2024 साठी भरती पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये मुख्य व्यवस्थापक , वरिष्ठ व्यवस्थापक, क्रेडिट अधिकारी, कायदा अधिकारी, अर्थशास्त्रज्ञ , तांत्रिक विश्लेषक यांसारखा विविध पदांसाठी ही पदभरती होणार आहे.
जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील त्यांना 27 मार्च 2024 ते 10 एप्रिल 2024 या दरम्यान बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा ते खाली दिलेले आहे.
Bank of India Recruitment Official Notification:
बँक ऑफ इंडिया ने विविध पदांवर भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्या अधिसूचने मध्ये या भरतीशी संबंधित सर्व सूचना , रिक्त पदे, पात्रतेच्या अटी, निवड प्रक्रिया इत्यादी माहिती सविस्तररित्या दिली आहे. उमेदवारांची अंतिम निवड ऑनलाईन परीक्षा व त्यानंतर मुलाखत अशा टप्प्यांत केली जाईल. उमेदवार दिलेल्या लिंक वरून बँक ऑफ इंडिया ची अधिकृत अधिसूचना pdf स्वरूपात डाउनलोड करू शकतात .
Bank of India Recruitment 2024 Official Notification: येथे क्लिक करा
महत्वाच्या तारखा: (Important Dates)
Organization Name | Bank of India |
Post Name | Credit Officers, Senior Managers, Law Officers and others |
Total Vacancies | 143 |
Application Fees | General/ Others: ₹ 850 SC/ ST/ PWD: ₹ 175 |
Application Start Date | 27 March 2024 |
Application Last Date | 10 April 2024 |
Apply Link | Click here. |
Official Website | Click here. |
Exam Date | To be announced |
अर्ज कसा करायचा ? : (How to apply for Bank of India Recruitment 2024)
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. IBPS ही संस्था भारतातील दोन्ही म्हणजेच सार्वजनिक आणि खाजगी बँकांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांची निवड प्रक्रिया करते. IBPS ही संस्था भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या देखरेखेखाली कार्यरत आहे.
जर तुम्ही या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे अर्ज करावा लागेल;
- सर्वप्रथम तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे.
- वेबसाईट वरती तुम्हाला click here for new registration या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरून तुमचे अकाउंट बनवायचे आहे.
- अकाउंट बनवून झाले कि तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती प्राप्त होईल.
- पुन्हा तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे.
- आता तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड लिहून लॉगइन करायचे आहे.
- त्ययशस्वीरीत्या लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायची आहे.
- तुमची वैयक्तिक माहिती
- तुमची शैक्षणिक माहिती
- तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात
- अनुभवी असाल तर कामाचा अनुभव
- पासपोर्ट साईज फोटो, सहीचा फोटो आणि self-declaration चा फोटो अपलोड करायचा आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला एकदा सर्व माहिती तपासून घ्यायची आहे.
- माहिती तपासून झाल्यानंतर तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचे आहेत. कॅटेगरी प्रमाणे परीक्षा शुल्क वरती दिलेले आहेत.
- परीक्षा शुल्क भरून झल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रत डाउनलोड करून ठेवायची आहे.
रिक्त पदे : (Bank of India Vacancy 2024)
बँक ऑफ इंडिया भरती २०२४ मध्ये खाली दिल्याप्रमाणे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. विविध विभागांमध्ये विविध पदांकरिता एकूण १४३ जागांसाठी हि भरती होणार आहे. रिक्त पदे हि खाली दिल्याप्रमाणे आहेत.
