AIASL Recruitment 2024 एअरपोर्ट भरती 2024 Airport Direct Recruitment एआय सर्विसेस लिमिटेड job in Jaipur airport 10 pass airport job 12th pass job in airport

AIASL Recruitment 2024| एअरपोर्ट भरती 2024| Apply Now for Airport Direct Recruitment, don’t miss.

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

AIASL Recruitment 2024:

AIASL Recruitment 2024 मध्ये तब्बल 145 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत Jr. Officer -Technical, Customer Service Executive, Jr. Customer Service Executive, Ramp Service Executive, Utility Agent cum Ramp Driver आणि Handyman अशी विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भारतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही.

AIASL Recruitment 2024 
एअरपोर्ट भरती 2024
Airport Direct Recruitment
एआय सर्विसेस लिमिटेड
job in Jaipur airport
10 pass airport job
12th pass job in airport

या लेखामध्ये तुम्हला AIASL Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. या लेखामध्ये Airport च्या या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, पदानुसार वेतन या सर्व गोष्टी वाचायला मिळतील.

AIASL म्हणजे काय?: (What is AIASL)

AIASL चा full form “AI Airport Services Limited” असा होतो. “एआय सर्विसेस लिमिटेड” ही कंपनी पूर्वी “पूर्वी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड” या नावाने ओळखली जायची . ही कंपनी भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालय अंतर्गत कार्यरत आहे.

अधिकृत जाहिरात: (AIASL Recruitment Notification 2024)

“एआय सर्विसेस लिमिटेड” ने 145 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

AI Airport Recruitment 2024: Official Notification

AIASL Recruitment 2024 
एअरपोर्ट भरती 2024
Airport Direct Recruitment
एआय सर्विसेस लिमिटेड
job in Jaipur airport
10 pass airport job
12th pass job in airport

अर्जाची लिंक: (AIASL Recruitment 2024 Application link)

“एआय सर्विसेस लिमिटेड” या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाची लिंक खाली दिली आहे.

AI Airport Recruitment 2024: Apply here

महत्वाचे दिनांक: (Important Dates for AIASL Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for AIASL Recruitment 2024)

जर तुम्हाला एअरपोर्ट भरती 2024 अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी ज्या दिवशी मुलाखत होणार आहे त्या ठिकाणी सर्व कागदपत्रांसह उपलब्ध राहायचे आहे.

AIASL Recruitment 2024 
एअरपोर्ट भरती 2024
Airport Direct Recruitment
एआय सर्विसेस लिमिटेड
job in Jaipur airport
10 pass airport job
12th pass job in airport

Application Fees for AIASL Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

  • General/ EWS/ OBC:
    • ₹ 500/-
  • SC/ ST/ Ex-Servicemen:
    • No Fee

एकूण रिक्त पदे: (AIASL Recruitment 2024 Total Vacancies)

AIASL Recruitment 2024 ही भरती 145 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for AIASL Recruitment 2024)

एअरपोर्ट भरती 2024 या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

AIASL Recruitment 2024 या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process for AIASL Recruitment 2024)

या भरतीसाठी निवड प्रक्रिया प्रत्येक पदाप्रमाणे खाली दिली आहे.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for AIASL 2024

या भरती अंतर्गत कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. या भरतीसाठी प्रत्यक्ष मुलाखत आणि स्किल किंवा ड्रायविंग टेस्ट घेतली जाईल.

नोकरीचे ठिकाण: (Job Location for AIASL 2024)

AIASL 2024 या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे जयपुर एअरपोर्ट (राजस्थान) असणार आहे.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Cast Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top