Post Name | Scale | Vacancy |
Credit Officers | MMGS-II | 25 |
Chief Manager – Economist | SMGS-IV | 1 |
Chief Manager – IT – Database Administer | SMGS-IV | 2 |
Chief Manager – IT – Cloud Operation | SMGS-IV | 1 |
Chief Manager – IT – Network | SMGS-IV | 1 |
Chief Manager – IT – System | SMGS-IV | 2 |
Chief Manager – IT – Infra | SMGS-IV | 1 |
Chief Manager – IT – Info. Security | SMGS-IV | 1 |
Chief Manager – Marketing (Chief Wealth Manager) | SMGS-IV | 1 |
Law Officers | MMGS-III | 31 |
Data Scientist | MMGS-III | 2 |
ML Ops Full Stack Developer | MMGS-III | 2 |
Database Administrator | MMGS-III | 2 |
Data Quality Developer | MMGS-III | 1 |
Data Governance Expert | MMGS-III | 2 |
Platform Engineering Expert | MMGS-III | 2 |
Linux Administrator | MMGS-III | 2 |
Oracle Exadata Administrator | MMGS-III | 2 |
Senior Manager – IT | MMGS-III | 4 |
Senior Manager – IT– Data Analyst | MMGS-III | 4 |
Senior Manager – IT – Database | MMGS-III | 3 |
Senior Manager – IT – Cloud Operation | MMGS-III | 2 |
Senior Manager – IT – Network Security / Operation | MMGS-III | 3 |
Senior Manager – IT – System (Windows /Solaris/RHEL) | MMGS-III | 4 |
Senior Manager – IT – Infra | MMGS-III | 2 |
Senior MGR – IT Endpoint Security Manager for Tool Mgmt. | MMGS-III | 1 |
Senior Manager – IT – Security Analyst | MMGS-III | 4 |
Senior MGR – IT – GRC (Risk & Control) | MMGS-III | 1 |
Senior Manager – IT (Fintech) | MMGS-III | 5 |
Senior Manager – IT- Statistician | MMGS-III | 2 |
Law Officers | MMGS-II | 25 |
Economist | MMGS-II | 1 |
Technical Analyst | MMGS-II | 1 |
Total | 143 |
वेतन : (Salary for Bank of India Recruitment 2024)
Grade | Pay Scale |
---|---|
Middle Management Grade Scale-II (MMGS-II) | Existing: * 48170 – 1740(1) – 49910 – 1990(10) – 69810 *(Under revision of pay as per 9th Joint Note: 64820 – 2340(1) – 67160 – 2680(10) – 93960) |
Middle Management Grade Scale-III (MMGS-III) | Existing: * 63840 – 1990(5) – 73790 – 2220(2) – 78230 *(Under revision of pay as per 9th Joint Note: 85920 – 2680(5) – 99320 – 2980(2) – 105280) |
Senior Management Grade Scale-IV (SMGS-IV) | Existing: * 76010 – 2220(4) – 84890 – 2500(2) – 89890 *(Under revision of pay as per 9th Joint Note: 102300 – 2980(4) – 114220 – 3360(2) – 120940) |
सूचना: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती एकदा बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत जाहिरातीसोबत खात्री करून घ्यावी.
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification for Bank of India Recruitment 2024)
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता हि वेगळी आहे. IT पदांसाठी BE /B. Tech, तसेच कायदा अधिकाऱ्यांसाठी LLB/LLM, अर्थशास्त्रज्ञासाठी अर्थशास्त्र/इकॉनॉमेट्रिक्समधील PG. शैक्षणिक पात्रता सविस्तररित्या जाऊन घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी.
अधिकृत जाहिरात लिंक : Bank of India Recruitment 2024
वयोमर्यादा: (Age Limit for Bank of India Recruitment 2024)
- वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी आहे अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
- किमान वयोमर्यादा: 23 ते 32 वर्षे
- कमाल वयोमर्यादा: 32 ते 50 वर्षे इतकी आहे.
- वयोमर्यादा 01/02/2024 प्रमाणे गणली जाईल.
निवड प्रक्रिया : (Bank of India Recruitment 2024 Selection Process)
बँक ऑफ इंडिया ची निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यात होणार आहे.
१. ऑनलाईन परीक्षा
२. मुलाखत
Bank of India Recruitment 2024 Exam Pattern:
Subject | Max. Marks | Duration |
---|---|---|
English Language | 25 | 30 min |
General Awareness (Emphasis on the Banking Industry) | 25 | 30 min |
Professional Knowledge (Relevant to the post) | 100 | 60 min |
Total | 150 | 2 hours |
- हे सुद्धा वाचा …
Note:
- English विषयातील गुण हे अंतिम गुणवत्ता यादीत मोजले जाणार नाहीत.
- १/४ म्हणजेच ०.२५ इतके निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
- ज्या उमेदवारांना कट ऑफ मार्कपेक्षा जास्त किंवा समान मार्क पडतील त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
NOTE: Candidates are advised to go through the official notification of Bank of India before applying to any post.
Frequently Asked Questions
Q1. What is the last date of application for BOI Recruitment 2024?
- The last date to fill up online application is 10 April 2024.
Q2. What is the age limit for BOI Recruitment 2024?
- Age limit is depending on the role,
- minimum age: 23 to 32 years
- maximum age: 32 to 50 years.
Q3. What is the total number of vacancies for BOI Recruitment 2024?
- There are 143 total vacancies available for different officer level posts.
Q4. What is the recruitment procedure for BOI Recruitment 2024?
- Online Exam (MCQ type)
- Personal Interview
Q5. Does BOI Recruitment have negative marking?
- Yes, there is negative marking of 1/4 which is 0.25 for each wrong question.
Q6. What is the qualification required for BOI?
There are multiple posts available each post has different qualification like BE/BTech for IT roles, LLB/LLM for Law Officers and Master’s degrees for specialized positions.